एक्स्प्लोर

पनवेल महापालिका आयुक्तांवर भाजप अविश्वास ठराव आणणार!

आयुक्त नागरी कामे करत नसल्याचा आरोप करत भाजपने आता आयुक्तांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

नवी मुंबई : पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर शिंदे आणि सत्ताधारी भाजप यांच्यात चांगलंच बिनसलं आहे. आयुक्त नागरी कामे करत नसल्याचा आरोप करत भाजपने आता आयुक्तांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी लवकरच विशेष महासभा घेण्यात येणार आहे. अविश्वास ठराव आणण्याची कारणं पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे हे सत्ताधारी पक्षाला अवघ्या एका वर्षाच्या आतच नकोसे झाले. फुगीर अर्थसंकल्प सादर करणे, मागील वर्षीच्या 438 कोटींच्या अर्थसंकल्पातील फक्त 18 टक्केच खर्च, महासभेत मंजूर होणाऱ्या प्रस्तावावर अंबलबजावणी नाही, नागरी कामे न करणे, नगरसेवकांना हीन वागणूक देणे, असे एक नाही, अनेक कारणं देत सत्ताधारी भाजपने आयुक्तांविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेतला. सत्ताधाऱ्यांनी आयुक्तांविरोधात लावलेले आरोप हे बिनबुडाचे असून हा सत्ताधाऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याविरोधात तीव्र आंदोलन उभारणार असल्याचा इशारा विरोधी पक्षांनी दिलाय. पनवेलकर सुधाकर शिंदेंच्या पाठीशी दुसरीकडे पनवेलमधील रहिवाशीही सुधाकर शिंदेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. सुधाकर शिंदे यांनी नव्याने निर्माण झालेल्या पनवेल महापालिकेचा पदभार स्वीकारल्यापासूनच कामांचा धडाका सुरु केला. पण आता सत्ताधारी पदाधिकऱ्यांना आयुक्त नकोसे झाले आहेत. त्यामुळे आयुक्तांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न केल्यास जनआंदोलन उभारु, असा इशारा सामान्य पनवेलकरांनी दिला आहे. शिस्तप्रिय अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये खटके उडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी असताना तुकाराम मुंढे यांच्यावरही अविश्वास ठराव आणण्यात आला होता. सुधाकर शिंदे कोण आहेत? सुधाकर शिंदे हे पनवेल महापालिकेचे विद्यामान आयुक्त आहेत. पनवेल महापालिकेची स्थापना झाल्यानंतर त्यांची नियुक्ती झाली. राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांचे ते बंधू आहेत. संबंधित बातमी :

पनवेल महापालिकेच्या आयुक्तांना जीवे मारण्याची धमकी

औरंगाबादेत आयुक्तांविरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर

राष्ट्रवादी काँग्रेसने हाकललेले कर्तव्यनिष्ठ आयएएस अधिकारी

आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधातील अविश्वास ठराव सरकारनं फेटाळला

महत्त्वाच्या बातम्या

Pratap Sarnaik: मराठी न येणाऱ्या रिक्षा- टॅक्सीचालकांची उद्यापासून खैर नाही, आरटीओचं वायूवेग पथक जागेवर बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका
मराठी न येणाऱ्या रिक्षा- टॅक्सीचालकांची उद्यापासून खैर नाही, आरटीओचं वायूवेग पथक जागेवर बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Ladaki Bahin Yojana :लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा
लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा
Mumbai Crime News: मुंबई हादरली! दादरमध्ये मुलाने चाकूने वार करुन जन्मदात्या आईला संपवलं, एडवर्ड फर्नांडिस पोलिसांच्या ताब्यात
मुंबई हादरली! दादरमध्ये मुलाने चाकूने वार करुन जन्मदात्या आईला संपवलं, एडवर्ड फर्नांडिस पोलिसांच्या ताब्यात

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Embed widget