एक्स्प्लोर
26/11 हल्ल्यात जिगरबाज कामगिरी करणारा सिझर काळाच्या पडद्याआड

मुंबई: मुंबईवर वेळोवेळी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलेला शेवटचा श्वान सिझरचा मृत्यू झाला आहे. 26/11 च्या हल्ल्यात सिझरनं ताज हॉटेल, सीएसटी स्टेशन इथं जिवंत ग्रेनेड शोधले होते.
मुंबईत 2007 साली रेल्वेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट आणि 2011चा पंचरत्न हॉटेलात झालेल्या स्फोटातील शोधकार्यात सिझरनं महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती.
10 वर्ष अखंड सेवा केल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांचा हा कर्तबगार हिरोनं कायमची विश्रांती घेतली. 3 महिन्याचा असल्यापासून सिझर हा मुंबईतील बॉम्बशोधक व नाशक पथकात दाखल झाला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
