एक्स्प्लोर

Parambir Singh : परमबीर बेल्जियममध्ये पोहोचलेच कसे? त्यांना भारताबाहेर कोणी जाऊ दिलं? संजय निरुपम यांचा सवाल

वसुली प्रकरणी गुन्हा नोंद झाल्यापासून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे गायब आहेत. ते बेल्जियममध्ये असल्याचा दावा काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला आहे. 

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप करणाऱ्या परमबीर सिंह यांना शोधण्यात अद्याप पोलिसांना यश आलेलं नाही. मात्र परमबीर सिंह बेल्जियममध्ये पोहोचलेत का असा सवाल आता विचारला जातोय. सवाल विचारण्यामागचं कारण म्हणजे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केलेलं ट्वीट. 'परमबीर सिंह बेल्जियममध्ये पोहचलेच कसे? असा प्रश्न निरुपम यांनी ट्विटच्या माध्यमातून विचारला आहे.

संजय निरुपम यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, "माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मंत्र्यावर हप्ता वसुलीचे आरोप लावले. ते स्वत: पाच प्रकरणात वॉन्टेड आहेत. पोलिसांनी सांगितलं आहे की ते फरार आहेत. आता ते बेल्जियममध्ये असल्याची माहिती समोर येतेय. त्यांना तिथेपर्यंत कोणी पोहोचवलं. त्यांना आपण परत आणू शकत नाही का?"

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्या विरुद्ध ठाणे न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. पोलिसांनी बुधवारी न्यायालयात अर्ज दाखल केला होता की सिंग यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात यावे. 

बिपिन अग्रवाल नावाच्या व्यावसायिकाने मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. या प्रकरणात परमबीर सिंग यांच्यासह सचिन वाझे आणि अँटिलिया स्फोटकं प्रकरणी अटक करण्यात आलेला गुंड रियाझ भाटी हेही आरोपी आहेत. अग्रवाल यांच्या मते वाझे आणि इतर आरोपी मिळून मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटमधून पैसे उकळायचे आणि पैसे न दिल्यास त्यांच्यावर कारवाईची भीती दाखवली जात होती.

राज्य सरकारने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त  परमबीर सिंह यांचा पगार थांबवला आहे. परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्याचीही राज्य सरकारकडून तयारी सुरु झाली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Mumbai Crime News: कुटुंबापासून दूर मुंबईत शिक्षणासाठी आला, मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानं 12 व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं; मन सुन्न करणारी घटना!
कुटुंबापासून दूर मुंबईत शिक्षणासाठी आला, मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानं 12 व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं; मन सुन्न करणारी घटना!
Maharashtra Goverment Cabinet Decision: मुंबईत गोपाळकाला ऐवजी रक्षाबंधनाची स्थानिक सुट्टी जाहीर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 महत्वाचे निर्णय
मुंबईत गोपाळकाला ऐवजी रक्षाबंधनाची स्थानिक सुट्टी जाहीर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 महत्वाचे निर्णय

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणाला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणाला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Embed widget