एक्स्प्लोर

फोनवरुन शिवीगाळ, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण कॅमेरात कैद

या व्हायरल व्हिडीओमध्ये रवींद्र चव्हाण हे रस्त्यात उभे राहून फोनवर शिवीगाळ करताना पाहायला मिळत आहेत.

डोंबिवली : डोंबिवलीचे भाजप आमदार आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे. कारण रवींद्र चव्हाण यांचा एक वादग्रस्त व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये रवींद्र चव्हाण हे रस्त्यात उभे राहून फोनवर शिवीगाळ करताना पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ अंदाजे महिनाभरापूर्वीचा असल्याची चर्चा आहे. या फोन कॉलवर ते शिवीगाळ नेमकी कुणाला करत आहेत, हे अद्यापही स्पष्ट होऊ शकलेलं नाही.मात्र सूत्रांच्या माहितीनुसार ते पोलीस अधिकारी किंवा पक्षाच्या पदाधिकाऱ्याला शिवीगाळ करत असल्याची माहिती समोर येत आहे. रवींद्र चव्हाण हे यापूर्वीही डोंबिवलीत फेरीवाल्यांना शिवीगाळ करताना कॅमेरात कैद झाले होते. तर उल्हासनगर महापालिकेच्या महापौर निवडणुकीवेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढल्याप्रकरणीही ते वादात सापडले होते. त्यानंतर आता पुन्हा त्यांचा हा वादग्रस्त व्हिडीओ समोर आला असून आता तरी पक्ष या सगळ्या गोष्टींची दखल घेतो का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रोहित पवारांकडे राष्ट्रवादीच्या 40 लोकांची नावे, जे भाजपात जातील; काँग्रेस प्रवक्त्यांचा गौप्यस्फोट, काय म्हणाले अतुल लोंढे
रोहित पवारांकडे राष्ट्रवादीच्या 40 लोकांची नावे, जे भाजपात जातील; काँग्रेस प्रवक्त्यांचा गौप्यस्फोट, काय म्हणाले अतुल लोंढे
Vidhan Parishad MLA Attandance: विधान परिषदेत उद्धव ठाकरेंची उपस्थिती फक्त 31.58 टक्के, अधिवेशनाला 100 टक्के उपस्थिती असणारा 'तो' आमदार कोण?
विधान परिषदेत उद्धव ठाकरेंची उपस्थिती फक्त 31.58 टक्के, अधिवेशनाला 100 टक्के उपस्थिती असणारा 'तो' आमदार कोण?
Mumbai News: BMC मधील 79 नगरसेवकांवर टांगती तलवार, निवडीविरोधात याचिका दाखल, कुणाकुणाची नावं?, यादी समोर
BMC मधील 79 नगरसेवकांवर टांगती तलवार, निवडीविरोधात याचिका दाखल, कुणाकुणाची नावं?, यादी समोर
गर्भश्रीमंत BCCI माहिती अधिकार कक्षेतून बाहेर; टीम इंडियाच्या संघटनेला RTI कायदा लागू राहणार नाही
गर्भश्रीमंत BCCI माहिती अधिकार कक्षेतून बाहेर; टीम इंडियाच्या संघटनेला RTI कायदा लागू राहणार नाही

व्हिडीओ

Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण
Rohit Pawar : लासलगावात शेतकरी एल्गार आंदोलन संपन्न, आंदोलनानंतर रोहित पवारांनी खाल्ली कांदा भाकरी
Rohit Pawar Full Speech : येत्या २६ तारखेला चांदवड येथे रास्तारोको आंदोलन करणार; रोहित पवार आक्रमक
Sanjay Raut PC : अजितदादांचं डोकं फिरवण्यात दोन चार लोक त्यात मुंडे, तटकरे; ही त्यांच्या कर्माची फळं
Silver Kolhapuri Chappal Story : लाडक्या जावयासाठी सासऱ्याने बनवली दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BLOG : पालकांनो… आता तरी शहाणे व्हा..!
BLOG : पालकांनो… आता तरी शहाणे व्हा..!
Fuel Price Hike : सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
साखरपुड्याचा कार्यक्रम जीवघेणा ठरला; वऱ्हाडाचा ट्रक अन् कंटेनरच्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, मन हेलावून टाकणारी घटना
साखरपुड्याचा कार्यक्रम जीवघेणा ठरला; वऱ्हाडाचा ट्रक अन् कंटेनरच्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, मन हेलावून टाकणारी घटना
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मे 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मे 2026 | सोमवार
NEET पेपरफुटीप्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी; न्यायालयाने अधिकाऱ्यांना विचारला एकच प्रश्न
NEET पेपरफुटीप्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी; न्यायालयाने अधिकाऱ्यांना विचारला एकच प्रश्न
NEET Paper Leak : मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
Embed widget