एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२६

(Source: ECI/ABP News)

कल्याणच्या APMC मार्केटमध्ये विवाहितेची चाकूने भोसकून हत्या

सनम करोतिया या विवाहितेची चाकू हल्ला करुन हत्या केल्याप्रकरणी आरोपीला अटक केली असली, तरी हत्येचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

कल्याण : कल्याणमध्ये विवाहितेची चाकूने भोसकून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे. सनम करोतिया नावाच्या विवाहित महिलेवर चाकू हल्ला करण्यात आला. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे कल्याण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असली, तरी हत्येचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सनम करोतिया दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये स्कूटरवरून आल्या. त्या दुचाकी लावत असतानाच त्यांच्या मागे बाईकवरुन दोघं जण आले. त्यापैकी दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाने उतरुन सनम यांच्यावर वार केले आणि पळ काढला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सनम यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. तासाभरातच सनम करोतिया यांच्यावर चाकूने हल्ला करणारा आरोपी बाबू ढकणी याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. हा हल्ला नेमका का करण्यात आला, हे अजूनही समोर आलेलं नसून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 मे 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 मे 2026 | रविवार
Missing Link : मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर सेल्फी-फोटो काढणं महागात पडणार, थांबलात तर गुन्हा दाखल, पोलिसांकडून कारवाईला सुरुवात
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर सेल्फी-फोटो काढणं महागात पडणार, थांबलात तर गुन्हा दाखल, पोलिसांकडून कारवाईला सुरुवात
Amit Thackeray on Nasrapur Rape case: नसरापूर अत्याचार प्रकरणावरुन अमित ठाकरेंची सरकारवर जळजळीत टीका, म्हणाले, 'आतातरी डोकं ठिकाणावर येणार आहे का?'
नसरापूर अत्याचार प्रकरणावरुन अमित ठाकरेंची सरकारवर जळजळीत टीका, म्हणाले, 'आतातरी डोकं ठिकाणावर येणार आहे का?'
Sanjay Raut and Devendra Fadnavis: नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत
नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत

व्हिडीओ

Jay Pawar at Baramati : जय पवार बारामतीत मतमोजणी केंद्रावर दाखल, सुनेत्रा पवारांच्या निकालाकडे लक्ष
Amit thackeray on Pune Nasarapur Girl Case : नसरापूर घटनेवरुन अमित ठाकरेंचा संताप
Devendra Fadnavis on Nasrapur Case : काही लोकांना प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं होतं, नवले पुलावरुन आई-वडिलांना निघू देत नव्हते
Special Report on Marathwada Disel Crisis : मराठवाड्यात आधी पाणीटंचाई, आता इंधन तुटवडा
Pune Nasarapur Case Special Report : नसरापूरच्या घटनेनं महाराष्ट्राचं काळीज हेलावलंय, शिक्षा कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mamata Banerjee React On West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगाल गमावलं, भाजपने इतिहास रचला; ममता बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, सूर्यास्तानंतर...
पश्चिम बंगाल गमावलं, भाजपने इतिहास रचला; ममता बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
इकडं थलपती विजय तमिळ राजकारणात रिअल हिरो होताच तिकडं चर्चित गर्लफ्रेंड त्रिशा सकाळीच कुठं जाऊन पोहोचली? योगायोगाने आजच विजयने 'बर्थडे गिफ्ट' दिल्याची सुद्धा चर्चा!
इकडं थलपती विजय तमिळ राजकारणात रिअल हिरो होताच तिकडं चर्चित गर्लफ्रेंड त्रिशा सकाळीच कुठं जाऊन पोहोचली? योगायोगाने आजच विजयने 'बर्थडे गिफ्ट' दिल्याची सुद्धा चर्चा!
प.बंगालमध्ये भाजपचा मोठा विजय; लाडक्या बहि‍णींना अश्रू अनावर; कोलकाता प्रदेश कार्यालयातील व्हिडिओ व्हायरल
प.बंगालमध्ये भाजपचा मोठा विजय; लाडक्या बहि‍णींना अश्रू अनावर; कोलकाता प्रदेश कार्यालयातील व्हिडिओ व्हायरल
Ashok Kharat and Rupali Chakankar: प्रॉक्सी अकाऊंट्स आणि कोटींची उलाढाल..., रुपाली चाकणकरांची बहीण ईडी कार्यालयात हजर; अशोक खरातबाबत काय बोलणार?
प्रॉक्सी अकाऊंट्स आणि कोटींची उलाढाल..., रुपाली चाकणकरांची बहीण ईडी कार्यालयात हजर; अशोक खरातबाबत काय बोलणार?
मोठी बातमी! अखेर पंढरपूर कॉरिडॉरला मंजुरी, मंत्रिमंडळ शिखर बैठकीत निर्णय; जमीन भूसंपादनाचंही ठरलं
मोठी बातमी! अखेर पंढरपूर कॉरिडॉरला मंजुरी, मंत्रिमंडळ शिखर बैठकीत निर्णय; जमीन भूसंपादनाचंही ठरलं
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवार आघाडीवर, मालद्यातही भाजपची लाट
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवार आघाडीवर, मालद्यातही भाजपची लाट
BJP Assembly Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव, केरळात डाव्यांचा शेवटचा किल्लाही पडला, देशातील किती राज्यात आता भाजपची सत्ता
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव, केरळात डाव्यांचा शेवटचा किल्लाही पडला, देशातील किती राज्यात आता भाजपची सत्ता
Paducherry election results: पद्दुचेरीमध्येही कमळच खुललं; नरेंद्र मोदींनी घेतली होती सभा, सर्वात लहान राज्य, विधानसभेत मोठी आघाडी
पद्दुचेरीमध्येही कमळच खुललं; नरेंद्र मोदींनी घेतली होती सभा, सर्वात लहान राज्य, विधानसभेत मोठी आघाडी
Embed widget