एक्स्प्लोर

मुंबई महापालिका निवडणूक: वॉर्ड प्रवर्गानुसार (प्रभाग क्रमांक 151 ते 227)

मुंबई: आगामी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी आज प्रभाग आरक्षणाची सोडत जारी झाली आहे. महापालिकेच्या 227 वॉर्डचं आरक्षण आज जाहीर करण्यात आलं.

प्रभाग क्रमांक 151 ते 227

प्रभाग क्रमांक 151 खुला प्रवर्ग
प्रभाग क्रमांक 152   अनुसुचित जाती
प्रभाग क्रमांक 153   इतर मागासवर्ग (ओबीसी)
प्रभाग क्रमांक 154   खुला प्रवर्ग
प्रभाग क्रमांक 155   अनुसुचित जाती
प्रभाग क्रमांक 156   सर्वसाधारण प्रवर्ग (महिला)
प्रभाग क्रमांक 157   इतर मागासवर्ग (ओबीसी) (महिला)
प्रभाग क्रमांक 158   इतर मागासवर्ग (ओबीसी) (महिला)
प्रभाग क्रमांक 159   खुला प्रवर्ग
प्रभाग क्रमांक 160   खुला प्रवर्ग
प्रभाग क्रमांक 161   इतर मागासवर्ग (ओबीसी)
प्रभाग क्रमांक 162   इतर मागासवर्ग (ओबीसी)
प्रभाग क्रमांक 163   इतर मागासवर्ग (ओबीसी)
प्रभाग क्रमांक 164   खुला प्रवर्ग
प्रभाग क्रमांक 165   खुला प्रवर्ग
प्रभाग क्रमांक 166   खुला प्रवर्ग
प्रभाग क्रमांक 167   सर्वसाधारण प्रवर्ग (महिला)
प्रभाग क्रमांक 168   सर्वसाधारण प्रवर्ग (महिला)
प्रभाग क्रमांक 169   अनुसुचित जाती
प्रभाग क्रमांक 170   खुला प्रवर्ग
प्रभाग क्रमांक 171   इतर मागासवर्ग (ओबीसी) (महिला)
प्रभाग क्रमांक 172   खुला प्रवर्ग
प्रभाग क्रमांक 173   अनुसुचित जाती
प्रभाग क्रमांक 174   सर्वसाधारण प्रवर्ग (महिला)
प्रभाग क्रमांक 175   इतर मागासवर्ग (ओबीसी)
प्रभाग क्रमांक 176   खुला प्रवर्ग
प्रभाग क्रमांक 177   सर्वसाधारण प्रवर्ग (महिला)
प्रभाग क्रमांक 178   खुला प्रवर्ग
प्रभाग क्रमांक 179   खुला प्रवर्ग
प्रभाग क्रमांक 180   इतर मागासवर्ग (ओबीसी) (महिला)
प्रभाग क्रमांक 181   इतर मागासवर्ग (ओबीसी) (महिला)
प्रभाग क्रमांक 182   खुला प्रवर्ग
प्रभाग क्रमांक 183   इतर मागासवर्ग (ओबीसी) (महिला)
प्रभाग क्रमांक 184   खुला प्रवर्ग
प्रभाग क्रमांक 185   खुला प्रवर्ग
प्रभाग क्रमांक 186   इतर मागासवर्ग (ओबीसी)
प्रभाग क्रमांक 187   सर्वसाधारण प्रवर्ग (महिला)
प्रभाग क्रमांक 188   सर्वसाधारण प्रवर्ग (महिला)
प्रभाग क्रमांक 189   सर्वसाधारण प्रवर्ग (महिला)
प्रभाग क्रमांक 190   इतर मागासवर्ग (ओबीसी) (महिला)
प्रभाग क्रमांक 191   सर्वसाधारण प्रवर्ग (महिला)
प्रभाग क्रमांक 192   सर्वसाधारण प्रवर्ग (महिला)
प्रभाग क्रमांक 193   इतर मागासवर्ग (ओबीसी)
प्रभाग क्रमांक 194   खुला प्रवर्ग
प्रभाग क्रमांक 195   अनुसुचित जाती
प्रभाग क्रमांक 196   खुला प्रवर्ग
प्रभाग क्रमांक 197   खुला प्रवर्ग
प्रभाग क्रमांक 198   अनुसुचित जाती
प्रभाग क्रमांक 199   सर्वसाधारण प्रवर्ग (महिला)
प्रभाग क्रमांक 200   अनुसुचित जाती (महिला)
प्रभाग क्रमांक 201   सर्वसाधारण प्रवर्ग (महिला)
प्रभाग क्रमांक 202   सर्वसाधारण प्रवर्ग (महिला)
प्रभाग क्रमांक 203   सर्वसाधारण प्रवर्ग (महिला)
प्रभाग क्रमांक 204   खुला प्रवर्ग
प्रभाग क्रमांक 205   खुला प्रवर्ग
प्रभाग क्रमांक 206   इतर मागासवर्ग (ओबीसी)
प्रभाग क्रमांक 207   सर्वसाधारण प्रवर्ग (महिला)
प्रभाग क्रमांक 208   खुला प्रवर्ग
प्रभाग क्रमांक 209   खुला प्रवर्ग
प्रभाग क्रमांक 210   अनुसुचित जाती (महिला)
प्रभाग क्रमांक 211   इतर मागासवर्ग (ओबीसी)
प्रभाग क्रमांक 212   सर्वसाधारण प्रवर्ग (महिला)
प्रभाग क्रमांक 213   खुला प्रवर्ग
प्रभाग क्रमांक 214   खुला प्रवर्ग
प्रभाग क्रमांक 215   सर्वसाधारण प्रवर्ग (महिला)
प्रभाग क्रमांक 216   इतर मागासवर्ग (ओबीसी)
प्रभाग क्रमांक 217   इतर मागासवर्ग (ओबीसी) (महिला)
प्रभाग क्रमांक 218   इतर मागासवर्ग (ओबीसी) (महिला)
प्रभाग क्रमांक 219   सर्वसाधारण प्रवर्ग (महिला)
प्रभाग क्रमांक 220   खुला प्रवर्ग
प्रभाग क्रमांक 221   खुला प्रवर्ग
प्रभाग क्रमांक 222   इतर मागासवर्ग (ओबीसी) (महिला)
प्रभाग क्रमांक 223   सर्वसाधारण प्रवर्ग (महिला)
प्रभाग क्रमांक 224   इतर मागासवर्ग (ओबीसी) (महिला)
प्रभाग क्रमांक 225   अनुसुचित जाती (महिला)
प्रभाग क्रमांक 226   सर्वसाधारण प्रवर्ग (महिला)
प्रभाग क्रमांक 227

