एक्स्प्लोर

लेडीज स्पेशल लोकलला 25 वर्षे पूर्ण!

मुंबई : जगातील पहिल्या लेडीस स्पेशल लोकल ट्रेनला आज 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. 5 मे 1992 रोजी पहिली लेडीज स्पेशल लोकल ट्रेन पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट ते बोरिवली दरम्यान धावली. तेव्हापासून आजपर्यंत पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावरील लेडीज स्पेशल ट्रेनला महिलांचा वाढता प्रतिसाद दिसून येत आहे. सध्या पश्चिम रेल्वेवर आठ लेडीज स्पेशल ट्रेन धावत आहेत. C_CB3vCU0AA47Qb 1990 च्या दशकात दक्षिण मुंबईचा झपाट्याने विकास झाला. मुंबईतील औद्यागिकीकरण आणि व्यवसायाच्या वाढीमुळे उपनगरातून मुंबईत रोजगारासाठी येणाऱ्या महिलांच्या संख्येत मोठी वाढ झाली. त्यामुळे मुंबईत महिलांसाठी लोकल सेवेत विशेष प्राधान्य असावे, अशी मागणी जोर धरत होती. याचा मुंबई उपनगरीय रेल्वेने विचार करुन महिलांसाठी 5 मे 1992 पासून महिलांसाठी विशेष लोकल सेवा सुरु केली. सुरुवातीच्या काळात ही सेवा पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट ते बोरीवली पर्यंत सुरु झाली. पण मुंबईचा वाढती लोकसंख्या पाहून 1993 मध्ये याचा विस्तार करुन विरारपर्यंत ही सेवा सुरु करण्यात आली. यानंतर कालांतराने ही सेवा मध्य रेल्वे मार्गावरही सुरु करण्यात आली. महिलांसाठीच्या या विशेष लोकलमुळे मुंबईत कामानिमित्त प्रवास करणाऱ्या महिलांची मोठी सोय झाली. सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर दिवसाला महिलांसाठी लोकलच्या आठ फेऱ्या चालवल्या जातात. महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी पश्चिम रेल्वेने 60 कोचच्या ट्रेनमध्ये सीसीटीव्ही बसवले आहेत. तसेच महिला सुरक्षेसाठी ट्रेनमध्ये प्रायोगिक तत्वावर टॉक बँक सिस्टीमही बसवली आहे. ज्या माध्यमातून संकटाच्या वेळी महिला रेल्वे प्रवासी, गाडीचे गार्ड यांच्याशी संपर्क करु शकेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Bandra East Assembly Election 2024 : वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान, तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान,तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde Interview : बंडखोरी, गुवाहाटी ते खूर्चीचा खेळ! मुख्यमंत्री शिंदेंची स्फोटक मुलाखतSpecial Report Amravati Navneet Rana : नवनीत राणांच्या सभेत कुणी घातला राडा?दर्यापूरमध्ये काय घडलं?Sanjay Raut Speech BKC | गुजरातमध्ये फटाके फुटू द्यायचे नसतील तर मविआ मतदान करा!- संजय राऊतSadabhau Khot on Jayant Patil : मुख्यमंत्रिपदावरुन सदाभाऊंनी उडवली जयंत पाटलांची खिल्ली, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Bandra East Assembly Election 2024 : वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान, तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान,तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Embed widget