एक्स्प्लोर

मुंबईत बाप्पाच्या आगमनाला सुरूवात, मंडळांचे राजे चित्रशाळेतून रवाना

मुंबईतल्या रस्त्यांवर आज बाप्पांच्या आगमनाची धूम पाहायला मिळत आहे. शहरातल्या अनेक बड्या गणपती मंडळांचे बाप्पा आज चित्रशाळेतून आपापल्या मंडपांमध्ये रवाना झाले आहे.

मुंबई : मुंबईतल्या रस्त्यांवर आज बाप्पांच्या आगमनाची धूम पाहायला मिळत आहे. शहरातल्या अनेक बड्या गणपती मंडळांचे बाप्पा आज चित्रशाळेतून आपापल्या मंडपांमध्ये रवाना झाले आहे. मुंबईतल्या नामांकित आणि प्रसिद्ध मंडळांपैकी एक चिंचपोकळीच्या चिंतामणी खातू कारखान्यातून आपल्या मंडपाच्या दिशेनं मार्गस्थ झाला आहे. मूर्तीकार विजय खातूंच्या निधनामुळं कारखान्याच्या दरवाजावर यंदा चिंतामणीच्या स्वागताला वाद्यांचा गजर झाला नाही. मात्र, भारतमाता सर्कलच्या पुढे मात्र चिंतामणीच्या मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. चिंचपोकळीच्या चिंतामणीसोबतच खेतवाडीचा राजा, चंदनवाडीचा राजा, अँटॉफ हिलचा राजा ह्या श्रींच्या मूर्तीदेखील खातू कारखान्यातून रवाना झाल्या आहेत. याशिवाय मुंबईचा राजा, डोंगरीचा राजा, फोर्टचा राजा, मुंबईचा महाराजा आदी मंडळांच्या मूर्ती मंडपाच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. दरम्यान, बाप्पांच्या आगमनासाठी दादर-परळमधल्या वाहतूक मार्गांमध्ये आज बदल करण्यात आलेत. दादर-परळ भागातील विशिष्ट रस्ते हे वाहतुकीसाठी काही तास बंद करण्यात आले असून, तिथली वाहतूक ही पर्यायी मार्गांवरून वळवण्यात आली आहे. याशिवाय, लालबाग-परळ परिसरातील गर्दी पाहता पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. या भागातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी भोईवाडा आणि भायखळा वाहतूक विभागाचे 50 पोलीस कर्मचारी तैनात आहेत. तर, शंभरहून अधिक पोलीस मिरवणुकीतील गर्दी नियंत्रणात ठेवत आहेत

महत्त्वाच्या बातम्या

Highcourt questioned FDA : अन्यथा न्यायालयाचा अवमान समजून तुरुंगात पाठवू; हायकोर्टानं FDA ला झापलं, म्हणाले, तुम्ही स्वत:ला देव समजता का?
अन्यथा न्यायालयाचा अवमान समजून तुरुंगात पाठवू; हायकोर्टानं FDA ला झापलं, म्हणाले, तुम्ही स्वत:ला देव समजता का?
MPSC Paper Leak: मी कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही, पण..; राजकीय नेत्यांसोबत फोटो, पत्नीचे मार्क्स, सुनिल गाढवेंनी दिलं स्पष्टीकरण
मी कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही, पण..; राजकीय नेत्यांसोबत फोटो, पत्नीचे मार्क्स, सुनिल गाढवेंनी दिलं स्पष्टीकरण
Mumbai Crime Dead body: विक्रोळी हादरली! मच्छी मार्केटमधील दुकानात तरुणीचा कुजलेला मृतदेह सापडला
विक्रोळी हादरली! मच्छी मार्केटमधील दुकानात तरुणीचा कुजलेला मृतदेह सापडला
लाडकी बहीण योजनेतून 1 कोटी महिलांची नावे कमी; जितेंद्र आव्हाड म्हणाले, ही तर महिलांची फसवणूक
लाडकी बहीण योजनेतून 1 कोटी महिलांची नावे कमी; जितेंद्र आव्हाड म्हणाले, ही तर महिलांची फसवणूक

