एक्स्प्लोर

..तर, मुंबईतील भाजीमंडई बंद करणार; महापौर किशोरी पेडणेकर यांचा इशारा

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलंय. सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी नागरिकांना वारंवार सूचना देण्यात येत आहे. मात्र, तरीही नागरिक गर्दी करताना दिसत आहे. याविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलाय.

मुंबई : राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी नागरिकांना वारंवार सूचना देत आहे. मात्र, तरीही रस्त्यावरील अनावश्यक गर्दी कमी होतना दिसत नाही. परिणामी प्रशासनाने आता कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर आता कायदेशीर कारवाई केली जात आहे. मात्र, भाजीमंडईतील गर्दी अद्यापही कमी होताना दिसत नाही. भाजी मार्केटमध्ये भाजी विक्रेते आणि खरेदीदारांची गर्दी पाहून कोरोनाविरूद्धच्या लढाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. जर गर्दी कमी झाली नाही तर नाईलाजाने भाजीमंडाई बंद करावी लागेल, असा इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.

कोरोना संकटाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग खूर महत्वाचे आहे. त्यामुळे नागरिकांनी घरात राहणे गरजेचे असल्याचे महापौर यांनी सांगितले. धारावी सारख्या झोपडपट्टी भागात कोरोनाने शिरकाव केल्याने महापालिका प्रशासन सावध झाले आहे. रतन टाटा हे आज देवताचे रूप आहे. टाटा यांनी त्यांच्या मालकीची मुंबईतील बरीच हॉटेल्स आणि महाविद्यालये क्वॉरंटाईनसाठी दिली आहे. गरज पडल्यास शाहरुख खानचे कार्यालय देखील क्वॉरंटाईनसाठी वापरले जाईल, अशी माहिती पेडणेकर यांनी दिली. विशेष म्हणजे अभिनेता शाहरुख खान यानेच राज्य सरकार आणि प्रशासनाला आपले जुने कार्यालय क्वॉरंटाईनसाठी वापरण्याचा प्रस्ताव दिला आहे.

मशाली पेटवून झुंडीनं रस्त्यावर उतरणं हा बेजबाबदारपणाचा कळस : अजित पवार

कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूनंतर त्यांना दहन रणेकच योग्य मुंबई महापालिकेने कोरोनाने मृत्यू झालेल्या मृताचे मृतदेह जाळण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, मुस्लीम नेत्यांच्या दबावानंतर हा निर्णय मागे घ्यावा लागला. यावर मुस्लीम नेत्यांनी अशा संकटकाळात मतांचे राजकारण न करण्याचे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलंय. बीएसीच्या रुग्णालयामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्याची माहितीही त्यांनी दिली.

Covid-19 Test Labs | राज्यातील शासनमान्य कोविड-19 तपासणी प्रयोगशाळांची यादी

राज्यातील आकडा वाढतोय राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वेगाने वाढताना दिसत आहे. आज घडीला राज्यात 864 रुग्णसंख्या आहे. यात मुंबईत सर्वाधिक 500 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झालीय. तर, आतापर्यंत 56 जण कोरोनामुक्त झाले आहे. यात सात रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. आतापर्यंत राज्यात 45 जणांचा बळी कोरोनामुळे गेला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जास्तीत जास्त लोकांची वेगाने कोरोना चाचणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी कोरोना रॅपीड टेस्ट घेण्याचेही सरकारकडून प्रयत्न आहेत.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची तबलिगी समाजाच्या धर्मगुरुंसोबत बैठक, सामाजिक एकोपा राखण्याबाबत चर्चा

महत्त्वाच्या बातम्या

School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Same Language Subtitling : आता टीव्ही पाहता पाहता शिका मराठी, 'समान भाषा उपशीर्षक केंद्रा'चा ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते शुभारंभ
आता टीव्ही पाहता पाहता शिका मराठी, 'समान भाषा उपशीर्षक केंद्रा'चा ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते शुभारंभ

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget