एक्स्प्लोर

जास्तीचे भाडे उकळणाऱ्या रिक्षा चालकांच्या विरोधात कारवाई करणार, कल्याण डोंबिवली आरटीओचा इशारा

Kalyan Dombivli RTO Office : रात्री अपरात्री अथवा दिवसाही रिक्षा (Auto) चालक अनेकदा प्रवाशांकडून जास्तीचे भाडे वसूल करतात.

Kalyan Dombivli RTO Office : रात्री अपरात्री अथवा दिवसाही रिक्षा (Auto) चालक अनेकदा प्रवाशांकडून जास्तीचे भाडे वसूल करतात. नाईलाज असल्याने प्रवाशीही गुपचुप जातात. रात्री सार्वजनिक वाहने  बंद असल्यामुळे ऑटो किंवा टॅक्सी ड्रायव्हर प्रवाशांकडून जास्तीचे पैसे उकळतात. तसेच प्रवाशांकडे दुसरा पर्याय उपलब्ध नसल्यानं ऑटो ड्रायव्हर सांगतील तेवढे पैसे द्यावे लागतात. यामध्ये त्यांची अनेकदा आर्थिक फसवणूक  होते. हा प्रकार आपण अनेकदा पाहिला असेल. कल्याण डोंबिवली आरटीओनं जास्तीचे भाडे उकळणाऱ्या रिक्षा चालकांच्या विरोधात कारवाई करणार असल्याचे सांगितलं आहे. प्रवाशांच्या तक्रारीकरीता कल्याण डोंबिवली आरटीओने व्हॉटसअप नंबरही अंमलात आणलाय.

कल्याण आरटीओ कार्यक्षेत्रात काही रिक्षा चालकांकडून प्रवाशांकडून जास्तीचे भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी कल्याण आरटीओला (Kalyan Dombivli RTO Office) प्राप्त झाल्या होत्या .प्रवाशांची लूबाडणूक करणाऱ्या रिक्षा चालकांच्या विरोधात कारवाई केली जात नाही अशी प्रवासी वर्गाकडून ओरड केली जाते. या पार्श्वभूमीवर जास्तीचे प्रवासी भाडे उकळणाऱ्या रिक्षा चालकांच्या विरोधात कारवाई केली जाणार असल्याची माहिती आरटीओ अधिकारी तानाजी चव्हाण यांनी दिली आहे. 

या वेळी गेल्या वर्षभरापूर्वीच मीटरचे प्रवासी भाडे जाहीर करण्यात आले आहे. मात्र शेअर प्रवासी भाडे जाहिर केलेले नव्हते. हे शेअर प्रवासी भाडे आज जाहीर करण्यात आले . मीटर प्रमाणो चालणाऱ्या रिक्षा चालकांनी मीटर प्रमाने भाडे द्यावे. तसेच ठरलेल्या शेअर भाडय़ा प्रमाने रिक्षा चालकांनी प्रवाशांकडून प्रवासी भाडे घ्यावे. जास्तीचे प्रवासी भाडे घेतल्यास संबंधित रिक्षा चालकाच्या विरोधात कारवाई केली जाईल असा इशारा आरटीओ अधिकारी चव्हाण यांनी दिला आहे. प्रवासी रिक्षा भाडय़ा संदर्भात प्रवाशांना काही तक्रारी असल्यास त्यांनी 9423448824 या व्हॉटस्अप नंबर संपर्क साधावा असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे.

मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
जसं मराठी बोलता येतं तसंच हिंदी पण आलं पाहिजे, भाजप आमदार कालिदास कोळंबकरांना हिंदीचा गोडवा
जसं मराठी बोलता येतं तसंच हिंदी पण आलं पाहिजे, भाजप आमदार कालिदास कोळंबकरांना हिंदीचा गोडवा

व्हिडीओ

Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report
Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report
Anna Hazare Ahilyanagar : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोज जनता पार्टीचे समर्थन...
Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Revati Sule Marriage : सुप्रिया सुळे यांनी लेक रेवती आणि जावई सारंग यांच्यासह घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेकीच्या विवाह सोहळ्याचं विविध नेत्यांना निमंत्रण
सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, लेक रेवती आणि जावई सारंग यांच्या विवाह सोहळ्याचं निमंत्रण, दिल्लीत विविध नेत्यांच्या भेटी
Ambadas Danve : संजय गायकवाड फक्त कव्हर पेज वाचतो, किमान प्रस्तावना वाचावी, अंबादास दानवेंनी दगलबाज शिवाजी पुस्तकावर बंदीच्या मागणीवरुन गायकवाडांना सुनावलं
प्रबोधनकारांच्या विचारावर शिवसेना चालते, एकनाथ शिंदेंनी वाचाळवीरांचा बंदोबस्त करावा, अंबादास दानवेंचा संजय गायकवाड यांना टोला
Chandrashekhar Bawankule : पुढील पाच वर्षात शेतरस्ते बारमाही करणार, अतिक्रमण करणाऱ्या 'त्या'  शेतकऱ्यांचे ॲग्रीस्टॅक नंबर बंद करणार : चंद्रशेखर बावनकुळे 
पुढील पाच वर्षात शेतरस्ते बारमाही करणार, शेतकऱ्यांनी सर्व रस्ते या मोहिमेत आणावेत : चंद्रशेखर बावनकुळे 
IPL 2026 Playoffs : आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ ठरले, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार? संपूर्ण वेळापत्रक
आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ निश्चित, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार?
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
Ladki Bahin Yojana :शासनानं राबवलेल्या लाडकी बहीण योजनेमुळं खूप ताण पडलाय, वेगवेगळ्या ठिकाणी जितकं फंडिंग यायला पाहिजे तितकं येत नाही : उदयनराजे भोसले
लाडकी बहीण योजना शासनानं राबवली त्याच्यामुळं खूप ताण पडलाय, उदयनराजे भोसले यांचं मोठं वक्तव्य
Embed widget