एक्स्प्लोर

ईश्वरचिठ्ठी टाकून झालेला निर्णय मान्य नाही, सुरेंद्र बागलकर कोर्टात

मुंबई : ईश्वरचिठ्ठी टाकून झालेला नशिबाचा निर्णय मान्य नसल्याचं सांगत शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत . ईश्वर चिठ्ठीऐवजी टेंडर व्होट प्रक्रिया केली जावी यासाठी बागलकर कोर्टात जाणार आहेत. महापालिकेच्या वार्ड 220 मध्ये शिवसेनेच्या सुरेंद्र बागलकर आणि भाजपच्या अतुल शहांना 5946 इतकी समसमान मतं पडली होती. दोन्ही उमेदवारांना समान मतं पडल्यानं फेरमतमोजणी करण्यात आली. फेरमतमोजणीतही मतांमध्ये कोणताच फरक न पडल्यानं ईश्वर चिठ्ठीचा निर्णय घेण्यात आला. ईश्वर चिठ्ठीने लॉटरी पद्धतीनं भाजपच्या अतुल शहांना विजयी घोषित करण्यात आले. मात्र लॉटरी पद्धतीनं झालेला निर्णय मान्य नसल्यानं पाच टेंडर वोट मोजले जावेत यासाठी सुरेंद्र बागलकर कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत. ईश्वर चिठ्ठी भाजपच्या बाजूने, मुंबईत एक जागा वाढली टेंडर मते म्हणजे काय??
  • बुथवरील उमेदवार प्रतिनिधीने एखाद्या मतदाराबाबत आक्षेप घेतला आणि त्या मतदाराकडे मतदान करण्यापुरते पुरावे असल्यास त्या मतदाराला मतपत्रिकेद्वारे मतदान करू दिले जाते.
  • म्हणजे त्याला ईव्हीएममध्ये बटण दाबून नव्हे तर स्वतंत्र मतपत्रिका दिली जाते.
  • यामध्ये  एकाच मतदाराच्या नावाने दुसरा मतदार आला तर त्याचेही मतदान होऊ शकते.
  • परंतु हे मतदान मतमोजणीवेळी न मोजता कोर्टात उघडले जाते.
  • प्रभाग क्रमांक 220 मध्ये अशी 5 मते आहेत. ही मते मोजण्यात यावीत, यासाठी सेनेचे सुरेंद्र बागलकर कोर्टाचे दार ठोठावणार आहेत.
काय आहे प्रकरण? 23 फेब्रुवारीला झालेल्या मुंबई महापालिकेच्या मतमोजणीत भाजपचे अतुल शहा आणि शिवसेनेच्या सुरेंद्र बागलकर यांना समान मतं पडली होती. त्यानंतर फेरमतमोजणीही करण्यात आली. मात्र फेरमतमोजणीनंतरही दोघांची मतं समान राहिल्यानं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ईश्वर चिठ्ठीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्याठिकाणी शिवसेनेकडून संजय राऊत, अरविंद सावंत, तर भाजपकडून राज पुरोहित आणि मंगलप्रभात लोढा आदी नेते उपस्थित होते. ईश्वर चिठ्ठीचा निर्णय झाल्यावर दोन्ही उमेदवारांची नावं चिठ्ठीवर लिहून टाकण्यात आली. एका चिमुरडीला मंचावर बोलावून ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. यात अतुल शहा यांचं नाव विजयी उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं. व्हिडीओ :
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
Sanjay Raut : रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
महापालिकांसाठी मतदान सुरू असतानाच जळगावात गोळीबार; पोलिसांची फौज दाखल, SP रेड्डींनी दिली माहिती
महापालिकांसाठी मतदान सुरू असतानाच जळगावात गोळीबार; पोलिसांची फौज दाखल, SP रेड्डींनी दिली माहिती

व्हिडीओ

Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास
Raj Thackeray Mumbai : ..आणि शाई पुसा, परत जा… मतदान करुन बाहेर पडताच राज ठाकरे संतापले
Ashish Shelar PC : भ्रष्ट आणि अकार्यक्षण ठाकरे बंधूंना धडा शिकवण्याची ही शेवटची निवडणूक
Devendra Fadnavis On Voting : माझ्या हातावरील मार्कर पुसून दाखवा, राज ठाकरेंना फडणवीसांचं उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
PADU यंत्र 2004 पासून, मार्कर 2011 पासून मार्कर वापरला जात आहे, 2 टक्के ईव्हीएम खराब आहेत मान्य करतो, 10 वर्षात बदलली नाहीत: दिनेश वाघमारे, मुख्य निवडणूक आयुक्त
Sanjay Raut : रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह शर्टवर लावून मतदान केंद्रात, संजय राऊतांकडून रवींद्रन लुंगीवाले उल्लेख करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल
महापालिकांसाठी मतदान सुरू असतानाच जळगावात गोळीबार; पोलिसांची फौज दाखल, SP रेड्डींनी दिली माहिती
महापालिकांसाठी मतदान सुरू असतानाच जळगावात गोळीबार; पोलिसांची फौज दाखल, SP रेड्डींनी दिली माहिती
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
Gold Rate : सोने दरातील वाढीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांची मोठी कमाई, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोने दरातील वाढीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांची मोठी कमाई, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
पुण्यात गावाकडनं आणले मतदार, सोलापुरात कर्नाटकातून गाड्या भरल्या; बोगस मतदारांचा सुळसुळाट
पुण्यात गावाकडनं आणले मतदार, सोलापुरात कर्नाटकातून गाड्या भरल्या; बोगस मतदारांचा सुळसुळाट
बाईचं नाव रविंद्र असतं का? बोटावरील शाई नाही, लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात
बाईचं नाव रविंद्र असतं का? बोटावरील शाई नाही, लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Embed widget