एक्स्प्लोर

Ghatkopar Hoarding Collapse: मुंबईतील घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी पेट्रोल पंप मालक भावेश भिडे आणि जाहिरात कंपनीविरोधात गुन्हा दाखल

Ghatkopar Petrol Pump Hoarding Collapsed:  घाटकोपर इथे वादळी वाऱ्यामुळे एका पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळलं. दरम्यान दुपारपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण होण्याची शक्यता आहे.

LIVE

Key Events
Ghatkopar Hoarding Collapse: मुंबईतील घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी पेट्रोल पंप मालक भावेश भिडे आणि जाहिरात कंपनीविरोधात गुन्हा दाखल

Background

Ghatkopar Petrol Pump Hoarding Collapsed:  अवकाळी पावसामुळे मुंबईला मोठा तडाखा बसला. घाटकोपर इथे वादळी वाऱ्यामुळे एका पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळलं. या अपघातात मृतांचा आकडा 14 वर गेला आहे. घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात 13 तर सायन रुग्णालयात उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती घाटकोपर पोलिसांनी दिली आहे. 43 जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, 31 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 74  जणांना वाचवण्यात आल्याचं मुंबई महानगरपालिकेकडून सांगण्यात आलं आहे.  दरम्यान दुपारपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण होण्याची शक्यता आहे.. सध्या घटनास्थळी काही क्रेन आणल्या असून त्यांच्या साहय्यानं होर्डींग उचलण्याचं काम सुरू आहे.

08:51 AM (IST)  •  14 May 2024

Ghatkopar Hoarding Collapsed: घाटकोपरला 500 टन वजनाच्या क्रेनच्या सहाय्याने मधले दोन गर्डर उचलले जाणार

Ghatkopar Hoarding Collapsed: 500 टन वजनाच्या क्रेनच्या सहाय्याने आता मधले दोन गर्डर उचलले जाणार आहेत, त्याखाली काही माणसं अडकली असण्याची शक्यता आहे ती पडताळून बघितली जाणार आह, अशी माहिती ndrfनं दिली आहे. NDRF च्या दोन टीम या ठिकाणी काम करत आहेत असंही सांगण्यात आलं आहे. 

08:49 AM (IST)  •  14 May 2024

Ghatkopar Hoarding Collapsed: घाटकोपरच्या अपघातस्थळला आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार भेट देणार

Ghatkopar Hoarding Collapsed: घाटकोपरमध्ये होर्डींगमुळे झालेल्या अपघातस्थळी आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार भेट देणार आहे.  त्यानंतर जखमी नागरिकांची राजावाडी रुग्णालयात जाऊन भेट घेणार आहेत. 

08:49 AM (IST)  •  14 May 2024

Ghatkopar Hoarding Collapsed:  घाटकोपरच्या होर्डिंगचा पाया कमकुवत

Ghatkopar Hoarding Collapsed:  घाटकोपर इथला होर्डिंग कोसळण्याचे खरे कारण समोर आले आहे, हे होर्डिंग उभारण्यासाठी जी पायाभरणी करण्यात आली होती तीच मुळात कमकुवत होती, एन डी आर एफ च्या माहितीनुसार या ठिकाणी किमान सात ते आठ मीटर खोल पायाभरणी करण्याची आवश्यकता होती मात्र इथे केवळ तीन मीटर पायाभरणीच करण्यात आली होती, त्याचबरोबर पायाभरणीसाठी वापरण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीटचं मिश्रण देखील कमकुवत होतं, त्यामुळे कालच्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हे होर्डिंग जोर जोरात हलत होते आणि अखेरचे खाली कोसळले

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
Santaji Ghorpade attack: मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
kannad vidhan sabha: सगळं सहन केलं, माझ्या जागेवर दुसरीला आणलं, दानवेंची लेक ढसाढसा रडली, भर सभेत नवऱ्याचं सगळं सांगितलं!
लेकीचा बाप होता म्हणून सगळं सहन केलं, रावसाहेब दानवेंची कन्या भरसभेत रडली, नवऱ्याबद्दल सगळं सांगून टाकलं
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 18 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 8 AM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सWaris Pathan Cried in Bhiwandi : सगळे हात धुवून मागे लागलेत, वारिस पठाण ढसाढसा रडले!Santaji Ghorpade attack : कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर जीवघेणा हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
Santaji Ghorpade attack: मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
kannad vidhan sabha: सगळं सहन केलं, माझ्या जागेवर दुसरीला आणलं, दानवेंची लेक ढसाढसा रडली, भर सभेत नवऱ्याचं सगळं सांगितलं!
लेकीचा बाप होता म्हणून सगळं सहन केलं, रावसाहेब दानवेंची कन्या भरसभेत रडली, नवऱ्याबद्दल सगळं सांगून टाकलं
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
Horoscope Today 18 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Aparshakti Khurana Birthday: 8 व्या वर्षापासून आयुषमानचे पाय धरायचा, वडिलांच्या 'या' नियमाचं काटेकोर पालन करायचा अपारशक्ती
8 व्या वर्षापासून आयुषमानचे पाय धरायचा, वडिलांच्या 'या' नियमाचं काटेकोर पालन करतो अपारशक्ती
Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Bandra East Assembly Election 2024 : वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान, तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान,तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
Embed widget