एक्स्प्लोर

संजय दीना पाटील आणि नवाब मलिकांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा

मुंबई: चेंबूरमधील मेळाव्यात धुडगूस घातल्याप्रकरणी नवाब मलिक आणि संजय दिना पाटलांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. तसंच राष्ट्रवादीच्या 4 कार्यकर्त्यांना अटक झाली असून 4 जण ताब्यात आहेत. नेत्यांमधल्या कुरघोडीचं आणि वैयक्तित हेव्यादाव्यांचं अतिशय किळसवाणं रुप चव्हाट्यावर आल्याने कालच्या घटनेचा अहवाल देण्यासाठी मुंबईचे प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. मुंबईतल्या चेंबूरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात माजी खासदार संजय दिना पाटलांनी बंदुका नाचवल्या. हातात बंदूक घेऊन संजय दिना पाटील व्यासपीठावर गोंधळ घालताना दृश्यांमध्ये स्पष्ट दिसत आहेत. संजय दिना पाटलांच्या आजुबाजूला वावरणाऱ्या आणखी एका दोघांच्या हातात बंदुका असल्याची दृश्य कॅमेऱ्यानं टिपली आहेत. याच कार्यक्रमात संजय दिना पाटील यांनी गोळीबार केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिकांनी केला आहे. मुंबईतल्या चेंबूरमध्ये 141 क्रमांकाच्या वॉर्डमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा सुरू होता. त्यावेळी संजय दिना पाटील 7 ते 8 बंदुकधाऱ्यांसह आले आणि त्यांनी गोळीबार सुरू केल्याची आरोप नवाब मलिकांनी एबीपी माझाशी फोनवरून बोलताना दिली. दरम्यान या प्रकरणी संजय दिना पाटील यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी आरोप फेटाळले आहेत. नवाब मलिकांच्या कार्यकर्त्यांकडे तलवार आणि चॉपर सारखी हत्यारं होती, असा पलटवार संजय दिना पाटलांनी केला आहे. VIDEO: संबंधित बातम्या:

राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिकांच्या सभेत गोळीबार

 

महत्त्वाच्या बातम्या

अंगणवाडीत आहाराच्या गुणवत्तेबाबत तडजोड नाही; व्हायरल व्हिडिओनंतर ॲक्शन, मंत्री आदिती तटकरेंचे निर्देश
अंगणवाडीत आहाराच्या गुणवत्तेबाबत तडजोड नाही; व्हायरल व्हिडिओनंतर ॲक्शन, मंत्री आदिती तटकरेंचे निर्देश
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंनी मुंबई क्रिकेटकडे मोर्चा वळवला, MCA च्या फूड आऊटलेट्सवर धडक कारवाई, परवाने धडाधड रद्द!
तुकाराम मुंढेंनी मुंबई क्रिकेटकडे मोर्चा वळवला, MCA च्या फूड आऊटलेट्सवर धडक कारवाई, परवाने धडाधड रद्द!
Ritu Tawde Mumbai Mayor: महापौर रितू तावडेंना 'झारीतले शुक्राचार्य' वक्तव्य भोवणार? कोअर कमिटीच्या बैठकीत वरिष्ठांची नाराजी
महापौर रितू तावडेंना 'झारीतले शुक्राचार्य' वक्तव्य भोवणार? कोअर कमिटीच्या बैठकीत वरिष्ठांची नाराजी
BJP Maharashtra Cell in Charge list: आधी केंद्रीय पातळीवर बदल, आता राज्यातही भाजपने भाकरी फिरवली, प्रकोष्ठ प्रभारी आणि सहप्रभारींची यादी जाहीर, कोणाकोणाला संधी?
भाजपकडून पक्षसंघटनेतील महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर; अरुण लखानी, केदार जाधवकडे महत्त्वाची जबाबदारी