खुला प्रवर्ग

महत्त्वाच्या बातम्या

'औषध निरीक्षक'नंतर आता MPSC एक्साईज पेपरचा 'मार्किंग पॅटर्न' फुटला, रोहित पवारांचा मोठा आरोप; 'सहसचिवा'ची भूमिका संशयास्पद?
'औषध निरीक्षक'नंतर आता MPSC एक्साईज पेपरचा 'मार्किंग पॅटर्न' फुटला, रोहित पवारांचा मोठा आरोप; 'सहसचिवा'ची भूमिका संशयास्पद?
Pratap Sarnaik : मुख्यमंत्र्यांचा निर्णय आमच्यासाठी बंधनकारक, रिक्षा चालकांनी आता एका वर्षात मराठी शिकावं : प्रताप सरनाईक
मुख्यमंत्र्यांचा निर्णय आमच्यासाठी बंधनकारक, रिक्षा चालकांनी आता एका वर्षात मराठी शिकावं : प्रताप सरनाईक
Disha Salian : दिशा सालियन मृत्यू प्रकरणी हायकोर्टाचे मुंबई पोलिसांना खडेबोल; तपासाला मर्यादा, FIR का दाखल केला नाही? न्यायालयाचा प्रश्न
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी हायकोर्टाचे मुंबई पोलिसांना खडेबोल; तपासाला मर्यादा, FIR का दाखल केला नाही? न्यायालयाचा प्रश्न
Devendra Fadnavis : मराठी शिकण्यासाठी रिक्षा चालकांना एका वर्षाची मुदतवाढ, तोपर्यंत कारवाई होणार नाही; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
मराठी शिकण्यासाठी रिक्षा चालकांना एका वर्षाची मुदतवाढ, तोपर्यंत कारवाई होणार नाही; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

