एक्स्प्लोर

DR. Raghunath Mashelkar : डॉ रघुनाथ माशेलकरांची जाहिरातीची 'ती' आयडिया ठरली बेस्ट; पंतप्रधानांनी भर कार्यक्रमात केलं कौतुक

पद्मविभूषण डॉ रघुनाथ माशेलकर (Raghunath Mashelkar) यांच्या जीवनात अनेक किस्से आणि अनुभव आहेत जे आपल्याला देखील समृद्ध बनवतात. त्यांच्याशी एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमात गप्पा मारण्यात आल्या.

DR. Raghunath Mashelkar On Majha Katta : भारतीय ज्येष्ठ संशोधक पद्मविभूषण डॉ रघुनाथ माशेलकर (Raghunath Mashelkar) यांनी संशोधनाच्या क्षेत्रात महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे जगभरात नावलौकिक केला आहे. अत्यंत गरीब परिस्थितीतून येत त्यांनी जागतिक दर्जाचे संशोधन केले. डॉ माशेलकर यांच्या जीवनात अनेक किस्से आणि अनुभव आहेत जे आपल्याला देखील समृद्ध बनवतात. त्यांच्याशी एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमात गप्पा मारण्यात आल्या. यावेळी त्यांनी काही रंजक गोष्टी सांगितल्या.

जाहिरात द्यायची कशी? तर अशी...
यावेळी त्यांनी एक रंजक किस्सा सांगितला.  डॉ माशेलकर हे भारताच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) 1995 ते 2006 या काळात महासंचालक होते. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचं सरकार होतं त्या काळात सीएसआयआरनं 60 वर्ष पूर्ण केली होती. याची जाहिरात माध्यमांमध्ये द्यायची होती. त्यांच्या बैठकीत ही जाहिरात नेमकी कशी द्यायची यावर सखोल चर्चा केली गेली. नंतर 60 वर्षातील 60 विशेष कामगिरींचे फोटो लावावे असं ठरलं. मात्र माशेलकर यांनी याला नकार दिला. 

अटलबिहारी वाजपेयी यांनी भरभरुन कौतुक केलं

त्या बैठकीत डॉ माशेलकर यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं की, पूर्ण कागद कोरा राहिल. त्यावर एका शेतकऱ्याच्या बोटाचं चित्र असेल. आणि त्यावर मतदानाची शाई लावलेली असेल. या मागे तर्क असा होता की, लोकशाही राष्ट्रात मतदानाचं महत्व आणि शाईचा शोध देखील CSIRनं लावला होता. ही जाहिरात प्रकाशित झाली आणि त्यांचं खूप कौतुक झालं.  60 वर्षपूर्तीच्या कार्यक्रमात तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी या जाहिरातीचं आणि माशेलकर यांचं भरभरुन कौतुक केलं. हा किस्सा डॉ माशेलकर यांनी माझा कट्टा कार्यक्रमात सांगितला. 

'ज्ञानेश्वरांकडून विज्ञानेश्वरांकडे जायचे आहे'  
माझा कट्टा कार्यक्रमात डॉ माशेलकर म्हणाले की, आपल्याला ज्ञानेश्वरांकडून विज्ञानेश्वरांकडे जायचे आहे. मुलांना भरपूर शिकू द्या, त्यांच्या शिक्षणातच त्यांचे भविष्य आहे. श्रद्धा असावी मात्र अंधश्रद्धेला थारा देता कामा नये.   आजच्या झपाट्याने बदलत्या युगात नवनवीन शोधांमुळे भविष्याचा वेध घेऊन शिक्षण पध्दतीत करायच्या बदलांचा विचार केला पाहिजे आणि त्यादृष्टीने शाळांमध्ये प्रयोग केले जावेत, असं ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या

डॉ. रघुनाथ माशेलकर यांना अटल संस्कृती गौरव पुरस्कार प्रदान, देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान

महत्त्वाच्या बातम्या

Samadhan Sarvankar On Shivsena UBT Vishakha Raut: व्यवसाय मजूर-घरकाम...बाप रे?; विशाखा राऊतांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर समाधान सरवणकरांचा आणखी एक आरोप
व्यवसाय मजूर-घरकाम...बाप रे?; विशाखा राऊतांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर समाधान सरवणकरांचा आणखी एक आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
BMC Fellowship Programme: 61 हजार 500 रुपये मानधनासाठी तरुणाईची गर्दी; 50 जागांसाठी अडीच हजार तरुणांची रुची, BMC फेलोशिपला डॉक्टर, इंजिनिअरसह उच्चशिक्षितांचाही प्रतिसाद
61 हजार 500 रुपये मानधनासाठी तरुणाईची गर्दी; अवघ्या 50 जागांसाठी अडीच हजार तरुणांची रुची, महापालिका फेलोशिपला डॉक्टर, इंजिनिअरसह उच्चशिक्षितांचाही प्रतिसाद
Share Market News : शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे
शेअर बाजारात 'देसी दम'! म्युच्युअल फंड, किरकोळ गुंतवणूकदारांचा दबदबा वाढला, परदेशी गुंतवणूकदारांना टाकले मागे

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Embed widget