व्हिडीओ

Brahmin Samaj Protest : उपोषणाशिवाय सरकारला भाषा कळत नाही, ब्राह्मण समाजाचा सरकारविरोधात एल्गार!
Sanjay Raut PC : ‘चहा सोडा’पासून फडणवीसांच्या दिल्लीवारीपर्यंत; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल
Rahul Gandhi News : आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं देवेंद्र फडणवीसांना पत्र
Tukaram Mundhe on Loose Oil : रडारवर सुटं तेल गोरगरिबांची घालमेल Special Report
Mumbai Ganapti Hight : गणेशमूर्तींच्या उंचीसंदर्भात काय आहेत नियम? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC Student Meet Raj Thackeray : MPSCचे विद्यार्थी राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थावर; संदीप देशपांडे म्हणाले, 'साहेब मुख्यमंत्र्यांशी बोलतील...'
MPSCचे विद्यार्थी राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थावर; संदीप देशपांडे म्हणाले, 'साहेब मुख्यमंत्र्यांशी बोलतील...'
अंगणवाडीत आहाराच्या गुणवत्तेबाबत तडजोड नाही; व्हायरल व्हिडिओनंतर ॲक्शन, मंत्री आदिती तटकरेंचे निर्देश
अंगणवाडीत आहाराच्या गुणवत्तेबाबत तडजोड नाही; व्हायरल व्हिडिओनंतर ॲक्शन, मंत्री आदिती तटकरेंचे निर्देश
Pune Accident News: शिक्षणासाठी कांचन राजस्थानवरून पुण्यात आली; हॉस्टेलमधून कॉलेजला निघाली, सिंहगड रोडवर PMPL बसमधून उतरताना घसरून पडली अन्..., स्कूल बसनं चिरडलं
शिक्षणासाठी कांचन राजस्थानवरून पुण्यात आली; हॉस्टेलमधून कॉलेजला निघाली, सिंहगड रोडवर PMPL बसमधून उतरताना घसरून पडली अन्..., स्कूल बसनं चिरडलं
Buldhana News:
"हे तांदूळ आमची कोंबडी पण खात नाही, तुम्ही सहपरिवार घरी या, खिचडी...", बुलढाण्यात संतप्त लाभार्थ्यांनी तहसीलदारांच्या कॅबिनसमोर टाकला रेशनचा तांदूळ
CID मालिका बंद होणार कळताच लता मंगेशकरांनी केलेला निर्मात्यांना फोन; दया फेम अभिनेत्यानं सांगितलं आतलं राजकारण
CID मालिका बंद होणार कळताच लता मंगेशकरांनी केलेला निर्मात्यांना फोन; दया फेम अभिनेत्यानं सांगितलं आतलं राजकारण
Ladki Bahin Yojana : पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला; 344 कोटी महिला व बालकल्याण विभागाला दिले, आत्तापर्यंत 'इतक्या' वेळा घेतला निधी
पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला; 344 कोटी महिला व बालकल्याण विभागाला दिले, आत्तापर्यंत 'इतक्या' वेळा घेतला निधी
Devendra Fadnavis in BJP parliamentary board: देवेंद्र फडणवीसांचं केंद्रात वजन वाढणार, मंत्री म्हणून नव्हे तर त्यापेक्षाही मोठी जबाबदारी खांद्यावर येणार?
देवेंद्र फडणवीसांचं केंद्रात वजन वाढणार, मंत्री म्हणून नव्हे तर त्यापेक्षाही मोठी जबाबदारी खांद्यावर येणार?
BJP Maharashtra Cell in Charge list: आधी केंद्रीय पातळीवर बदल, आता राज्यातही भाजपने भाकरी फिरवली, प्रकोष्ठ प्रभारी आणि सहप्रभारींची यादी जाहीर, कोणाकोणाला संधी?
भाजपकडून पक्षसंघटनेतील महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर; अरुण लखानी, केदार जाधवकडे महत्त्वाची जबाबदारी
Embed widget