एक्स्प्लोर

शिवसेना-भाजप 'पापी', मुंबईच्या समस्यांवर काँग्रेसचं पोस्टरमधून बोट

मुंबई : शिवसेनेच्या 'डीड यू नो' ला राष्ट्रवादीने 'यू शुड नो'ने उत्तर दिलं असतानाच आता काँग्रेसही मैदानात उतरली आहे. 'पाप' या मथळ्याखाली मुंबईच्या समस्यांवर बोट ठेवत काँग्रेसने सत्ताधारी शिवसेना आणि भाजपवर टीका केली आहे. काँग्रेसने निवडणुकीच्या निमित्ताने सुरु केलेली बॅनरबाजी मुंबईत ठिकठिकाणी दिसत आहे. डम्पिंग ग्राऊंड, रस्त्यावरील खड्डे, पिण्याच्या पाण्याची समस्या, पावसाळ्यात पाणी तुंबणं, वाहतुकीची कोंडी, शाळा यासारख्या मुद्द्यांवर काँग्रेसनं मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना डिवचलं आहे.

पाहा फोटो : हे 'पाप' महापालिकेतील भ्रष्ट-अभद्र युतीचं, काँग्रेसची पोस्टरबाजी

गेली 20 वर्षे हे असेच सुरु आहे, पुढील 5 वर्ष हेच हवं आहे का? असा सवाल या पोस्टरमधून विचारला आहे. 'मन बदला, मुंबई बदलेल' निर्धारपूर्वक मतदान करा, बदल घडवा, असं आवाहन या पोस्टर्सच्या माध्यमातून करण्यात आलं आहे.

शिवसेनेच्या 'डीड यू नो'ला राष्ट्रवादी काँग्रेसचे सवाल

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने संपूर्ण मुंबईमध्ये आपल्या विकासकामांची माहिती देण्यासाठी ‘डीड यू नो’ या टॅगलाईनचे पोस्टर लावले आहेत. त्याला टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रचारासाठी ‘यू शूल्ड नो’ ही टॅगलाईन तयार करुन पोस्टरबाजी केली आहे. राष्ट्रवादीनं या कॅम्पेनअंतर्गत शिवसेनेवर विविध भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तसंच पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेनं केलेल्या विकासकामांची मुंबई महापालिकेच्या कामांशी तुलना केली आहे.

संबंधित बातम्या

‘करुन दाखवलं’ऐवजी शिवसेनेची नवी टॅगलाईन ‘डीड यू नो’

युती करणार असाल तर रस्ते घोटाळ्याचं काय? : सुप्रिया सुळे

महत्त्वाच्या बातम्या

मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget