एक्स्प्लोर

दिवाळीपर्यंत सोनं 34 हजारांवर?

चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. इंडस्ट्रीयल यूनिट्स आणि नाणे उत्पादकांच्या मागणीनंतर चांदीचे दर 100 रुपयांनी वाढून 41 हजार 100 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.

मुंबई : येत्या दिवाळीपर्यंत सोन्याचे दर 34 हजार रुपये प्रतितोळा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर आताच खरेदी करुन ठेवा. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे होत असलेले अवमूल्यन आणि आंतरराष्ट्रीय राजकीय आव्हानांचा परिणाम म्हणून येत्या दिवाळीत सोन्याचा भाव प्रतितोळा 34 हजार रुपयांची कमाल पातळी गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. शेअर बाजारातून चांगला परतावा मिळत असल्याने सोन्यात होणाऱ्या गुंतवणुकीत घट झाल्याचे दिसत आहे. सोन्याच्या किंमतीवर याचाही परिणाम होऊ शकतो.कालचा सोन्याचा भाव होता 31 हजार 800 रुपयांवर होता. चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. इंडस्ट्रीयल यूनिट्स आणि नाणे उत्पादकांच्या मागणीनंतर चांदीचे दर 100 रुपयांनी वाढून 41 हजार 100 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. भारतासह अमेरिकेतही चांदीचे भाव वाढले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधूंचा मोर्चा कधी आणि कुठून निघणार? सगळ्यांना आमंत्रण पण झेंडा अन् अजेंडा एकच, राज ठाकरे काय-काय म्हणाले?
निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधूंचा मोर्चा कधी आणि कुठून निघणार? सगळ्यांना आमंत्रण पण झेंडा अन् अजेंडा एकच, राज ठाकरे काय-काय म्हणाले?
Matang Morcha: मुंबईत मातंग समाजाचा एल्गार, पोलिसांना काही कळायच्या आत सीएसएमटी परिसर पिवळ्या जनसागराने व्यापला, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
मुंबईत मातंग समाजाचा एल्गार, पोलिसांना काही कळायच्या आत सीएसएमटी परिसर पिवळ्या जनसागराने व्यापला, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
Mumbai Crime News: 'ये इलाका हमारा है...' म्हणत मुंबईत खंडणी उकळणाऱ्या टोळीला पोलिसांचा दणका; कुख्यात 'बडा कन्ना' जेरबंद
'ये इलाका हमारा है...' म्हणत मुंबईत खंडणी उकळणाऱ्या टोळीला पोलिसांचा दणका; कुख्यात 'बडा कन्ना' जेरबंद
Ramesh Kadam: मातंग समाजाच्या निर्धार मोर्चाला जाण्यापूर्वीच रमेश कदम स्थानबद्ध; म्हणाले, 'स्वतंत्र आरक्षणाच्या न्यायासाठी...'
मातंग समाजाच्या निर्धार मोर्चाला जाण्यापूर्वीच रमेश कदम स्थानबद्ध; म्हणाले, 'स्वतंत्र आरक्षणाच्या न्यायासाठी...'

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Neelam Gorhes Pune Bungalow : घरात घुसण्याचा प्रयत्न; नीलम गोऱ्हेंने सांगितलं काय केलं नुकसान? तरूणाची आई म्हणाली, 'चोर नाही, तो थोडा मेंटली डिस्टर्ब...'
घरात घुसण्याचा प्रयत्न; नीलम गोऱ्हेंने सांगितलं काय केलं नुकसान? तरूणाची आई म्हणाली, 'चोर नाही, तो थोडा मेंटली डिस्टर्ब...'
Video: नेपाळवर अस्मानी संकट सुटता सुटेना, आता महाकाय डोंगर नदीत कोसळला, रस्त्यावर ढिगाऱ्यांवर ढिगारे, परिसरातील पूर आणि भूस्खलनामुळे 14 जणांचा मृत्यू; नदीत क्रूझ सुद्धा पलटी
Video: नेपाळवर अस्मानी संकट सुटता सुटेना, आता महाकाय डोंगर नदीत कोसळला, रस्त्यावर ढिगाऱ्यांवर ढिगारे, परिसरातील पूर आणि भूस्खलनामुळे 14 जणांचा मृत्यू; नदीत क्रूझ सुद्धा पलटी
Sanjay Raut: ठाकरे बंधूंची निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावरची लढाई, राज आणि राहुल गांधी यांच्यामध्ये संवाद आहे का? संजय राऊतांनी अवघ्या सहा शब्दात सांगितलं अन् भूवया उंचावल्या!
ठाकरे बंधूंची निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावरची लढाई, राज आणि राहुल गांधी यांच्यामध्ये संवाद आहे का? संजय राऊतांनी अवघ्या सहा शब्दात सांगितलं अन् भूवया उंचावल्या!
Sudhir Raut : अपघाताआधी देवगिरी ते एयरपोर्ट प्रवासात सोबत; अजित पवारांनी विलिनीकरणाबाबत ते शब्द उच्चारले अन् पुढच्या तासाभरात विमान पडलं, सुधीर राऊतांनी सांगितली दादांसोबतची शेवटची भेट
अपघाताआधी देवगिरी ते एयरपोर्ट प्रवासात सोबत; अजित पवारांनी विलिनीकरणाबाबत ते शब्द उच्चारले अन् पुढच्या तासाभरात विमान पडलं, सुधीर राऊतांनी सांगितली दादांसोबतची शेवटची भेट
Election Commission: इकडं ठाकरे बंधू आज विराट मोर्चासाठी रणशिंग फुंकणार, तिकडं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून पहिला मोठा निर्णय! थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे चार मागण्या
इकडं ठाकरे बंधू आज विराट मोर्चासाठी रणशिंग फुंकणार, तिकडं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून पहिला मोठा निर्णय! थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे चार मागण्या
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना एकापाठोपाठ एक झटके, महिलेकडून पोलिसांत तक्रार, थेट शिंदे-फडणवीसांकडेच मदत मागितली
मनोज जरांगेंना एकापाठोपाठ एक झटके, महिलेकडून पोलिसांत तक्रार, थेट शिंदे-फडणवीसांकडेच मदत मागितली
Matang Morcha: मुंबईत मातंग समाजाचा एल्गार, पोलिसांनी काही कळायच्या आत सीएसएमटी परिसर पिवळ्या जनसागराने व्यापला, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
मुंबईत मातंग समाजाचा एल्गार, पोलिसांनी काही कळायच्या आत सीएसएमटी परिसर पिवळ्या जनसागराने व्यापला, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
Chanakya Niti: आयुष्यात कोणत्या प्रसंगी गप्प राहावे? मौनपणा कधी शहाणपणाचा ठरतो? चाणक्यनीती सांगते...
आयुष्यात कोणत्या प्रसंगी गप्प राहावे? मौनपणा कधी शहाणपणाचा ठरतो? चाणक्यनीती सांगते...
Embed widget