एक्स्प्लोर

राज्यात घडलं ते दुर्देवी, सर्वात मोठा पक्ष विरोधी पक्षात बसलाय : राज ठाकरे

ठाण्यात आयोजित एका कार्यक्रमात राज ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. त्यांनी कलेच्या सध्याच्या स्थितीवर वेगळ्या अंगाने देखील चर्चा केली. यावेळी ते आपल्या व्यंगचित्राच्या कलेवर बराच वेळ बोलले.

ठाणे: सध्याचं राजकारण हे बटबटीत आहे म्हणण्यापेक्षा ते विचित्र आहे, असं म्हणावं लागेल. कारण सध्या एकासोबत निवडणुका लढवायच्या दुसऱ्यासोबत सत्ता स्थापन करायची. आज सर्वात मोठा पक्ष विरोधी विरोधी पक्षात बसला आहे, हे दुर्देवी आहे, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. ठाण्यात आयोजित महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यक्रमात त्यांची मुलाखत अंबरीश मिश्र यांनी घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. सोबतच त्यांनी कलेच्या वेगळ्या अंगाने देखील चर्चा केली. यावेळी ते आपल्या व्यंगचित्राच्या कलेवर बराच वेळ बोलले. ते म्हणाले की, मला राजकारण बटबटीत वाटतं. मी अपघाताने राजकारणात आलो. राजकारणाचा अर्थ निवडणुकांच्या पलीकडे आहे, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावला. फडणवीस हे साडे तीन शहाण्यांपैकी एक होते, असं ते म्हणाले. तर पंडित नेहरु हा माणूस मोठा होता. त्य चांगल्या इन्स्टिट्यूट उभ्या केल्या, असं राज ठाकरे म्हणाले.

मनसे तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार, शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न

राज ठाकरे म्हणाले की, मी एका दैनिकात काम करत होतो. मात्र एके दिवशी मला संपादकांनी सांगितलं की, पवार साहेबांवर व्यंगचित्र काढायचं नाही. असं सांगितल्यावर मी त्याच दिवशी नोकरी सोडली, असं ते म्हणाले. मला निवडणुकीचे निकाल लागले त्यावेळी बरं वाटलं. कारण पक्षांतर करणाऱ्या अनेकांना लोकांनी धडा शिकवला, असंही ते म्हणाले. परदेशातल्या गोष्टी महाराष्ट्रात आल्या पाहिजेत, असं ते म्हणाले. आपण राजकारणात मुलांना आणू शकतो, पण समोर असलेल्या लोकांनी स्वीकारले पाहिजे. त्यांना आपण लोकांवर लादू शकत नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही कार्यकर्ते गद्दार : राज ठाकरे

बीकेसी उभे राहिले तेव्हा एक रचना केली गेली. मग तेव्हा तिथे शिवाजी पार्क सारखे मैदान का उभे नाही करू शकले, असंही राज ठाकरे म्हणाले. 14 वर्षात अख्खं रामायण घडलं. आपल्याकडं मात्र केवळ 14 वर्षात बांद्रा-वरळी सी लिंक बांधला गेला, अशी खोचक टीका त्यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, अर्धा तास महाराष्ट्राच्या दुष्काळाबाबत विचारलं; एकनाथ शिंदेंनी दिल्ली भेटीचा किस्सा सांगितला
नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, अर्धा तास महाराष्ट्राच्या दुष्काळाबाबत विचारलं; एकनाथ शिंदेंनी दिल्ली भेटीचा किस्सा सांगितला
Rohit Pawar: आम्ही आंदोलनावर ठाम इथून हलणार नाही, हिंमत असेल, तर एका तरी विद्यार्थ्यांच्या केसाला हात लावून दाखवा; रोहित पवारांकडून जाहीर आव्हान
आम्ही आंदोलनावर ठाम इथून हलणार नाही, हिंमत असेल, तर एका तरी विद्यार्थ्यांच्या केसाला हात लावून दाखवा; रोहित पवारांकडून जाहीर आव्हान
Rohit Pawar on MPSC protest Court order: हायकोर्टाचा आंदोलन मागे घेण्याचा सल्ला, पण रोहित पवार ठाम, म्हणाले, 'भीमनवारांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही!'
हायकोर्टाचा आंदोलन मागे घेण्याचा सल्ला, पण रोहित पवार ठाम, म्हणाले, 'भीमनवारांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही!'
RBI Repo Rate: गृहकर्जधारकांना मोठा झटका, चार वर्षात जे घडलं नाही ते झालं, रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवला
गृहकर्जधारकांना मोठा झटका, चार वर्षात जे घडलं नाही ते झालं, रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवला

व्हिडीओ

Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील
बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील
Rupali Patil Thombare: हे तुमचं अपयश; रूपाली ठोंबरेंनी सुनील तटकरेंना सुनावलं, मुलाच्या आमदारकीचंही काढलं
हे तुमचं अपयश; रूपाली ठोंबरेंनी सुनील तटकरेंना सुनावलं, मुलाच्या आमदारकीचंही काढलं
Gold Silver Rate Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ; पुन्हा गाठला दीड लाखांचा टप्पा, चांदीमध्येही तेजी, जाणून घ्या आजचे दर
सोन्याच्या दरात मोठी वाढ; पुन्हा गाठला दीड लाखांचा टप्पा, चांदीमध्येही तेजी, जाणून घ्या आजचे दर
नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, अर्धा तास महाराष्ट्राच्या दुष्काळाबाबत विचारलं; एकनाथ शिंदेंनी दिल्ली भेटीचा किस्सा सांगितला
नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, अर्धा तास महाराष्ट्राच्या दुष्काळाबाबत विचारलं; एकनाथ शिंदेंनी दिल्ली भेटीचा किस्सा सांगितला
Manoj Jarange Patil and Ajay Baraskar: मनोज जरांगे संघर्षयोद्धा नव्हे तर टेंडर योद्धा, विखे-पाटलांनी 5000 कोटींचं कंत्राट दिलं, अजय बारस्करांचा खळबळजनक आरोप
मनोज जरांगे संघर्षयोद्धा नव्हे तर टेंडर योद्धा, विखे-पाटलांनी 5000 कोटींचं कंत्राट दिलं, अजय बारस्करांचा खळबळजनक आरोप
Smriti Mandhana: 'कॅप्टनशीप भेटेल आमच्या डोक्यातही नव्हतं..' स्मृती मानधना टीम इंडियाची कॅप्टन होताच वडिलांचा आनंद गगनात मावेना, लेकीच्या त्या कटू प्रसंगावरही बोलले
Video: 'कॅप्टनशीप भेटेल आमच्या डोक्यातही नव्हतं..' स्मृती मानधना टीम इंडियाची कॅप्टन होताच वडिलांचा आनंद गगनात मावेना, लेकीच्या त्या कटू प्रसंगावरही बोलले
Embed widget