एक्स्प्लोर

Corona Vaccination : मुंबई उच्च न्यायालयातील वकिलांसाठी खास लसीकरण मोहीम

पुढील आठवड्यातला एक दिवस या लसीकरणासाठी राखीव ठेवण्यास मुख्य न्यायमूर्तींची परवानगी

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयातील वकिलांसाठी विशेष कोरोना लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. या विशेष मोहीमेसाठी 1 हजार लसी उपलब्ध करून देण्याची कबूली मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे. 

मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, न्यायमूर्ती शिंदे आणि बॉम्बे बार असोसिएशनसह इतर वकिल संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात एक बैठक पार पडली. या बैठकीत पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहलही ऑनलाईन माध्यमातून उपस्थित होते. पुढील आठवड्यात हायकोर्टात ही विशेष मोहीम राबवण्यात येण्याची शक्यता आहे. वकिल संघटनेच्या एका वरिष्ठ पदाधिका-यानं नाव जाहीर न करण्याच्या अटिवर एबीपी माझाला ही माहिती दिली आहे.

गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयातील कर्मचारी वर्गासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी एक विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात आली होती. ज्यात एकूण 2100 जणांना लस देण्यात आली. त्यानंतर आता हायकोर्टात वकिली करणा-या वकिलांसाठी लसीकरणाची मागणी जोर धरू लागलीय. त्याच अनुषंगानं हायकोर्टातील वकिल संघटनांनी हालचाली सरू केल्या. त्यानंतर मुख्य न्यायमूर्तींच्या उपस्थितीत यासंदर्भात मंगळवारी जी तातडीची बैठक पाडली त्यात यावर चर्चा करण्यात आली. ही मोहीम केवळ हायकोर्टाशी संलग्न वकिलांसाठी असल्यानं हायकोर्ट परिसरातच एक संपूर्ण दिवस या लसीकरणासाठी देण्याचं मुख्य न्यायमूर्तींनी मान्य केलं. 

ऑक्सिजन प्लांटचे दर ऑक्सिजन निर्मिती क्षमतेनुसार व वापरण्यात आलेल्या पद्धतीनुसार बदलतात, भाजपच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाला BMC प्रशासनाचे उत्तर

आजच्या घडीला हायकोर्टात कार्यरत वकिलांची संख्या काही हजारांच्या घरात आहे. सध्या सार्वजनिक प्रवासावर निर्बंध असल्यानं हायकोर्टापर्यंत लसीकरणासाठी नेमके किती वकील येऊ इच्छित आहेत?, याची चाचपणी सुरू आहे. त्यासाठी गुगलवर सर्व सभासदांना एक फॉर्म पाठवून आपली उपलब्धता तातडीनं कळवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र सरसकट सर्व वकिलांना देता येईल इतका लसींचा साठा उपलब्ध नसल्याचं पालिका आयुक्तांनी या बैठकीत स्पष्ट केलं. अखेरीस चर्चेअंती 1 हजार लसी उपलब्ध करून देऊ शकतो अशी हमी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी हायकोर्टाला दिली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातही याच पद्धतीनं वकिलांच्या लसीकरणासाठी चाचपणी सुरू आहे. पुणे विभागातील सुमारे 300 वकिलांचं सोमवारी पालिकेच्या माध्यमातून लसीकरण करण्यात आलं. याशिवाय अन्य काही जिल्ह्यातही स्थानिक प्रशासनाच्या मदतीनं वकिलांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Tardeo Non-Veg Bhavesh Kaware News: मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट
मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Rain: मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी; तर विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?
मुंबईसह पश्चिम उपनगरात पुन्हा पावसाच्या सरी, पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी; तर विदर्भात गेल्या 12 दिवसांपासून पावसाचा खंड; राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार?

व्हिडीओ

Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Embed widget