व्हिडीओ

Nepal Evacuation : नेपाळमध्ये अडकलेले पर्यटक भारतात परतले, प्रवासाचा हादरवणारा अनुभव
GTA Game : GTA 6 संदर्भातली.. सहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रॉकस्टार गेम्सनं कोणती मोठी घोषणा केलीय
Manoj Jarange Uposhan : उद्यापासून राज्यात पुन्हा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा धुरळा Special Report
Mumbai Marathi Auto Driver : मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ | ABP Majha Special Report
Ritu tawade BMC : सोशल मीडिया पब्लिसिटीच्या 25 लाखांच्या प्रस्तावामुळे वाद | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Xi Jinping: भारताविरोधात 'ऑपरेशन गलवान'चा आदेश देणाऱ्या जनरल झाओ जोंगकीला पदावरुन हटवलं, शी जिनपिंग यांचा तडकाफडकी निर्णय
भारताला धडा शिकवण्यासाठी ऑपरेशन गलवानचा आदेश देणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याची हकालपट्टी, शी जिनपिंग यांचा मोठा निर्णय 
Baba Ramdev: एकमेकांवर आरोपांच्या फैरी करत तुटून पडल्यानंतर आता बाबा रामदेवांनी कंगनाला कोणतं गिफ्ट पाठवलं?
एकमेकांवर आरोपांच्या फैरी करत तुटून पडल्यानंतर आता बाबा रामदेवांनी कंगनाला कोणतं गिफ्ट पाठवलं?
Highcourt questioned FDA : अन्यथा न्यायालयाचा अवमान समजून तुरुंगात पाठवू; हायकोर्टानं FDA ला झापलं, म्हणाले, तुम्ही स्वत:ला देव समजता का?
अन्यथा न्यायालयाचा अवमान समजून तुरुंगात पाठवू; हायकोर्टानं FDA ला झापलं, म्हणाले, तुम्ही स्वत:ला देव समजता का?
नेपाळमधील महाप्रलयात देशातील दिग्गज टेक कंपनीचे सीईओ सुद्धा बेपत्ता; कुटुंबीय चिंतेत, कंपनीकडून निवेदन प्रसिद्ध
नेपाळमधील महाप्रलयात देशातील दिग्गज टेक कंपनीचे सीईओ सुद्धा बेपत्ता; कुटुंबीय चिंतेत, कंपनीकडून निवेदन प्रसिद्ध
Crime News: पती, पत्नी, प्रेयसी, एक्स बॉयफ्रेंड... प्रियकराच्या पत्नीला संपवलं, घराशेजारीच मृतदेह फेकला अन्...; घटनेचा तपास करताना पोलीसही चक्रावले
पती, पत्नी, प्रेयसी, एक्स बॉयफ्रेंड... प्रियकराच्या पत्नीला संपवलं, घराशेजारीच मृतदेह फेकला अन्...; घटनेचा तपास करताना पोलीसही चक्रावले
Maratha Reservation : आरक्षणासाठीची शेवटची लढाई, मनोज जरांगेना साथ द्यायला मराठा आंदोलक आंतरवालीकडे निघाला, पण वाटेतच हृदयविकाराचा झटका आला अन्...
आरक्षणासाठीची शेवटची लढाई, मनोज जरांगेना साथ द्यायला मराठा आंदोलक आंतरवालीकडे निघाला, पण वाटेतच हृदयविकाराचा झटका आला अन्...
लाडकी बहीण योजनेतून 1 कोटी महिलांची नावे कमी; जितेंद्र आव्हाड म्हणाले, ही तर महिलांची फसवणूक
लाडकी बहीण योजनेतून 1 कोटी महिलांची नावे कमी; जितेंद्र आव्हाड म्हणाले, ही तर महिलांची फसवणूक
'जवळपास दीड महिना घरात बसून हाच विचार करत होतो की...' कॅप्टनसी जाताच पहिल्यांदाच सूर्याचं जाहीर भाष्य, मनातील बरंच बोलला
'जवळपास दीड महिना घरात बसून हाच विचार करत होतो की...' कॅप्टनसी जाताच पहिल्यांदाच सूर्याचं जाहीर भाष्य, मनातील बरंच बोलला
Embed widget