एक्स्प्लोर

Amit Shah Mumbai Visit: अमित शाह लालबाग राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मुंबई दौऱ्यावर; उद्या सहकुटुंब घेणार दर्शन

Amit Shah to Visit Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या दर्शनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या शनिवार दिनांक 23 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी लालबागमध्ये उपस्थित असणार आहेत.

Amit Shah to Visit Lalbaugcha Raja : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) शनिवारी (23 सप्टेंबर) मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. मुंबईतील (Mumbai News) लालबाग राजाच्या (Lalbaugcha Raja) दर्शनासाठी अमित शाह मुंबईत येणार आहेत. यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांचा संपूर्ण कार्यक्रम ठरला असून यंदाही ते सहकुटुंब लालबागच्या (Lalbaug News) राजाच्या दर्शनासाठी येणार आहेत. दरम्यान, गेल्यावर्षीही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी लालबागमध्ये उपस्थित राहिले होते.    

गृहमंत्री अमित शहा उद्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. मुंबईत दाखल झाल्यावर शाह सर्वात आधी लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत. तिथून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाप्पाचं दर्शन घेतील, त्यानंतर ते वांद्रे येथील आशिष शेलारांच्या सार्वजनिक गणपतीचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर मुंबई विद्यापाठीत एका कार्यक्रमात सहभागी होऊन संध्याकाळी सात वाजता शाह दिल्लीला रवाना होतील.                                                  

लालबागच्या राजाच्या दर्शनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या शनिवार दिनांक 23 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी लालबागमध्ये उपस्थित असणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राजाच्या दरबारात 25 मिनटं असणार आहेत. त्यासाठी केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि मुंबई पोलीस विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवणार आहेत.

राज्यात अभूतपूर्व सत्तासंघर्ष उद्भवला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळून सत्तेत शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं. त्यानंतर गेल्यावर्षी अमित शाह पहिल्यांदाच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सहकुटुंब उपस्थित राहिले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस त्याचबरोबर भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे हेसुद्धा उपस्थित होते. यंदाही अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत. 

कसा असेल अमित शहा यांचा मुंबई दौरा?

  • दुपारी 2 वाजता मुंबई विमानतळ
  • 3 वाजता : लालबाग राजा दर्शन
  • 3.50 ते 4 : वर्षा निवासस्थानी बाप्पाचे दर्शन
  • 4 ते 4.15 : सागर या देवेंद्र फडणवीस यांच्या बाप्पाचे दर्शन
  • 4.30 : वांद्रे आशिष शेलार यांचा सार्वजनिक गणपती
  • 5.30 ते 7 : लक्ष्मण राव इमानदार स्मृती व्याख्यान कार्यक्रम मुंबई विद्यापीठ येथे
  • 7 वाजता दिल्लीसाठी रवाना

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Maharashtra Mumbai News: लालबागच्या राजाच्या मंडपात फ्री स्टाईल हाणामारी; कार्यकर्ते आणि भाविक आपापसांत भिडले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
धक्कादायक! वडिल सरकारी नोकरदार, मुलगा अभ्यासातही हुशार; 12 वी परीक्षेच्या आदल्यादिवशी उचललं टोकाचं पाऊल
धक्कादायक! वडिल सरकारी नोकरदार, मुलगा अभ्यासातही हुशार; 12 वी परीक्षेच्या आदल्यादिवशी उचललं टोकाचं पाऊल
सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 
सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 
10 लाखांची गुंतवणूक 20 लाखांची कमाई, मुद्दलापेक्षाही मिळते जास्त व्याज, पोस्ट ऑफिसची 'ही' आहे भन्नाट योजना
10 लाखांची गुंतवणूक 20 लाखांची कमाई, मुद्दलापेक्षाही मिळते जास्त व्याज, पोस्ट ऑफिसची 'ही' आहे भन्नाट योजना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 11 February 2025ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 11 February 2025Rushiraj Sawant : मुरलीअण्णांचा आदेश, विमानाचा यू टर्न; सावंतांच्या लेकाच्या परतीची INSIDE STORYPune Athawale Group Protest : पुण्यात राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आता भीम अनुयायी आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
धक्कादायक! वडिल सरकारी नोकरदार, मुलगा अभ्यासातही हुशार; 12 वी परीक्षेच्या आदल्यादिवशी उचललं टोकाचं पाऊल
धक्कादायक! वडिल सरकारी नोकरदार, मुलगा अभ्यासातही हुशार; 12 वी परीक्षेच्या आदल्यादिवशी उचललं टोकाचं पाऊल
सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 
सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 
10 लाखांची गुंतवणूक 20 लाखांची कमाई, मुद्दलापेक्षाही मिळते जास्त व्याज, पोस्ट ऑफिसची 'ही' आहे भन्नाट योजना
10 लाखांची गुंतवणूक 20 लाखांची कमाई, मुद्दलापेक्षाही मिळते जास्त व्याज, पोस्ट ऑफिसची 'ही' आहे भन्नाट योजना
BMC Mumbai: मुंबई महापालिकेनं गणेशभक्तांचं ऐकलं, माघी गणेशोत्सावातील 19 फूट उंच मूर्तीचंदेखील विसर्जन होणार
मुंबई महापालिकेनं गणेशभक्तांचं ऐकलं, माघी गणेशोत्सावातील 19 फूट उंच मूर्तीचंदेखील विसर्जन होणार
Mumbai News : बहीण-भावाच्या डोक्यावर 25 लाखांचं कर्ज, राहते घर 15 दिवसांपासून बंद, पोलिसांनी ड्युप्लिकेट चावीनं दरवाजा उघडला अन्...; वसई हादरली!
बहीण-भावाच्या डोक्यावर 25 लाखांचं कर्ज, राहते घर 15 दिवसांपासून बंद, पोलिसांनी ड्युप्लिकेट चावीनं दरवाजा उघडला अन्...; वसई हादरली!
मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री संतापले, पालक सचिवांच्या कामागिरीवर नाराजी; मंत्रालयातूनच सोडलं फर्मान
मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री संतापले, पालक सचिवांच्या कामागिरीवर नाराजी; मंत्रालयातूनच सोडलं फर्मान
धक्कादायक! लेकाच्या जन्मदाखल्यासाठी 2 वर्षांपासून महापालिकेच्या पायऱ्या झिजवतोय 'बाप', जगायचं कस?
धक्कादायक! लेकाच्या जन्मदाखल्यासाठी 2 वर्षांपासून महापालिकेच्या पायऱ्या झिजवतोय 'बाप', जगायचं कस?
Embed widget