एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source:  ECI | ABP NEWS)

बलात्काराच्या आरोपातून पतीची सुटका करत हायकोर्टाचा नवदाम्पत्याला दिलासा

बलात्काराचा गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात आलेल्या तरुणाला न्यायालयाने दिलासा दिला आहे.

मुंबई : बलात्काराचा गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात आलेल्या तरुणाला न्यायालयाने दिलासा दिला आहे. 'आरोपीने माझ्याशी विवाह केला असून आता आम्ही दोघेही आनंदाने संसार करत आहोत. शारीरिक संबंधांनंतर केवळ लग्नाला विरोध दर्शवल्यानेच आपण पोलिसांत तक्रार दाखल केली होती'. अशी स्पष्ट कबूली पीडित महिलेने हायकोर्टाच्या खंडपीठासमोर दिली. हा महत्वपूर्ण कबूलीजवाब ग्राह्य धरत न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने तरुणावरील एफआयआर रद्द केला आहे. मागील वर्षी लग्नाचे आमिष दाखवून संबंधित तरुणाने बलात्कार केल्याचा पीडितेचा आरोप होता. त्यामुळे सदर महिलेने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार पोलिसांनी सदर तरुणाविरोधात भा.दं.वि. कलम 376 आणि 420 अंतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर तरुणाची त्याच्या घरच्यांनी समजूत काढली आणि त्यानंतर या दोघांनी 19 जानेवारी 2019 रोजी स्पेशल मॅरेज अॅक्टखाली विवाह केला. त्यानंतर तरुणाने आपल्यावरील गुन्हा रद्द व्हावा यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यात पीडित महिलेचे हित विचारात घेऊन हायकोर्टाने गुन्हा रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल

रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू

धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा

मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 08 OCT 2024 : 07 PM : ABP MajhaVare Nivadnukiche Superfast News: विधानसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 08 ऑक्टोबर 2024Uddhav Thackeray : मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार आताच जाहीर करा, उद्धव ठाकरे यांची विनंतीHaryana Election Results 2024 : हरियाणात भाजपची हॅटट्रिक, तिसऱ्यांदा सत्ता स्थापणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Madha : माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण

पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार

Embed widget