एक्स्प्लोर

पालघरमध्ये कारचा भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू

पालघर-माहिम रोडवरील पाटीलवाडी येथे कारचा भीषण अपघात झाल्याचं प्राथमिक वृत्त नुकतंच हाती येत आहे. या कारमधील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं समजतं आहे.

पालघर : पालघर-माहिम रोडवरील पाटीलवाडी येथे कारचा भीषण अपघात झाल्याचं प्राथमिक वृत्त नुकतंच हाती येत आहे. या कारमधील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं समजतं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माहिमहून पालघरकडे जात असताना पहाटे चारच्या सुमारास या कारला भीषण अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्याने गाडी थेट एका मोठ्या झाडावर जाऊन आदळली. ज्यामध्ये कारचा अक्षरश: चुराडा झाला. या अपघातात चालकासह कारमधील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पाच जणांपैकी तीन मृतांची ओळख पटविण्यात आली असून उर्वरित दोघांची ओळख पटविण्याचं काम सध्या सुरु आहे. मृतांची नावे :
  1. किरण पागधरे
  2. निकेश तामोरे
  3. विराज अरेकर
हे तिघेही तारापूरचे रहिवासी असल्याची माहिती समजते आहे.
एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ketan agrawal: लोहगड केतन अग्रवाल प्रकरणात उज्ज्वल निकमांची एंट्री; सिया-चेतनच्या अडचणीत वाढ, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
लोहगड केतन अग्रवाल प्रकरणात उज्ज्वल निकमांची एंट्री; सिया-चेतनच्या अडचणीत वाढ, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
Video: मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही..; आमदार अभिमन्यू पवारांचा टोमणा, मेधा कुलकर्णी भर कार्यक्रमातून निघून गेल्या

Lohagad Case : सियाचा भाऊ आणि बॉयफ्रेंड हे खास मित्र, केतनला संपवण्याचा प्लॅन आणखी काहीजणांना माहिती; वडिलांचा संशय
सियाचा भाऊ आणि बॉयफ्रेंड हे खास मित्र, केतनला संपवण्याचा प्लॅन आणखी काहीजणांना माहिती; वडिलांचा संशय
'देवदत्त सहकारी पर्यटन व वाहतूक संस्थेचा' मनी लाँड्रिंगसाठी वापर; याच संस्थेला प्रवीण दरेकरांकडून 2 हजार गाड्यांसाठी कर्ज देण्याची घोषणा, 'देवाभाऊ टॅक्सी' प्रकरणात अंजली दमानियांचा गंभीर आरोप

व्हिडीओ

Ketan Agarwal Case Pune : केतन अग्रवालचे कुटुंब देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; वडिलांचा गंभीर आरोप
Operation Tiger 3.0 : ठाकरेंचे 4 आमदार थेट शिंदेंच्या भेटीला? आणखी 12 आमदार संपर्कात; राजकीय भूकंप
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Special Report NCRT :पुस्तकात आणीबाणी, वादाची कहाणी, नेमकं पुस्तकात काय?
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Siya Goyal Lohagad Crime: नवसाने झालेली पोर वाया गेली, गोयल कुटुंबीयांचे नातेवाईक आपल्या मुलांना सियापासून दूर का ठेवायचे?
नवसाने झालेली पोर वाया गेली, नातेवाईक आपल्या मुलांना सिया गोयलपासून दूर का ठेवायचे?
Ketan agrawal: लोहगड केतन अग्रवाल प्रकरणात उज्ज्वल निकमांची एंट्री; सिया-चेतनच्या अडचणीत वाढ, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
लोहगड केतन अग्रवाल प्रकरणात उज्ज्वल निकमांची एंट्री; सिया-चेतनच्या अडचणीत वाढ, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
Nashik Crime News: सोबत दारू प्यायली, नंतर दोघांमध्ये बाचाबाची, संतापलेल्या मित्रानेच मित्राला संपवलं; घटनेनं नाशिक हादरलं!
सोबत दारू प्यायली, नंतर दोघांमध्ये बाचाबाची, संतापलेल्या मित्रानेच मित्राला संपवलं; घटनेनं नाशिक हादरलं!
Ram Mandir Donation Case: राम मंदिराच्या कोट्यवधीच्या देणगीत डल्ला; चंपत राय आणि अनिल मिश्रांचा राम मंदिर ट्रस्टमधून राजीनामा
राम मंदिराच्या कोट्यवधीच्या देणगीत डल्ला; चंपत राय आणि अनिल मिश्रांचा राम मंदिर ट्रस्टमधून राजीनामा
Lohagad Case : सियाचा भाऊ आणि बॉयफ्रेंड हे खास मित्र, केतनला संपवण्याचा प्लॅन आणखी काहीजणांना माहिती; वडिलांचा संशय
सियाचा भाऊ आणि बॉयफ्रेंड हे खास मित्र, केतनला संपवण्याचा प्लॅन आणखी काहीजणांना माहिती; वडिलांचा संशय
ऑपरेशन सिंदूरमध्ये सुभेदार मेजरसह सहा जवान शहीद, तब्बल वर्षभरानंतर पहिल्यांदाच नावे जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या 'रोल ऑफ ऑनर' यादीत समावेश

Embed widget