एक्स्प्लोर

व्यंगचित्रांसाठी राहुल गांधींचा चेहरा चांगला नाही, कार्टूनसाठी 'या' नेत्यांचे चेहरे परफेक्ट : राज ठाकरे

ठाण्यात आयोजित एका कार्यक्रमात राज ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. त्यांनी व्यंगचित्राच्या कलेच्या सध्याच्या स्थितीवर वेगळ्या अंगाने चर्चा केली.

मुंबई : व्यंगचित्रांसाठी राहुल गांधींचा चेहरा चांगला नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, अमित शहा यांचा चेहरा कार्टूनसाठी चांगला आहे, असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ठाण्यात आयोजित एका कार्यक्रमात त्यांची मुलाखत अंबरीश मिश्र यांनी घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. सध्याच्या व्यंगचित्रकारांकडे राजकीय अभ्यास नाही, ड्रॉइंग पॉवरफुल हवं, राजकीय अभ्यास हवा, विनोदाचं अंग उपजत हवं. या तीन गोष्टीतून व्यंगचित्रकला तयार होते, असं ते यावेळी म्हणाले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी दिवसांतून सहा ते सात तांस व्यंगचित्रं काढायचो. माझा मुलगा अमित ठाकरे उत्तम चित्रं काढायचा. त्याला चित्राची आवड आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.

राज्यात घडलं ते दुर्देवी, सर्वात मोठा पक्ष विरोधी पक्षात बसलाय : राज ठाकरे

यावेळी ते म्हणाले की, चित्रं आणि चित्रपट कसा पाहावा याचा अभ्यासक्रमात समावेश असायला हवा. चित्रकार म्हणून एमएफ हुसैन मला खूप आवडतात. त्यांनी वाद उगाच वाढवून घेतला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एका मिनिटाच्या आत एमएफ हुसैनचं कॅरिकेचर केलं होतं, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं. व्यंगचित्र ही चित्रकलेची शेवटची पायरी. रिअलिस्टिक ड्रॉइंग शिकल्यावर मग व्यंगचित्रकला येते. ज्या देशात खजुराहो सारखं शिल्प निर्माण होतं. त्या देशात अश्लीलतेचा बाऊ केला जातो, असंही राज ठाकरे म्हणाले. बोर्डात पहिला आलेल्या मुलांचा सत्कार करायला जात नाही यावेळी राज ठाकरे म्हणाले की, मी पदवीधर नाही. त्याने मला काही फरक पडत नाही. मला दहावीला 37 टक्के मार्क होते. मी दहावीला बोर्डात पहिला आलेल्या मुलांचा सत्कार करायला जात नाही. भारतीय लोकशाहीमुळं 37 टक्केवाला बोर्डात पहिला आलेल्यांचा सत्कार करतो. मला अॅनिमेटर व्हायचं होतं, असंही त्यांनी सांगितलं. मनसे तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार, शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न राज ठाकरेंवर 'गांधी' चा प्रभाव राज ठाकरे यावेळी म्हणाले की, मला गांधी चित्रपट मला आजही आवडतो, प्रत्येक वेळेला तो नवं काही शिकवतो. गांधी चित्रपटानंतर मी भारावलो. तो चित्रपट प्लाझाला 30-32 वेळा पाहिला असे त्यांनी सांगितलं. त्यानंतर मी सखोलपणे गांधींवरील साहित्य वाचायला सुरुवात केली. गांधी सिनेमा पाहिल्यावर शिवाजी महाराजांवर असा चित्रपट करावा असं वाटू लागलं. मात्र तीन तासांत शिवाजी महाराजांवर सिनेमा करणं कठीण आहे, असंही राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही कार्यकर्ते गद्दार : राज ठाकरे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Ind vs Aus 1st Test Playing-11 : पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pravin Darekar Full PC : विरार कॅश कांड ते ठाकरेंची बॅग चेक, प्रवीण दरेकरांचा हल्लाबोलABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 19 November 2024Sanjay Shirsat Manoj Jarange : मनोज जरांगेंसह राजकीय चर्चा झाली? शिरसाट म्हणतात,बाहेर सांगायचं नसतंKshitij Thakur PC| राजन नाईक लाईट बंद करून लपलेले, मर्द असले तर, क्षितिज ठाकूरांची स्फोटक पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Ind vs Aus 1st Test Playing-11 : पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Vinod Tawde : विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
Vinod Tawde : पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
Vinod Tawde : विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
Embed widget