एक्स्प्लोर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही कार्यकर्ते गद्दार : राज ठाकरे

मनसे प्रमुख राज ठाकरे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना खडसावल्याचे पाहायला मिळाले. काही कार्यकर्ते चुकीच्या बातम्या देत असून त्यांची हकालपट्टी करणार असल्याचे राज म्हणाले.

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही कार्यकर्ते गद्दार आहेत. ते चुकीच्या बातम्या देतात. अशांना पक्षात स्थान नाही. त्यांची हकालपट्टी करणार आहे, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलाय. राज ठाकरे दोन दिवसांपासून औरंगाबादमध्ये पक्ष बांधणीसाठी दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी काही कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. मी इथे पक्षाच्या बैठकीला आलोय, कार्यर्त्यांसोबत संवाद साधला, आपल्याला जोरात काम करायचं आहे, काही लोक चुकीच्या बातम्या देत आहेत, आपले कार्यकर्तेच गद्दार आहेत, त्यांची नाव मला कळली आहेत, गद्दारांना पक्षात जागा नाही. त्यांची हकालपट्टी मी करणार आहे, दोन दिवसात त्यांना हकालणार, बांगलादेशी घुसखोरांसाठी मी आंदोलन केले. मात्र, आता अफगाणी घुसखोर सापडले आहे. परिस्थिती गंभीर आहे, मी 15 दिवसांनी पुन्हा येईल तेव्हा सविस्तर बोलेल, आता मला जाण्याची रजा द्यावी, असं राज ठाकरे यांनी सांगितले. भूमिका बदलून काहीजण सत्तेत बसले, राज ठाकरेंचा शिवसेनेला टोला; तर औरंगाबादच्या नामांतरालाही पाठिंबा मला हिंदू जननायक म्हणू नका : राज ठाकरे पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हाकलून लावण्यासाठी मुंबईत मनसेने महामोर्चा काढला होता. या मोर्चानंतर राज ठाकरे यांना 'हिंदू जननायक' असं म्हटलं जाऊ लागलं होतं. मात्र, मला हिंदू जननायक म्हणू नका असं राज ठाकरेंनी सर्वांना सांगितलं. यावेळी राज ठाकरेंनी विविध विषयांवर पत्रकारांशी चर्चा केली. मनसेच्या मोर्चावर शरद पवारांनी टीक केली होती. त्याविषयी बोलताना राज ठाकरेंनी म्हटलं की, शरद पवार आणि माझे वैयक्तिक संबंध चांगले आहेत. राजकारणाच्या पलिकडे संबंध जपले जातात, महाराष्ट्राची तशी राजकीय परंपरा आहे. मनसेकडून औरंगाबादचा उल्लेख 'संभाजीनगर'; महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी? झेंडा बदलला, भूमिका कायम मनसेच्या बदलेला झेंडा आणि बदलेल्या भूमिकेविषयी विचारलेल्या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले की, मी माझ्या पक्षाचा केवळ झेंडा बदलला आहे. पक्षाची भूमिका आधी जी होती तीच कायम आहे. जे पक्ष आज स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवून घेत आहेत, त्यांनी कधी भूमिका घेतली का? त्यांना तुम्ही विचारलं का? असा सवाल राज ठाकरे विचारला. नव्या झेंड्याबाबात कोणतीही नोटीस आली नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. Raj Thackeray | मनसेचे काही कार्यकर्ते गद्दार आहेत, ते चुकीच्या बातम्या देतात : राज ठाकरे | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! समृद्धी महामार्गावर गॅस पाईपलाईन लिक, दुर्गंधी पसरल्यानं परिसरात खळबळ, वाहनांच्या लांबच लांब रांगा
धक्कादायक! समृद्धी महामार्गावर गॅस पाईपलाईन लिक, दुर्गंधी पसरल्यानं परिसरात खळबळ, वाहनांच्या लांबच लांब रांगा
Chhatrapati Sambhajinagar : एक्सपायर झालेला खाऊ खाल्ला; दोन वर्षीय मुलाची तब्येत बिघडली; संभाजीनगरमध्ये गोंधळ, कारवाई न केल्यानं अधिकाऱ्याविरोधात संताप, गावकरी म्हणाले, स्वतः खाऊन बघा...
एक्सपायर झालेला खाऊ खाल्ला; दोन वर्षीय मुलाची तब्येत बिघडली; संभाजीनगरमध्ये गोंधळ, कारवाई न केल्यानं अधिकाऱ्याविरोधात संताप, गावकरी म्हणाले, स्वतः खाऊन बघा...
Samrudhi Mahamarg Robbery : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत, टायर पंक्चर केले, मध्यरात्री गाडी अडवली; भयंकर घटना डॅश कॅमेऱ्यात झाली कैद
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत, टायर पंक्चर केले, मध्यरात्री गाडी अडवली; भयंकर घटना डॅश कॅमेऱ्यात झाली कैद
तुझे सगळे प्रॉमिस लक्षात आहेत; खवड्या डोंगरावरुन पडललेल्या कुणालसाठी मावस बहिणीची भावनिक पोस्ट
तुझे सगळे प्रॉमिस लक्षात आहेत; खवड्या डोंगरावरुन पडललेल्या कुणालसाठी मावस बहिणीची भावनिक पोस्ट