व्हिडीओ

Amit Thackeray on Ameet Satam : अमित साटमांना भुंकायला ठेवलंय,अमित ठाकरेंची जहरी टीका
Narhari Zirwal On Adivasi Students Protest: खाऊन पिऊन आंदोलन करा, मी जे आंदोलन करायचो ते चोरून खायचं
Rohit Pawar & Rahul Gandhi Meet : रोहित आणि राहुल कशाची चाहूल? | ABP Majha Special Report
MPSC Paper Leak Case : MPSC पेपरफुटीची भन्नाट लव्हस्टोरी Special Report
Laxman Hake On OBC Andolan : ओबीसींच्या आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन, सुरुवात कुठून? हाकेंनी सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
No Sugar Challenge : 1 महिना साखर खाणे बंद केल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या थक्क करणारे फायदे
1 महिना साखर खाणे बंद केल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या थक्क करणारे फायदे
Disha Salian : दिशा सालियन मृत्यू प्रकरणी हायकोर्टाचे मुंबई पोलिसांना खडेबोल; तपासाला मर्यादा, FIR का दाखल केला नाही? न्यायालयाचा प्रश्न
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी हायकोर्टाचे मुंबई पोलिसांना खडेबोल; तपासाला मर्यादा, FIR का दाखल केला नाही? न्यायालयाचा प्रश्न
'औषध निरीक्षक'नंतर आता MPSC एक्साईज पेपरचा 'मार्किंग पॅटर्न' फुटला, रोहित पवारांचा मोठा आरोप; 'सहसचिवा'ची भूमिका संशयास्पद?
'औषध निरीक्षक'नंतर आता MPSC एक्साईज पेपरचा 'मार्किंग पॅटर्न' फुटला, रोहित पवारांचा मोठा आरोप; 'सहसचिवा'ची भूमिका संशयास्पद?
Nepal Flash Flood: नेपाळ महाप्रलयात 8 जिल्ह्यात 289 मृतदेह सापडले, तब्बल 288 भारतीय बेपत्ता, तिबेटमध्येही 200 जण अडकले; 1500 जणांचा थांगपत्ता लागेना
नेपाळ महाप्रलयात 8 जिल्ह्यात 289 मृतदेह सापडले, तब्बल 288 भारतीय बेपत्ता, तिबेटमध्येही 200 जण अडकले; 1500 जणांचा थांगपत्ता लागेना
Laxman Hake : सुप्रिया सुळेंचं माहिती नाही; पण रोहित पवारांचा मात्र ओबीसीचा दाखला, लक्ष्मण हाकेंचा दावा, बड्या नेत्यांची नावं घेऊन म्हणाले यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र
सुप्रिया सुळेंचं माहिती नाही; पण रोहित पवारांचा मात्र ओबीसीचा दाखला, लक्ष्मण हाकेंचा दावा, बड्या नेत्यांची नावं घेऊन म्हणाले यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र
Sonal Dinusha: पाचव्या नंबरवर येणाऱ्या 25 वर्षीय सोनल दिनुषाने टीम इंडियाची पाचही बोटं तोंडात घातली; भारताविरुद्ध गेल्या 66 वर्षात कोणालाच जमला नाही तो भीमपराक्रम सुद्धा केला!
पाचव्या नंबरवर येणाऱ्या 25 वर्षीय सोनल दिनुषाने टीम इंडियाची पाचही बोटं तोंडात घातली; भारताविरुद्ध गेल्या 66 वर्षात कोणालाच जमला नाही तो भीमपराक्रम सुद्धा केला!
Supriya Sule: ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा धादांत खोटा; माहिती नेमकी कोणी दिली? पुरावा सादर करावा, अन्यथा..., वडेट्टीवारांनी केलेल्या आरोपांवर सुळेंचा इशारा
ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा धादांत खोटा; माहिती नेमकी कोणी दिली? पुरावा सादर करावा, अन्यथा..., वडेट्टीवारांनी केलेल्या आरोपांवर सुळेंचा इशारा
प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, वैमानिक आणि प्रशिक्षणार्थी मृत्यूमुखी; विमानात अचानक स्फोट अन् नंतर कोसळलं, दोघेही बाहेर पडू शकले नाहीत
प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, वैमानिक आणि प्रशिक्षणार्थी मृत्यूमुखी; विमानात अचानक स्फोट अन् नंतर कोसळलं, दोघेही बाहेर पडू शकले नाहीत
Embed widget