एक्स्प्लोर
मुख्यमंत्री फडणवीस सहकुटुंब लालबाग राजाच्या चरणी
आज (सोमवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस आणि मुलीसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं.
मुंबई : आज (सोमवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस आणि मुलीसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं.
11 दिवस लाडक्या बाप्पाची मोठ्या भक्तीभावानं पूजा अर्जा केल्यानंतर उद्या त्याला जड अंतकरणानं निरोप देण्याची वेळ आली आहे. दरम्यान, निरोप देण्यापूर्वी भक्त त्याच्या लाडक्या बाप्पाचं डोळे भरून दर्शन घेत आहेत.
मुंबईतल्या प्रसिद्ध लालबागच्या राजाचं दर्शन घेणाऱ्या भक्तांची गर्दी आजही कायम आहे. तर पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंडपातही भक्तांची गर्दी कायम आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement