एक्स्प्लोर

मुंबईत लोकमान्य टिळक टर्मिनल्सजवळ महिलेवर गँगरेप; चौघांना अटक

लोकमान्य टिळक टर्मिनल्सवरून आपल्या सासरी मध्यप्रदेशला जाण्यासाठी निघालेल्या महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. सदर प्रकरणी पोलीसांनी चार जणांना अटक केली असून पुढिल तपास सुरू आहे. सिध्दार्थ वाघ, श्रीकांत भोगले, सोनू तिवारी आणि निलेश बारसकर अशी आरोपींची नावं आहेत.

मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनल्सवरून आपल्या सासरी मध्यप्रदेशला जाण्यासाठी निघालेल्या महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. सदर प्रकरणी पोलीसांनी चार जणांना अटक केली असून पुढिल तपास सुरू आहे. सिध्दार्थ वाघ, श्रीकांत भोगले, सोनू तिवारी आणि निलेश बारसकर अशी आरोपींची नावं आहेत. घटना काल रात्री अकरा वाजताच्या सुमारास घडली.

सदर प्रकरणातील पीडित महिला रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कुर्ला रेल्वे स्थानकात उतरून कटने, मध्य प्रदेश येथे जाण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे ट्रेन पकडण्यासाठी आली होती. त्यावेळी पायी जात असताना साबळे नगर येथे असणाऱ्या झाडीत ती लघुशंकेसाठी गेली. त्यावेळी आधीपासूनच आरोपी सोनू तिवारी आणि निलेश बारसकर आधीपासूनच तिथे हजर होते. पीडित महिलेस त्यांनी झाडीत ओढून घेतलं आणि तिच्यावर बलात्कार केला. सदर प्रकार घडत असताना तेथून दुचाकीवरून जाणाऱ्या आरोपी सिद्धार्थ वाघ आणि श्रीकांत भोगले यांनी पाहिले आणि त्यांनीही पीडित महिलेला मदत करण्याऐवजी तिच्यावर बलात्कार करत अनैसर्गिक लैंगिक शोषण केलं.

चारही आरोपींनी महिलेवर बलात्कार केला पण त्याचबरोबर महिलेजवळ असलेले तीन हजार रूपये आणि मंगळसूत्र खेचून घेऊन तेथून पळ काढत असतानाच पीडितेच्या मदतीसाठी एका महिलेने 100 नंबरवर मदतीसाठी फोन केला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून लोकांच्या मदतीने दोन आरोपींना आपल्या ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलिसांनी इतर दोन आरोपींचा शोध घेतला आणि पहाटेआधीच त्यांना ताब्यात घेतलं. या घटनेमुळे मात्र या परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र बारा तासाच्या आतच पोलिसांनी या चार ही आरोपीना बेड्या ठोकल्या आहेत. सदर प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या : 

नांदेडमध्ये दोन शिक्षकांकडून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; पाच जणांवर गुन्हा दाखल

Mumbai | लोकमान्य टिळक टर्मिनल्सला जाणाऱ्या महिलेवर बलात्कार, चार आरोपी ताब्यात | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut and Devendra Fadnavis: 'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Maharashtra Weather: राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Mumbai BMC Standing Committee :बहुमतासाठी आजारी नगरसेवकाला थेट रुग्णालयातून स्थायी समितीच्या बैठकीला आणलं; मुंबई महापालिकेत सत्ताधाऱ्यांची नामुष्की की बहुमताची धडपड?
बहुमतासाठी आजारी नगरसेवकाला थेट रुग्णालयातून स्थायी समितीच्या बैठकीला आणलं; मुंबई महापालिकेत सत्ताधाऱ्यांची नामुष्की की बहुमताची धडपड?

व्हिडीओ

Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणााले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणााले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
Yavatmal Rain Farmar: मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
Embed widget