एक्स्प्लोर

सीएम चषक कार्यक्रमात डान्स करताना मुलीचा मृत्यू

कांदिवली पश्चिमच्या लालडी पाडा येथे गेल्या काही दिवसांपासून सीए चषकाचा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमात आज डान्स स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेदरम्यान अनिताचा डान्स सादर करताना मृत्यू झाला आहे.

मुंबई : सीएम चषक कार्यक्रमादरम्यान एका मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कांदिवलीत आयोजित केलेल्या सीएम चषक कार्यक्रमाच्या डान्स स्पर्धेदरम्यान ही घटना घडली. यामध्ये अनिता शर्मा या 13वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे.

कांदिवली पश्चिमच्या लालडी पाडा येथे गेल्या काही दिवसांपासून सीए चषकाचा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमात आज डान्स स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेदरम्यान अनिताचा डान्स सादर करताना मृत्यू झाला आहे.

अनिता डान्स करताना अचानक चक्कर आल्याने खाली कोसळली. त्यानंतर तिला तातडीने जवळील ट्रायडेन्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारापूर्वीच तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

अनिताच्या मृत्यूनं शर्मा कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मात्र तिचा कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालं नाही. अनिताच्या नातेवाईकांनी तक्रार केल्यानंतर कांदिवली पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan Mumbai 2026 Live: ढोल-ताशांचा नाद निनादला... 'लालबागचा राजा'चा मार्केटच्या मुख्य प्रेवशद्वाराजवळ पोहोचला, भक्तांची अलोट गर्दी, लाडक्या राजाचं गोजिरं रूप डोळ्यांत साठवण्यासाठी लालबागनगरी भाविकांनी फुलली
LIVE: ढोल-ताशांचा नाद निनादला... 'लालबागचा राजा'चा मार्केटच्या मुख्य प्रेवशद्वाराजवळ पोहोचला, भक्तांची अलोट गर्दी, लाडक्या राजाचं गोजिरं रूप डोळ्यांत साठवण्यासाठी लालबागनगरी भाविकांनी फुलली
Raj Thackeray: सत्तेतील रेडे 'ज्ञानेशा'कडून वेद वदवतायंत; नुकतीच झालेली संपूर्ण SIR प्रक्रिया रद्द करा, राज ठाकरेंची मागणी
सत्तेतील रेडे 'ज्ञानेशा'कडून वेद वदवतायंत; नुकतीच झालेली संपूर्ण SIR प्रक्रिया रद्द करा, राज ठाकरेंची मागणी
MPSC Paper Leak: एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; मुंबई गुन्हे शाखेकडून आणखी 4 जणांना अटक, आरोपींचा आकडा 11 वर
एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; मुंबई गुन्हे शाखेकडून आणखी 4 जणांना अटक, आरोपींचा आकडा 11 वर
Sahil Wakode : साहिलचा 'आयफोन' ठरतोय कोडं; 47 मिनिटांचा 'तो' घटनाक्रम उलगडणार कसा? एका 'पॅटर्न लॉक'मध्ये अडकलं सगळं, पोलिस घेणार हायटेक मदत
साहिलचा 'आयफोन' ठरतोय कोडं; 47 मिनिटांचा 'तो' घटनाक्रम उलगडणार कसा? एका 'पॅटर्न लॉक'मध्ये अडकलं सगळं, पोलिस घेणार हायटेक मदत

