एक्स्प्लोर

मुंबईतील अंधेरी स्टेशनवर महिलांसाठी खास जिना आरक्षित

गर्दीच्या वेळी फुटओव्हर ब्रिजला जोडणारा जीना गर्दीच्या वेळी खास महिलांसाठी आरक्षित करण्याचा निर्णय अंधेरी स्टेशनच्या रेल्वे अधिकाऱ्यांनी घेतला आहे.

मुंबई : मुंबईतील एलफिन्स्टन स्टेशनवर झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अंधेरी स्टेशनसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. अंधेरी रेल्वे स्टेशनवरील एक जिना महिलांसाठी आरक्षित केला जाणार आहे. गर्दीच्या वेळी फुटओव्हर ब्रिजला जोडणारा जीना गर्दीच्या वेळी खास महिलांसाठी आरक्षित करण्याचा निर्णय अंधेरी स्टेशनच्या रेल्वे अधिकाऱ्यांनी घेतला आहे. अंधेरीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 8 आणि 9 ला जोडणारा चर्चगेट दिशेकडचा जिना सकाळी अर्धा तास तर संध्याकाळी एक तास महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहे. यामुळे गर्दीचे नियोजन योग्य पद्धतीने झाल्यास इतर प्लॅटफॉर्मवरही अशाच प्रकारची व्यवस्था करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
सरकारचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्त भागातील अनावश्यक कामांना ब्रेक, टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणी पुरवठ्यावर भर देण्याचे आदेश
सरकारचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्त भागातील अनावश्यक कामांना ब्रेक, टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणी पुरवठ्यावर भर देण्याचे आदेश
Dadar Metro Name : 'दादर' मेट्रो स्थानकाचं नाव 'चैत्यभूमी' होणार, रेल्वे स्टेशनचं नाही; परिपत्रकामुळे वाढलेला गोंधळ संपला; समोर आली मोठी अपडेट
'दादर' मेट्रो स्थानकाचं नाव 'चैत्यभूमी' होणार, रेल्वे स्टेशनचं नाही; परिपत्रकामुळे वाढलेला गोंधळ संपला; समोर आली मोठी अपडेट
सोनिया गांधींचं पुस्तक मी वाचणार, अशोक चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं; शिवसेनेनं पुस्तक फाडल्यासंदर्भातही दिली प्रतिक्रिया
सोनिया गांधींचं पुस्तक मी वाचणार, अशोक चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं; शिवसेनेनं पुस्तक फाडल्यासंदर्भातही दिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड, 20 मिनिटं हेलिपॅडवर थांबल्यानंर शिंदेंनी मोठा निर्णय घेतला...
एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पंढरपूरमध्ये अचानक बिघाड, बॅटरी लो झाल्यानं दुसरं इंजिन सुरु होण्यास, अखेर शिंदेंचा मोठा निर्णय
EPFO: मोठी बातमी, पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, नव्या SWP ला मान्यता, ईपीएफओच्या CBT चा मोठा निर्णय
पीएफ खात्यातून 90 टक्के रक्कम काढता येणार, ईपीएफओच्या CBT चा खातेदारांसाठी मोठा निर्णय
Gold rhenium powder: सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळ, वजन वाढवण्यासाठी वापरली जातेय ही चिनी गोल्ड पावडर, 22 कॅरेटचे सांगून खपवले जातायत 20 कॅरेटचे दागिने
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
मोठी बातमी ! महायुतीची सत्ता येताच इतिहासातील सर्वात मोठी दूध दरवाढ; गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं
Embed widget