एक्स्प्लोर

आजही सार्वजनिक ठिकाणी गर्दीत मुली सुरक्षित नाहीच: न्यायालय

Mumbai Sessions Court: सार्वजनिक ठिकाणी गर्दीच्यावेळी मुली आजही सुरक्षित नाहीत. या घटनांचा पीडितेसह कुटुंबियांवरही मोठा विपरीत परिणाम होतो, असं निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयानं (Mumbai Sessions Court) आपल्या एका आदेशात नोंदवलं आहे.

Mumbai Sessions Court: सार्वजनिक ठिकाणी गर्दीच्यावेळी मुली आजही सुरक्षित नाहीत. या घटनांचा पीडितेसह कुटुंबियांवरही मोठा विपरीत परिणाम होतो, असं निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयानं (Mumbai Sessions Court) आपल्या एका आदेशात नोंदवलं आहे. साल 2019 मध्ये मुंबई लोकल ट्रेनमध्ये (mumbai local train) चढत असताना मराठी मालिकांत काम करणाऱ्या एका 16 वर्षीय अल्पवयीन पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यातंर्गत (पोक्सो - Pocso act) विशेष न्यायालयानं 32 वर्षीय व्यक्तीला तीन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. महिलांसाठी लोकल ट्रेनमध्ये (train) स्वतंत्र डबे असले तरीही इतर प्रवाशांप्रमाणे महिलांना अथवा मुलींना (Girl) जनरल डब्यातून प्रवास करण्यापासून रोखता येणार नाही, तसेच पीडिता तिच्या पुरुष मित्रासोबत जनरल डब्यातून प्रवास करीत होती. त्यात अस्वभाविक काहीच नाही, असंही कोर्टानं आपल्या निकालात नमूद केलं आहे.

अल्पवयीन पीडिता एक विद्यार्थ्यीनी असून ती मराठी मालिकांमध्ये काम कामानिमित्त ठाण्याहून गोरेगाव फिल्मसिटीपर्यंत (Goregaon Film City) लोकल ट्रेनमधून (mumbai local train) प्रवास करायची. साल 2019 मध्ये घटनेच्यादिवशी पीडिता दादरहून (Dadar, mumbai) ठाण्याला प्रवास करत असताना आरोपीनं तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी एका 32 वर्षीय आरोपीला अटक करून पोलिसंनी पोक्सो कार्यद्यांतर्गत (Pocso act) गुन्ह्याची नोंद केली होती. यावर मुंबई सत्र न्यायालयातील (Mumbai Sessions Court) विशेष पोक्सो कोर्टाच्या (Pocso act) न्यायाधीश प्रिया बनकर यांच्यासमोर सुनावणी झाली होती. 

कोर्टाचा निकाल

लैंगिक अत्याचाराबाबत पीडितेच्या तोंडी पुराव्यांवर आरोपीच्यावतीनं कोर्टात जोरदार आक्षेप घेतला गेला. आणि तिच्याकडे गोरेगावमधील फिल्मसिटीमध्ये प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेलं ओळखपत्र नसल्याचा आरोपही कोर्टात केला होता. तसेच रेल्वेत (Train) महिलांसाठी राखीव डबे असतानाही जनरल डब्यात बसण्याची गरज नसल्याचं आरोपीकडून सांगण्यात आलं होतं. मात्र, न्यायालयानं आरोपीचे हे सर्व दावे फेटाळून लावले. याचिकाकर्त्यांनी केलेल्या युक्तिवादातून आणि पुराव्यातून आरोपीनं पीडितेच्या शरीराला अतियश गलिच्छ आणि नकोसा स्पर्श करून लंगिक अत्यचार केल्याचं सिद्ध होत असल्यानं न्यायालयानं आरोपीला आयपीसी कलम 354 आणि पोक्सो कायद्याच्या (Pocso act) तरतुदींनुसार दोषी ठरवत 3 वर्षांची शिक्षा ठोठावली. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Eknath Shinde In Kolhapur : 'सुमंगलम'ने कोल्हापूरची मान जागतिक पातळीवर उंचावली जाईल, किर्तीमान महोत्सव करू; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ravindra Dhangekar On Pune Car Accindet Case :2 निलंबित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई व्हायला हवी होतीAditya Thackeray On EVM Hacked : फसवणूक करणाऱ्यांना शपथ देणार का? ईव्हीएमवरून आरोप प्रत्यारोपSpecial Report Bangladeshi : मुंबईत नेमके किती बांगलादेशी? चालू वर्षात 177 बांगलादेशींना अटकTop 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
Embed widget