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Visarjan 2026: नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; मिरवणुकीला सुरुवात, कार्यकर्ते भावूक
Lalbaugcha Raja Visarjan 2026:लालबागच्या राजाची निरोपाची आरती; भावूक करणारा क्षण, VIDEO
Fadnavis Meets Marathwada Farmers : दृष्काळाशी दोन हात, कधी मदतीची बरसात? | Special Report ABP Majha
Vidyanand Bapat Pune Graduate constituency Election 2026: निवडणुकीचा प्रस्ताव बापटांना किती वाव?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर 2.0 लवकरच सुरु होणार? ज्ञानेश कुमारांच्या अटकेसाठी AISAचं आंदोलन; शेकडो विद्यार्थी जमताच दिल्ली पोलिसांकडून धरपकड, अनेकांना फरफटत नेलं, योगेंद्र यादव, नेहा बोरा सुद्धा ताब्यात
जंतर मंतर 2.0 लवकरच सुरु होणार? ज्ञानेश कुमारांच्या अटकेसाठी AISAचं आंदोलन; शेकडो विद्यार्थी जमताच दिल्ली पोलिसांकडून धरपकड, अनेकांना फरफटत नेलं, योगेंद्र यादव, नेहा बोरा सुद्धा ताब्यात
Congress Protest Against Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमारांविरोधात काँग्रेसची रस्त्यावरची लढाई सुरु, दिल्लीपासून आसामपर्यंत देशव्यापी एल्गार, बिहारमध्ये आंदोलकांवर पाण्याचे फवारे
ज्ञानेश कुमारांविरोधात काँग्रेसची रस्त्यावरची लढाई सुरु, दिल्लीपासून आसामपर्यंत देशव्यापी एल्गार, बिहारमध्ये आंदोलकांवर पाण्याचे फवारे
मुंबईत विसर्जन मिरवणुकांसाठी 5 लाख वडा पावचे मोफत वाटप; भाविकांची गर्दी, मुंबईतील मानाच्या राजांची मिरवणूक
मुंबईत विसर्जन मिरवणुकांसाठी 5 लाख वडा पावचे मोफत वाटप; भाविकांची गर्दी, मुंबईतील मानाच्या राजांची मिरवणूक
Crime news : 'मला भीती होती, मालमत्तेत वाटेकरी...', वडिलांना संपवण्यासाठी मास्टरमाईंड मुलाने नको ते केलं, बायकोचं नाव गोवण्यासाठी 6 लाखांची ऑफर दिली पण शेवटी ती चूक सापडली
'मला भीती होती, मालमत्तेत वाटेकरी...', वडिलांना संपवण्यासाठी मास्टरमाईंड मुलाने नको ते केलं, बायकोचं नाव गोवण्यासाठी 6 लाखांची ऑफर दिली पण शेवटी ती चूक सापडली
पदकप्राप्त पोलिसाकडून शरीरसुखाची मागणी, तरुणीने संपवले जीवन; अखेर तीन वर्षांनी माहिती रिकव्हर, गुन्हा दाखल
पदकप्राप्त पोलिसाकडून शरीरसुखाची मागणी, तरुणीने संपवले जीवन; अखेर तीन वर्षांनी माहिती रिकव्हर, गुन्हा दाखल
Video: संयुक्त राष्ट्र महासभेत तब्बल 75 देशांचा इस्त्रायली पीएम नेतान्याहूंवर बहिष्कार, डोळ्यादेखत खिल्ली उडवली, तीन मिनिटे जाग्यावर शांत उभं राहण्याची वेळ अन् भाषण सुरु करताच म्हणाले..
Video: संयुक्त राष्ट्र महासभेत तब्बल 75 देशांचा इस्त्रायली पीएम नेतान्याहूंवर बहिष्कार, डोळ्यादेखत खिल्ली उडवली, तीन मिनिटे जाग्यावर शांत उभं राहण्याची वेळ अन् भाषण सुरु करताच म्हणाले..
Vasai News: गणेश चतुर्थीच्या दिवशी फुटबॉल आणण्यासाठी समुद्रात गेला; विसर्जनाच्या दिवशी अंकितचा मृतदेह सापडला, बीचवर मित्रांंसोबत फुटबॉल खेळायला गेला तो परतलाच नाही, वसईतील हृदयद्रावक घटना
गणेश चतुर्थीच्या दिवशी फुटबॉल आणण्यासाठी समुद्रात गेला; विसर्जनाच्या दिवशी अंकितचा मृतदेह सापडला, बीचवर मित्रांंसोबत फुटबॉल खेळायला गेला तो परतलाच नाही, वसईतील हृदयद्रावक घटना
तुमच्याच बगलेत जाऊन रडण्याचं नाटक करेल; सुषमा अंधारेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा, जयकुमार गोरेंनाही टोला
तुमच्याच बगलेत जाऊन रडण्याचं नाटक करेल; सुषमा अंधारेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा, जयकुमार गोरेंनाही टोला
Embed widget