एक्स्प्लोर

अशोक चव्हाणांची लेटलतिफी, बॅनरबाजीवरुन काँग्रेस कार्यकर्त्यांचा आपसात राडा

सहा वाजता होणाऱ्या सभेला चव्हाण रात्री साडेनऊ वाजता आले. तोवर सभेसाठी आलेले लोक घरी परतले होते. सभेअगोदर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आपसांत जोरदार भांडणही झाले.

मुंबई : गुरुवारी संध्याकाळी कल्याणमध्ये काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेसने संध्याकाळी सहा वाजता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या एका सभेचेही आयोजन करण्यात आले होते. परंतु सहा वाजता होणाऱ्या सभेला चव्हाण रात्री साडेनऊ वाजता आले. तोवर सभेसाठी आलेले लोक घरी परतले होते. तसेच काँग्रेसचे कार्यकर्तेदेखील कंटाळून घरी गले होते. दरम्यान सभेची तयारी करत असताना सभेच्या काही वेळ अगोदर मंचावर लावण्यात आलेल्या बॅनरवरून काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे आणि प्रदेश सचिव प्रकाश मुथा यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हमरीतुमरी झाली. मात्र प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी पोलिसांनी हस्तक्षेप करत राडेबाज कार्यकर्त्यांना सभास्थळाहून हटवले आणि मोठा राडा टळला. अखेर साडेनऊ वाजता अशोक चव्हाण सभास्थळी पोहोचले. महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच मोठे राजकीय भूकंप होणार असल्याचे सूचक वक्तव्य चव्हाण यांनी केले. या सभेवेळी मनसेचे माजी आमदार आणि भाजपचे विद्यमान पदाधिकारी रमेश रतन पाटील यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. याबाबत बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात असे अनेक भूकंप होणार आहेत. प्रियांका गांधींच्या राजकारणात येण्याने आम्हाला काहीही फरक पडणार नाही, असे म्हणणाऱ्या रामदास आठवले यांचाही काँग्रेस नेत्यांनी समाचार घेतला. आठवले यांनी आमची काळजी करू नये, त्यांनी सध्या स्वतःची काळजी करण्याची आवश्यकता आहे, असा टोला विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
Mira Road Murder : फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
Narhari Zirwal : 288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
Amol Mitkari: महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

VIDEO |  100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 05 January 2025Suresh Dhas on Santosh Deshmukh | संतोष देशमुखांच्या हत्येचा कट मे महिन्यात शिजला, सुरेश धसांचा दावाBangladeshi Rate Card | बांगलादेशींना भारतात येण्यासाठी दलालांना द्यावे लागतात 7-8 हजार रूपये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
Mira Road Murder : फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
Narhari Zirwal : 288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
Amol Mitkari: महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
Nashik Crime : बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
Ram Shinde : आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
Video : दिल्लीत भाषण सुरु असतानाच ऐनवेळी टेलिप्राॅम्पटर बंद पडला, पीएम मोदींचे भाषण सुद्धा तिथंच थांबले; 'आप'ने खोचक शब्दात घेतली फिरकी
Video : दिल्लीत भाषण सुरु असतानाच ऐनवेळी टेलिप्राॅम्पटर बंद पडला, पीएम मोदींचे भाषण सुद्धा तिथंच थांबले; 'आप'ने खोचक शब्दात घेतली फिरकी
जिथून नवजात बालक पळवलं तिथंच आता महिलेनं गळ्याला दोरी लावली; नाशिक जिल्हा रुग्णालयाची लक्तरे वेशीवर टांगली
जिथून नवजात बालक पळवलं तिथंच आता महिलेनं गळ्याला दोरी लावली; नाशिक जिल्हा रुग्णालयाची लक्तरे वेशीवर टांगली
Embed widget