एक्स्प्लोर

माझा कट्टा | बॉलबॉय ते विश्वचषकवीर, विनोद कांबळीच्या जीवनातील कटू-गोड आठवणी

क्रिकेटवर माझं प्रेम बाबांमुळे झालं. माझे वडील स्वत: क्रिकेटर असल्याने मी क्रिकेटर व्हावं अशी त्यांची इच्छा होती. वडीलांना मला क्रिकेटमध्ये खूप साथ दिली. मात्र क्रिकेट खेळण्याची खरी प्रेरणा 1983 च्या विश्वचषकामुळे मिळाली, असं विनोदने सांगितलं.

मुंबई : विश्वचषकाच्या निमित्ताने विनोद कांबळी 'एबीपी माझा'वरील 'माझा कट्ट्या'वर या कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी विनोद कांबळीने विश्व चषकाविषयीच्या त्याच्या आठवणींना उजाळा दिला. विनोदचा बॉलबॉय ते विश्वचषकवीर प्रवास, या प्रवासातील कटूगोड आठवणी विनोद कांबळीने सर्वांना सांगितल्या.

क्रिकेटवर माझं प्रेम बाबांमुळे झालं. माझे वडील स्वत: क्रिकेटर असल्याने मी क्रिकेटर व्हावं अशी त्यांची इच्छा होती. वडीलांना मला क्रिकेटमध्ये खूप साथ दिली. मात्र क्रिकेट खेळण्याची खरी प्रेरणा 1983 च्या विश्वचषकामुळे मिळाली. कपिल देव यांना विश्वचषक हातात घेतलेलं पाहून,  मीही विश्वचषक जिंकावं, असं स्वप्न पाहायला लागलो.

बॉल बॉय ते क्रिकेटर

1987 च्या विश्वचषकात मी बॉल बॉय म्हणून वानखेडे स्टेडियमध्ये पहिल्यांदा पाऊल ठेवलं होतं. त्यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही माझ्यासोबत होता. बॉल बॉयचा तो अनुभव आमच्यासाठी अविस्मरणीय होता. भारताने तो सामना गमावला पण आमच्यातील क्रिकेटर होण्याची इच्छा दुपटीनं वाढली. क्रिकेटमधील त्यावेळच्या महान खेळाडूंना खेळताना पाहून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं, असं विनोद कांबळीने सांगितलं.

सचिन आणि अर्जुनमधील साम्य, फरक?

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर खूप मेहनती मुलगा आहे. तो खूप उत्साही आहे आणि त्याच्यात क्षमताही आहे. सचिन आणि अर्जुन यांच्यामधील साम्य म्हणजे दोघंही माझ्यावर प्रेम करतात असं विनोद कांबळीने सांगितलं. तर दोघांमधील फरक म्हणजे सचिन उजवा आहे आणि अर्जुन डावा आहे, असं विनोदने सांगितलं.

धोनी टीम इंडियाचा 'कृष्ण'

विराट टीम इंडियाचा कर्णधार आहे, मात्र मैदानात धोनी नेतृत्व करतो असं नेहमी बोललं जातं. यावर बोलताना विनोद कांबळी म्हणाला की, धोनी संघातील अनुभवी खेळाडू आहे. त्याच्या अनुभवाचा संघाला फायदा होतो, त्यामुळे त्याने विराटले सल्ले देणे हा त्याचा अधिकार आहे. धोनी स्टम्पमागील टीम इंडियाचा कृष्ण आहे, असं विनोदने सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Sanjay Raut Narayan Rane Defamation Case: नारायण राणेंकडून कोर्टात सेटलमेंटची ऑफर, संजय राऊतांनी वेळ मागून घेतला, माझगाव कोर्टात नेमकं काय घडलं?
नारायण राणेंकडून कोर्टात सेटलमेंटची ऑफर, संजय राऊतांनी वेळ मागून घेतला, माझगाव कोर्टात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Bus Fire Accident: सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
Embed widget