एक्स्प्लोर
डी-मार्टमधून आणलेल्या मॅगीत किडे आणि अळ्या
नालासोपारा पश्चिम येथील जयमाला इमारतीत राहणारे नितिन गोवळकर काल डी-मार्टमधून मॅगी विकत आणली. मात्र घरी मॅगी बनवायला घेतल्यावर त्यात चक्क अळ्या आणि किडे त्यांना आढळून आले.
![डी-मार्टमधून आणलेल्या मॅगीत किडे आणि अळ्या Insects and larvae found in Maggi which was brought from D mart डी-मार्टमधून आणलेल्या मॅगीत किडे आणि अळ्या](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/04/16122032/magi.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : तुम्ही जर भूक लागल्यावर झटपट बनणारी मॅगी सारखी खात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण, नालासोपाऱ्यात एका व्यक्तीला मॅगीमध्ये अळ्या आणि किडे आढळले आहेत.
नालासोपारा पश्चिम येथील जयमाला इमारतीत राहणारे नितिन गोवळकर यांनी काल (रविवार) डी-मार्टमधून मॅगी विकत आणली. मात्र घरी मॅगी बनवायला घेतल्यावर त्यात चक्क अळ्या आणि किडे त्यांना आढळून आले.
या घटनेमुळे मॅगीबद्दल पुन्हा एकदा शंकेचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे तुम्हीही जर असे प्लास्टिकबंद खाद्यपदार्थ आणत असाल तर ते खाताना काळजी घ्या.
दरम्यान, या प्रकरणावर संबंधित कंपनीकडून अजून कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
क्राईम
बॉलीवूड
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)