एक्स्प्लोर
देवनार आग: सख्ख्या भावांना बेड्या
मुंबई: देवनार डम्पिंग ग्राऊंडला लागलेल्या आगीप्रकरणी रफिक आणि अतिक या दोन मुख्य आरोपींना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे.
देवनारला वारंवार लागणाऱ्या आगीसाठी हेच दोघं जबाबदार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. भंगार विक्रेते असलेले रफिक आणि अतिक हे सख्खे भाऊ आहेत. आज दुपारी त्यांना शिवाजीनगर कोर्टात हजर केलं असता २५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
देवनार डंपिंग ग्राऊंडला वारंवार लागणारी आग ही गेल्या काही महिन्यांतील मोठी समस्या झाली आहे. या आगीनं मुंबईत प्रदूषण वाढतंय.तर स्थानिकांना श्वसनाचे विकार जडत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement