एक्स्प्लोर

मनसुख हिरेन यांच्या कथित खून प्रकरणाचा तपास एनआयएकडे जाण्याची शक्यता

मनसुख हिरेन यांच्या कथित खून प्रकरणाचा तपास एनआयए स्वतःकडे घेण्याची शक्यता असल्याचे सुत्रांची माहिती आहे.

मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) स्कॉर्पिओ कार चोरी आणि मनसुख हिरेन यांच्या कथित खून प्रकरणाचा तपास आपल्याकडे घेण्याची शक्यता सुत्रांनी दिली आहे. एनआयए सध्या मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या 20 जिलिटीन सोबत स्कॉर्पिओ कारच्या प्रकरणाचा तपास करत आहे.

स्कॉर्पिओ कार चोरी प्रकरण आणि मनसुख हिरेन कथित खून प्रकरण एकमेकांशी संबंधित असल्याचे समोर आल्यास या दोन्ही प्रकरणांचा तपास एनआयए स्वतःकडे घेण्याची शक्यता आहे. एनआयए कायद्याच्या कलम 8 नुसार एनआयएला कनेक्टेड गुन्ह्यांचा तपास करण्याचा अधिकार आहे.

स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP)

जेव्हा एखादे प्रकरण एका एजन्सीकडून दुसर्‍या एजन्सीकडे वर्ग केले जाते तेव्हा त्या तपासणीपूर्वी संलग्न तपास अधिकाऱ्यांना बोलविले जाते.

या प्रकरणातील तपास प्रथम गुन्हे शाखेच्या सीआययूकडे होता, ज्याचे तपास अधिकारी एपीआय सचिन वाझे होते. दरम्यान त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत, ज्यामुळे त्यांना एनआयएने बोलावले आहे.

सीआययूनंतर तपासाची जबाबदारी गुन्हे शाखेचे एसीपी नितीन अलकनुरे यांना देण्यात आली होती, त्यामुळे या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला यासाठी त्यांनाही बोलवण्यात आले होते. 

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा तपास एटीएसकडे हस्तांतरित केला होता. त्यानंतर एटीएसचे एसीपी श्रीपाद काळे यांना चौकशीचे काम देण्यात आले होते. त्यांच्याकडे चौकशीचा फक्त एक दिवस होता आणि त्यानंतर हा खटला पुढील तपासासाठी एनआयएकडे वर्ग करण्यात आला. त्या एका दिवसाच्या तपासणीत त्यांना काय सापडले हे जाणून घेण्यासाठी एनआयएने त्यांनाही बोलावले आहे.

मनसुख हिरेन यांच्या मृत्यू सारख्या मोठ्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी एटीएस प्रसिद्ध आहे. मात्र, अजूनही एटीएसच्या हातात हवे तसे पुरावे आणि माहिती मिळाली नसल्याचे समजते आहे. मनसुख यांच्या मोबाईलचे लोकेशन वसई येथे कसे मिळाले? त्यांचे आणि सचिन वाझे यांचे नेमके काय संबंध होते? त्यांच्या तोंडावर इतके रुमाल का बांधण्यात आले होते? आणि महत्वाचे म्हणजे मनसुख यांची हत्या आहे की आत्महत्या या सर्व प्रश्नांची उत्तरे एटीएसला अजून सापडलेली नाहीत. 

महत्त्वाच्या बातम्या

BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Embed widget