एक्स्प्लोर

2019 नंतर उद्धवजींनी बोलावलंच नाही, मी वाटच पाहत राहिलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला 

Devendra Fadnavis : 2019 नंतर उद्धवजींनी मला बोलवलंच नाही, नाहीतर मी गेलो असतो असा टोला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंनी फोन केला की देवेंद्र फडणवीस येतात असे आशिष शेलार म्हणाले. पण आशिषजी 2019 पर्यंत उद्वजींनी जेव्हा जेव्हा मला फोन केला तेव्हा तेव्हा मी आलो. पण 2019 नंतर उद्धवजींनी मला बोलवलंच नाही, नाहीतर मी गेलो असतो असा टोला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. मी वाटच पाहत राहिलो असे मुख्यमंत्री म्हणाले. कार्यक्रमात शेवटचे भाषण देण्याचा फायदा हा आहे की, यावर राज ठाकरे उत्तर देऊ शकणार नाहीत .आज तरी काहीही बोललो तरी प्रतिषटकार काही येणार नाही असे मुख्यमंत्री म्हणाले. 

महाराष्ट्रात व्यंगचित्रकारांसाठी एक दालन उभे, राज ठाकरे उद्धव ठाकरेंची मदत घेऊ

ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी संपादित 'महाराष्ट्राच्या हास्यरेषा' या मराठी व्यंगचित्रकलेचा 100 वर्षांचा प्रवास उलगडणाऱ्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तिन्ही दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आले. ग्रंथाली प्रकाशनाच्या वतीने आयोजित हा प्रकाशन सोहळा दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमाला आल्याचा मला आनंद झाला आहे. व्यंगचित्रकारांच्या कार्याचा गौरव करणारी गोष्ट आहे. प्रशांत कुलकर्णी यांच्या पुस्तकाचे राज ठाकरेंचा मला या कार्य्कर्मासंदर्भात फोन आला होता असेही मुख्यमंत्री म्हणाले.  मी राज ठाकरेंना विनंती केली होती की माझं नाक मोठं काढा, पण माझं पोट मोठं काढू नका असेही मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्रात व्यंगचित्रकारांसाठी एक दालन उभे करण्यासाठी प्रयत्न करु. यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मदत घेऊ असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

मी राज ठाकरे यांना एकदा विनंती केली होती की व्यंगचित्रात माझं पोट मोठं दाखवू नका

परिस्थितीचे आकलन करण्यासाठी अग्रलेख लिहिले जातात, अशात व्यंगचित्र काढलं तर त्याचा सारांश देखील दाखवून जातो असे मुख्यमंत्री म्हणाले. व्यंगचित्र आमच्यावर निघत असतात.  आपले चित्र पाहून दुःख होतं नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले. व्यंगचित्र कसेही काढले तरी चांगले वाटते.  मी राज ठाकरे यांना एकदा विनंती केली होती की, माझं नाक मोठं दाखवा, पण माझं पोट मोठं दाखवू नका. आता पोट मी कमी केलं आहे, अशा आहे की इतर व्यंगचित्रकार मला सोडतील असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असा उद्धव ठाकरेंचा उल्लेख केला, तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे असा उल्लेख केला. सर्व लोक डाव्या बाजूला गेले म्हणून मी उजव्या बाजूला जाणीवपूर्वक आलो असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य, एका बाजूला मुंबई अध्यक्षपदी झिशान सिद्धकींची वर्णी, दुसऱ्या बाजूला कार्याध्यक्षांचा राजीनामा 
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य, एका बाजूला मुंबई अध्यक्षपदी झिशान सिद्धकींची वर्णी, दुसऱ्या बाजूला कार्याध्यक्षांचा राजीनामा 
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
Raj Thackeray : अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
Advertisement

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambajogai Cataract Surgery : बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Satej Patil: तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
Pune Graduate And Teachers Election Result 2026: पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
Abdul Sattar : युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
Sunetra Pawar: पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
Hasan Mushrif on Satej Patil: सतेज पाटलांनी जातीयवादी प्रचार केला, आता गोकुळचा अध्यक्ष निवडून दाखवावाच; हसन मुश्रीफांचं ओपन चॅलेंज
सतेज पाटलांनी जातीयवादी प्रचार केला, आता गोकुळचा अध्यक्ष निवडून दाखवावाच; हसन मुश्रीफांचं ओपन चॅलेंज
Meenakshi Shinde मोठी बातमी : मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा, प्रदीप पूर्णेकर प्रकरणात चौकशीनंतर निर्णय
मोठी बातमी : मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा, प्रदीप पूर्णेकर प्रकरणात चौकशीनंतर निर्णय
Embed widget