एक्स्प्लोर
भिवंडी इमारत दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
भिवंडी : भिवंडीतील इमारत दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तीन अल्पवयीन तरुण आणि एका महिलेचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. या घटनेतील मृतांचा आकडा 9 वर पोहचला आहे.
42 वर्षीय शाहजहान खुर्शीद आलम अन्सारी, 17 वर्षीय सैफ खुर्शीद आलम अन्सारी, 15 वर्षीय खालिद खुर्शीद आलम अन्सारी आणि 11 वर्षीय शाकीन खुर्शीद आलम अन्सारी यांचा मृत्यू झाला आहे.
भिवंडी दुर्घटनेतील मृतांची नावे :
शाहजहान खुर्शीद आलम अन्सारी (42)
सैफ खुर्शीद आलम अन्सारी (17)
खालिद खुर्शीद आलम अन्सारी (15)
शाकीन खुर्शीद आलम अन्सारी (11)
मुद्दशीर खुर्शीद आलम अन्सारी (20)
आयेशा मोबिन अन्सारी (38)
सुफिया शाहनवाक शेख (10)
रोहेफ शहा (10)
भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 9 वर
या इमारतीमध्ये नऊ ते दहा कुटुंबं राहत होती. सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे इमारत खचली होती. संबंधित इमारत धोकादायक म्हणून घोषित केली होती. बचाव मोहीम सुरु असून पावसामुळे यात अडथळे येत आहेत. शिवाय गल्ली चिंचोळी असल्यामुळेही बचावकार्यात अडथळे येत आहेत.पाहा #भिवंडीदुर्घटनाचे फोटो :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement