एक्स्प्लोर

मुंबई पालिकेसाठी राष्ट्रवादीची यादी जाहीर, 45 जणांची नावं

मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 45 नावं असून यामध्ये डॉक्टर आणि वकिलांचा समावेश आहे. या यादीद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणाच केली आहे. अद्याप तरी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी झालेली नाही. तसंच काँग्रेसपूर्वीच राष्ट्रवादीने आपले उमेदवारही जाहीर केल्याने, राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

"सगळ्या वॉर्डमध्ये आम्ही लढणार नाही. ज्या वॉर्डमध्ये चांगले उमेदवार मिळतील,

तिथेच लढणार" - सचिन अहिर, मुंबई अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादीचे पहिले 45 उमेदवार वॉर्ड क्र. 3 - अमरनाथ काशिनाथ झा वॉर्ड क्र. 11 - कृष्णाजी भाऊराव राणे वॉर्ड क्र. 12 - अजय देसाई वॉर्ड क्र. 22 - पूजा कुणाल मनवाचार्य वॉर्ड क्र. 29 - किरण पुरुषोत्तम मोरे www.abpmajha.in वॉर्ड क्र. 37 - रुपाली अजित रावराणे वॉर्ड क्र. 44 - रंजना सुभाष धनुका वॉर्ड क्र. 49 - सारिका ऑस्टीन ग्रेसेस वॉर्ड क्र. 57 - सुनिता सुखदेव कारंडे वॉर्ड क्र. 61 - रजिया उबेद सबरी वॉर्ड क्र. 68 - मधुसुदन बी. सडदेकर www.abpmajha.in वॉर्ड क्र. 80 - बबन आर मदने वॉर्ड क्र. 82 - राजमनी गोमतीप्रसाद शुक्ला वॉर्ड क्र. 92 - नेहा सुहास पाटील वॉर्ड क्र. 95 - अॅड. प्रमोद आर. गायकवाड वॉर्ड क्र. 98 - डॉ. सुरैना निलेश मल्होत्रा वॉर्ड क्र. 104 - मिनाक्षी सुरेश पाटील वॉर्ड क्र. 106 - नंदकुमार आ. वैती www.abpmajha.in वॉर्ड क्र. 111 - भारती धनंजय पिसाळ वॉर्ड क्र. 116 - मनिषा तुपे वॉर्ड क्र. 117 - सुशीला मामा मंचेकर वॉर्ड क्र. 119 - मनिषा रहाटे वॉर्ड क्र. 120 - चारु चंदन शर्मा वॉर्ड क्र. 124 - ज्योती हारुन खान वॉर्ड क्र. 131 - राखी हरिश्चंद्र जाधव वॉर्ड क्र. 137 - फरीदा शौकत वॉर्ड क्र. 138 - परवीन नसीम खान www.abpmajha.in वॉर्ड क्र. 139 - राजेंद्र वामन वाघमारे वॉर्ड क्र. 140 -नादिया मोहसीन  शेख वॉर्ड क्र. 141 - साजिद अब्दुल खान वॉर्ड क्र. 142 - सारिका संजय कांबळे वॉर्ड क्र. 143 -  इलासबी पैगंबर मुजावर www.abpmajha.in वॉर्ड क्र. 144 - अॅड. रुपाली सचिन दाते वॉर्ड क्र. 145 - सिराजुद्दीन सलाउद्दीन खान वॉर्ड क्र. 146 - अॅड. निलेश भोसले वॉर्ड क्र. 147 - झीनत अजिज कुरेशी वॉर्ड क्र. 148 - रेखा मधुकर शिरसाठ वॉर्ड क्र. 154 - विजय चंद्रकांत भोसले www.abpmajha.in वॉर्ड क्र. 157 -  तृप्ती अमोल मातेले वॉर्ड क्र. 166 - विठ्ठल विरकर वॉर्ड क्र. 168 - डॉ. सईदा आरिफ खान वॉर्ड क्र. 170 - अब्दुल रशिद मलिक www.abpmajha.in वॉर्ड क्र. 178 - जितेंद्र पांडुरंग म्हात्रे वॉर्ड क्र. 193 - रुनाल राजन लाड वॉर्ड क्र. 196 - दशरथ एस. नितनवरे NCP LIST 1-compressed

महत्त्वाच्या बातम्या

अंगणवाडीत आहाराच्या गुणवत्तेबाबत तडजोड नाही; व्हायरल व्हिडिओनंतर ॲक्शन, मंत्री आदिती तटकरेंचे निर्देश
अंगणवाडीत आहाराच्या गुणवत्तेबाबत तडजोड नाही; व्हायरल व्हिडिओनंतर ॲक्शन, मंत्री आदिती तटकरेंचे निर्देश
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंनी मुंबई क्रिकेटकडे मोर्चा वळवला, MCA च्या फूड आऊटलेट्सवर धडक कारवाई, परवाने धडाधड रद्द!
तुकाराम मुंढेंनी मुंबई क्रिकेटकडे मोर्चा वळवला, MCA च्या फूड आऊटलेट्सवर धडक कारवाई, परवाने धडाधड रद्द!
Ritu Tawde Mumbai Mayor: महापौर रितू तावडेंना 'झारीतले शुक्राचार्य' वक्तव्य भोवणार? कोअर कमिटीच्या बैठकीत वरिष्ठांची नाराजी
महापौर रितू तावडेंना 'झारीतले शुक्राचार्य' वक्तव्य भोवणार? कोअर कमिटीच्या बैठकीत वरिष्ठांची नाराजी
BJP Maharashtra Cell in Charge list: आधी केंद्रीय पातळीवर बदल, आता राज्यातही भाजपने भाकरी फिरवली, प्रकोष्ठ प्रभारी आणि सहप्रभारींची यादी जाहीर, कोणाकोणाला संधी?
भाजपकडून पक्षसंघटनेतील महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर; अरुण लखानी, केदार जाधवकडे महत्त्वाची जबाबदारी

व्हिडीओ

Brahmin Samaj Protest : उपोषणाशिवाय सरकारला भाषा कळत नाही, ब्राह्मण समाजाचा सरकारविरोधात एल्गार!
Sanjay Raut PC : ‘चहा सोडा’पासून फडणवीसांच्या दिल्लीवारीपर्यंत; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल
Rahul Gandhi News : आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं देवेंद्र फडणवीसांना पत्र
Tukaram Mundhe on Loose Oil : रडारवर सुटं तेल गोरगरिबांची घालमेल Special Report
Mumbai Ganapti Hight : गणेशमूर्तींच्या उंचीसंदर्भात काय आहेत नियम? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC Student Meet Raj Thackeray : MPSCचे विद्यार्थी राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थावर; संदीप देशपांडे म्हणाले, 'साहेब मुख्यमंत्र्यांशी बोलतील...'
MPSCचे विद्यार्थी राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थावर; संदीप देशपांडे म्हणाले, 'साहेब मुख्यमंत्र्यांशी बोलतील...'
अंगणवाडीत आहाराच्या गुणवत्तेबाबत तडजोड नाही; व्हायरल व्हिडिओनंतर ॲक्शन, मंत्री आदिती तटकरेंचे निर्देश
अंगणवाडीत आहाराच्या गुणवत्तेबाबत तडजोड नाही; व्हायरल व्हिडिओनंतर ॲक्शन, मंत्री आदिती तटकरेंचे निर्देश
Pune Accident News: शिक्षणासाठी कांचन राजस्थानवरून पुण्यात आली; हॉस्टेलमधून कॉलेजला निघाली, सिंहगड रोडवर PMPL बसमधून उतरताना घसरून पडली अन्..., स्कूल बसनं चिरडलं
शिक्षणासाठी कांचन राजस्थानवरून पुण्यात आली; हॉस्टेलमधून कॉलेजला निघाली, सिंहगड रोडवर PMPL बसमधून उतरताना घसरून पडली अन्..., स्कूल बसनं चिरडलं
Buldhana News:
"हे तांदूळ आमची कोंबडी पण खात नाही, तुम्ही सहपरिवार घरी या, खिचडी...", बुलढाण्यात संतप्त लाभार्थ्यांनी तहसीलदारांच्या कॅबिनसमोर टाकला रेशनचा तांदूळ
CID मालिका बंद होणार कळताच लता मंगेशकरांनी केलेला निर्मात्यांना फोन; दया फेम अभिनेत्यानं सांगितलं आतलं राजकारण
CID मालिका बंद होणार कळताच लता मंगेशकरांनी केलेला निर्मात्यांना फोन; दया फेम अभिनेत्यानं सांगितलं आतलं राजकारण
Ladki Bahin Yojana : पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला; 344 कोटी महिला व बालकल्याण विभागाला दिले, आत्तापर्यंत 'इतक्या' वेळा घेतला निधी
पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला; 344 कोटी महिला व बालकल्याण विभागाला दिले, आत्तापर्यंत 'इतक्या' वेळा घेतला निधी
Devendra Fadnavis in BJP parliamentary board: देवेंद्र फडणवीसांचं केंद्रात वजन वाढणार, मंत्री म्हणून नव्हे तर त्यापेक्षाही मोठी जबाबदारी खांद्यावर येणार?
देवेंद्र फडणवीसांचं केंद्रात वजन वाढणार, मंत्री म्हणून नव्हे तर त्यापेक्षाही मोठी जबाबदारी खांद्यावर येणार?
BJP Maharashtra Cell in Charge list: आधी केंद्रीय पातळीवर बदल, आता राज्यातही भाजपने भाकरी फिरवली, प्रकोष्ठ प्रभारी आणि सहप्रभारींची यादी जाहीर, कोणाकोणाला संधी?
भाजपकडून पक्षसंघटनेतील महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर; अरुण लखानी, केदार जाधवकडे महत्त्वाची जबाबदारी
Embed widget