एक्स्प्लोर

खारेगाव टोलनाका मुदतीनंतर बंद होणारा पहिला टोल नाका!

मुंबई: राज्यातील खारेगाव टोलनाका  आज मध्यरात्रीपासून बंद होणार आहे. भिवंडी बायपासवरील खारेगाव टोलनाका हा मुदत संपून बंद होणारा पहिला टोल नाका असेल. मुंबई-नाशिक महामार्गावरील रस्त्याची उभारणी आणि तिच्या देखभालीचा खर्च वसूल झाल्याने राज्यसरकारनं 13 मेच्या मध्यरात्रीपासून हा टोलनाका बंद करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार हा टोलनाका आता बंद होणार आहे. हा टोलनाका बंद होणार असल्यानं या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांचे पैसे आता वाचणार आहेत. तसंच टोलनाक्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतूनही प्रवाशांची मुक्तता होणार आहे. दरम्यान यानिमित्त काल (शुक्रवार) या टोलनाक्यावर मनसेकडून गुलाबचे फूल आणि पेढे वाटप करण्यात आले. या टोलनाक्याप्रमाणे इतरही टोलनाके बंद करण्याची मागणी मनसेनं केली आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील या रस्त्याची उभारणी आणि त्याच्या देखभालीचा खर्च वसूल झाल्यानं हा टोलनाका बंद करण्याचा निर्णय आयआरबीनं घेतला आहे. 1998 साली हा टोलनाका उभारण्यात आला होता. तेव्हापासून रस्त्याची उभारणी आणि देखभालीच्या खर्चाचे 180 कोटी रुपये कंपनीला वसूल करायचे होते. प्रत्यक्षात कंपनीनं यापेक्षा कितीतरी जास्त पटीनं वसुली केल्याचं सांगत सामाजिक कार्यकर्ते चंद्रहास तावडे यांनी टोलनाका बंद करण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्याला अखेर यश मिळालं आहे. टोलनाका बंद होणार असल्यानं वाहनचालकांनी आनंद व्यक्त केला आहे. संबंधित बातम्या: खारेगाव टोलनाक्याचा झोल उघड, 13 पट नफा कमवूनही वसुली सुरुच

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत 2017 मध्येही अशीच दुर्घटना, डॉक्टरचा मृत्यू; महापौर म्हणाल्या, वॉर्ड ऑफिसरलाही कामाची माहिती नाही
मुंबईत 2017 मध्येही अशीच दुर्घटना, डॉक्टरचा मृत्यू; महापौर म्हणाल्या, वॉर्ड ऑफिसरलाही कामाची माहिती नाही
मुंबईत मॅनहोलमध्ये पडून मृत्यू, उघड्या मॅनहोलपासून 20 फूट अंतरावर मृतदेह मिळाला, BMC चा कारभार चव्हाट्यावर!
मोठी बातमी : मुंबईत मॅनहोलमध्ये पडून मृत्यू, उघड्या मॅनहोलपासून 20 फूट अंतरावर मृतदेह मिळाला, BMC चा कारभार चव्हाट्यावर!
Mumbai Manhole Video Marathi News: मुंबईतील साकीनाकाजवळ मॅनहोलमध्ये माणूस कसा पडला?; अंगावर काटा आणणारा VIDEO
मुंबईतील साकीनाकाजवळ मॅनहोलमध्ये माणूस कसा पडला?; अंगावर काटा आणणारा VIDEO
Mumbai Sakinaka Manhole : मुंबईच्या साकीनाक्याजवळ मॅनहोलमध्ये माणूस नेमका कसा पडला?; चक्रावणारी माहिती समोर, व्यक्तीचा मृत्यू
मुंबईच्या साकीनाक्याजवळ मॅनहोलमध्ये माणूस नेमका कसा पडला?; चक्रावणारी माहिती समोर, व्यक्तीचा मृत्यू

व्हिडीओ

Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case Pune: केतनला धक्का सियाने दिला की चेतनने?; पोलीस आता लाय डिटेक्टर टेस्ट करणार, नेमकी कशी असते चाचणी?
केतनला धक्का सियाने दिला की चेतनने?; पोलीस आता लाय डिटेक्टर टेस्ट करणार, नेमकी कशी असते चाचणी?
मुंबईत 2017 मध्येही अशीच दुर्घटना, डॉक्टरचा मृत्यू; महापौर म्हणाल्या, वॉर्ड ऑफिसरलाही कामाची माहिती नाही
मुंबईत 2017 मध्येही अशीच दुर्घटना, डॉक्टरचा मृत्यू; महापौर म्हणाल्या, वॉर्ड ऑफिसरलाही कामाची माहिती नाही
कंपनीच्या कोणत्याही निर्बंधांशिवाय युएईमध्ये 5 वर्षे वास्तव्य करा! काय आहेत ग्रीन व्हिसाचे नियम आणि खर्च किती?
कंपनीच्या कोणत्याही निर्बंधांशिवाय युएईमध्ये 5 वर्षे वास्तव्य करा! काय आहेत ग्रीन व्हिसाचे नियम आणि खर्च किती?
मराठी बालभारतीच्या 6 वीतील 'लोकनृत्य' धड्यावरुन वाद; गुजरातसह इतर 4 राज्यातील लोकनृत्यांचा समावेश
मराठी बालभारतीच्या 6 वीतील 'लोकनृत्य' धड्यावरुन वाद; गुजरातसह इतर 4 राज्यातील लोकनृत्यांचा समावेश
Mumbai Rain: मोबाईलवर बोलता बोलता अरुंद मॅनहोलमध्ये माणूस पडला, मुंबईत सर्च ऑपरेशनचा थरार, PHOTO
मोबाईलवर बोलता बोलता अरुंद मॅनहोलमध्ये माणूस पडला, मुंबईत सर्च ऑपरेशनचा थरार, PHOTO
माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या मागण्यांची दखल
माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या मागण्यांची दखल
'अशी कोणती नावे आहेत, ज्यांच्यामुळे बृजभूषण यांना सुद्धा धोका वाटतो?' शक्तिशाली लोकसुद्धा नावे घेण्यास घाबरतात; राम मंदिरातील लुटीवरून अरविंद केजरीवालांचा खोचक सवाल

Embed widget