एक्स्प्लोर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! हॉटस्पॉटमधील कोरोना रुग्णांचा ग्रोथ रेट मंदावला

मुंबईकरांसाठी आज एक दिलासादायक बातमी आली आहे. शहरातील हॉटस्पॉटमधील कोरोना रुग्णांचा ग्रोथ रेट मंदावलाचे समोर आले आहे.

मुंबई : देशात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण एकट्या मुंबई शहरात आहेत. असे असले तरी मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. शहरातील हॉटस्पॉटमधील कोरोना रुग्णांचा ग्रोथ रेट मंदावला आहे. मुंबईच्या 11 हॉटस्पॉटमध्ये क्षेत्रात 1500 पेक्षा जास्त रुग्ण आहेत. यात धारावीचा समावेश असलेल्या जी नॉर्थ वॉर्ड मुंबईत कोरोना रुग्णसंख्येच्या क्रमवारीत प्रथम क्रमांक आहे. तर गेले काही दिवस प्रथम क्रमांकावर असलेला वरळीचा समावेश असलेला जी साऊथ वॉर्ड 7 व्या क्रमांकावर गेला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. गेल्या आठवड्यापासून राज्यात रोज सलग दोन हजारच्या घरात नवीन रुग्णांची वाढ होताना दिसत आहे. राज्यात सर्वाधिक रुग्ण हे एकट्या मुंबई शहरात आहेत. मात्र, हॉटस्पॉट मधील रुग्ण वाढीचा वेग मंदावल्याचे समोर आले आहे. कोरोनाचा वेग आटोक्यात आणण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी : सर्व्हे मुंबई मधील हॉटस्पॉची परिस्थिती
  • मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेला वांद्रे पूर्वचा एच इस्ट वॉर्ड पहिल्या पाच हॉटस्पॉटमध्ये 5 व्या क्रमांकावर आहे.
  • मुंबईतील सर्वच 24 वॉर्डमधील रुग्णसंख्या 300 च्या पुढे आहे.
  • मुंबईच्या 11 हॉटस्पॉर्टमध्ये 1500 पेक्षा अधिक रुग्ण आहेत.
  • जी नॉर्थ : दादर, माहिम, धारावी - 2728 रुग्ण; 617 रुग्ण बरे झाले. 3
  • ई वॉर्ड : भायखळा, भायखळा फायर ब्रिगेडच्या आसपासचा भाग - 2438 रुग्ण; 803 रुग्ण बरे झाले.
  • पि नॉर्थ : मालाड, मालवणी, दिंडोशी परिसराचा समावेश - 2377 रुग्ण; 677 बरे झाले.
  • एल वॉर्ड : कुर्ला परिसराचा समावेश - 2321 रुग्ण; 510 रुग्ण बरे झाले.
  • एच इस्ट : वांद्रे पूर्वचा भाग, वाकोला परिसर, कलानगर ते सांताक्रुझ. (मातोश्री) - 2094 रुग्ण; 615 रुग्ण बरे झाले.
  • के वेस्ट : अंधेरी पश्चिमचा भाग - 2049 रुग्ण, 674 बरे झाले
  • जी साऊथ : वरळी, प्रभादेवी, लोअर परळचा परिसर - 1905 रुग्ण; 833 रुग्ण बरे झाले.
  • के ईस्ट : अंधेरी पूर्वचा समावेश, जोगेश्वरी - 1875 रुग्ण; 583 बरे झाले.
  • एम ईस्ट : गोवंडी, मानखुर्दचा समावेश - 1696 रुग्ण; 435 रुग्ण बरे झाले.
  • एफ साऊथ : परळ, शिवडीचा समावेश - 1648 रुग्ण; 396 बरे झाले
  • एन : घाटकोपरचा समावेश - 1525 रुग्ण; 300 बरे झाले.
मुंबईतील हॉटस्पॉटमध्ये रुग्णसंख्यावाढीचा दर मंदावला. मात्र, अजुनही चार वॉर्डमध्ये रुग्णसंख्या वाढीचा दर 8% पेक्षा जास्त आहे. वरळी, धारावीत रुग्णसंख्या वाढीचा वेग मंदावला आहे. वरळीचा समावेश असलेल्या जी साऊथमध्ये रुग्णसंख्या वाढीचा दर 3.1% आहे. तर धारावीचा समावेश असलेल्या जी नॉर्थमध्ये रुग्णसंख्या वाढीचा दर 3.6% आहे. वडाळा, सायन विभागाचा समावेश असलेल्या एफ नॉर्थ मध्येही 3.6% इतका आहे. रुग्णसंख्या वाढीचा दर कुठे जास्त
  • एन वॉर्ड : घाटकोपरचा समावेश- 9.6%
  • पी नॉर्थ : मालाडचा समावेश - 8.5%
  • एस वॉर्ड : भांडुप, विक्रोळीचा समावेश - 8.3%
  • आर सेंट्रल - बोरिवलीचा समावेश- 8.2%
Covid Hopsital | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात 300 खाटांचं हॉस्पिटल

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Ladaki Bahin Yojana :लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा
लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा
Mumbai Crime News: मुंबई हादरली! दादरमध्ये मुलाने चाकूने वार करुन जन्मदात्या आईला संपवलं, एडवर्ड फर्नांडिस पोलिसांच्या ताब्यात
मुंबई हादरली! दादरमध्ये मुलाने चाकूने वार करुन जन्मदात्या आईला संपवलं, एडवर्ड फर्नांडिस पोलिसांच्या ताब्यात
Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
Embed widget