व्हिडीओ

Shankar Abhyankar Majha Katta : लक्ष्मण रेषा ते रावणाची भक्ती, किती तथ्य, किती मिथ्य? दिलखुलास गप्पा
Punekar again DJ : लाऊडस्पीकर चालणार नाही, पुण्यात डीजेविरोधात आंदोलन
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत | ABP Majha Special Report
Nepal Evacuation : नेपाळमध्ये अडकलेले पर्यटक भारतात परतले, प्रवासाचा हादरवणारा अनुभव
GTA Game : GTA 6 संदर्भातली.. सहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रॉकस्टार गेम्सनं कोणती मोठी घोषणा केलीय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आश्वासने देऊन सरकार पळ काढू शकत नाही...' तीन मागण्या अजूनही पूर्ण झाल्या नाहीत, कॉकरोच पार्टीचा शिक्षक दिनी दिल्लीत आणखी एक मोर्चा
'आश्वासने देऊन सरकार पळ काढू शकत नाही...' तीन मागण्या अजूनही पूर्ण झाल्या नाहीत, कॉकरोच पार्टीचा शिक्षक दिनी दिल्लीत आणखी एक मोर्चा
'तर कदाचित आज राज्यामध्ये सरकार आलंय, त्यांना हे दिवस पाहता आले नसते...' नाथाभाऊंनी सत्ता नसताना 14 वर्षातील संघर्षाचा पट मांडला; म्हणाले, 'मी आज राजकारणावर बोलणार नाही, पण हे पाहून मला..'
'तर कदाचित आज राज्यामध्ये सरकार आलंय, त्यांना हे दिवस पाहता आले नसते...' नाथाभाऊंनी सत्ता नसताना 14 वर्षातील संघर्षाचा पट मांडला; म्हणाले, 'मी आज राजकारणावर बोलणार नाही, पण हे पाहून मला..'
Dahi handi 2026 Govinda fall down: चिमुकल्या गोविंदाने सातव्या थरावर चढून सलामी दिली इतक्यात सेफ्टी बेल्ट तुटला अन् थेट खाली... बदलापूरमध्ये अनर्थ टळला
चिमुकल्या गोविंदाने सातव्या थरावर चढून सलामी दिली इतक्यात सेफ्टी बेल्ट तुटला अन् थेट खाली... बदलापूरमध्ये अनर्थ टळला
भाजप उभी करण्यात एकनाथ खडसेंचं मोठं योगदान; शरद पवारांकडून कौतुक, नाथाभाऊंचंही सध्यस्थितीवर भाष्य
भाजप उभी करण्यात एकनाथ खडसेंचं मोठं योगदान; शरद पवारांकडून कौतुक, नाथाभाऊंचंही सध्यस्थितीवर भाष्य
Crime News: ट्रेनमध्ये सापडली लाल रंगाची बॅग; उग्र दुर्गंधी वाढत गेली, बॅग उघडताच डोकं नसलेला मृतदेह पाहून पोलीसही चक्रावले
ट्रेनमध्ये सापडली लाल रंगाची बॅग; उग्र दुर्गंधी वाढत गेली, बॅग उघडताच डोकं नसलेला मृतदेह पाहून पोलीसही चक्रावले
अंतरवालीत जरांगे पाटलांच्या उपोषणाचा दुसरा दिवस; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, सांगितली शासनाची भूमिका
अंतरवालीत जरांगे पाटलांच्या उपोषणाचा दुसरा दिवस; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, सांगितली शासनाची भूमिका
Social Media Influencer: पतीपासून वेगळी झाली; लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आली, सात आठवड्यांची गरोदर असतानाच...; 54 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा मृत्यू
पतीपासून वेगळी झाली; लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आली, सात आठवड्यांची गरोदर असतानाच...; 54 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा मृत्यू
'मी आलो तर तुम्ही या, इथं ताकद वाया घालावयची नाही, पण शिंदेंची वेळ जुळत असल्यास...' उपोषणावर असलेल्या मनोज जरांगे पाटलांचं काय ठरलं? नेमकं काय म्हणाले?
'मी आलो तर तुम्ही या, इथं ताकद वाया घालावयची नाही, पण शिंदेंची वेळ जुळत असल्यास...' उपोषणावर असलेल्या मनोज जरांगे पाटलांचं काय ठरलं? नेमकं काय म्हणाले?
Embed widget