एक्स्प्लोर

Badlapur Protest and Mumbai Local : बदलापुरात उद्रेक, लोकल रखडल्या, लांब पल्ल्याच्या गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवल्या!

Badlapur News : चिमुकल्या मुलींवर अत्याचाराची घटना घडल्यानंतर बदलापूर रेल्वे स्थानकावर आज हजारोंच्या संख्येने आंदोलक जमा झाले आहेत. चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्यांना फाशी द्या, अशी मागणी करत आंदोलकांनी रेल्वे स्थानकावर उद्रेक केलाय.

Badlapur News : चिमुकल्या मुलींवर अत्याचाराची घटना घडल्यानंतर बदलापूर रेल्वे स्थानकावर आज हजारोंच्या संख्येने आंदोलक जमा झाले आहेत. चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्यांना फाशी द्या, अशी मागणी करत आंदोलकांनी रेल्वे स्थानकावर उद्रेक केलाय. दरम्यान, बदलापुरातील आंदोलनामुळे मुंबईतील लोकल गाड्या रखडल्या आहेत. त्यामुळे रेल्वेकडून लांब पल्ल्याच्या गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आल्या आहेत. 

मध्य रेल्वेची वाहतूक अंबरनाथपर्यंत सुरु 

बदलापुरातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने अंबरनाथपर्यंत वाहतूक सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेकडून याबाबतची अनाऊन्समेंट करण्यात आली आहे. कर्जत मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील गाड्या अंबरनाथपर्यंत सुरु आहेत. लांब पल्ल्यांच्या गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आल्या आहेत. बदलापूर स्थानकावरील आंदोलनामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. 

मध्य रेल्वेची वाहतूक
अंबरनाथपर्यंत सुरु,
रेल्वेची अनाऊन्समेंट
--------
कर्जत मार्गावरील अप 
आणि डाऊन मार्गावरील 
गाड्या अंबरनाथपर्यंत सुरु
------
लांब पल्ल्यांच्या गाड्या
दुसऱ्या मार्गाने वळवण्यात
आल्या
-----------
बदलापूर स्थानकावरील
आंदोलनामुळे मध्य रेल्वेची
वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेची सध्या अतिशय वाईट परिस्थिती आहे. अजूनपर्यंत तरी अंबरनाथपर्यंतचं लोकल धावत आहेत. अंबरनाथच्या पुढे कर्जत असले किंवा खोपोली या मार्गावर लोकल पुढे जात नाहीये. सर्व लोकल सध्या कल्याण ते अंबरनाथ या सेक्शनमध्ये सध्या सुरु आहेत. मध्य रेल्वेच्या अंबरनाथ ते खोपोली दरम्यानच्या 30 लोकल गाड्या रद्द  करण्यात आल्या आहेत. 

मध्य रेल्वेच्या 30 लोकल गाड्या अंबरनाथ ते खोपोली दरम्यान रद्द  

11 लोकल गाड्या डायव्हर्ट करण्यात आल्या आहेत 

मुंबईकडून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या कोयना एक्स्प्रेस रीरूट करून व्हाया कल्याण चालवण्यात आली आहे 

तब्बल 3 तास बदलापुर स्थानकात एक्सप्रेस थांबली होती 

अंबरनाथ पुढील वाहतुकीसाठी ज्यादा बसेसची मागणी मध्य रेल्वेने केली आहे

11 लोकल गाड्या डायव्हर्ट करण्यात आल्या आहेत.  मुंबईकडून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या कोयना एक्स्प्रेस रीरूट करून व्हाया कल्याण चालवण्यात आली आहे. तब्बल 3 तास बदलापुर स्थानकात एक्सप्रेस थांबली होती.  अंबरनाथ पुढील वाहतुकीसाठी ज्यादा बसेसची मागणी मध्य रेल्वेने केली आहे. 

पोलिसांकडून बंदोबस्त वाढवण्यात आलाय

बदलापूर रेल्वे स्थानकात परिस्थिती जैसे थे आहे. आज सकाळपासून आंदोलकांनी रेल्वे स्थानकांवर जमण्यास सुरुवात केली होती. अद्याप आंदोलक मागे हटलेले नाहीत. पोलिसांसह सर्व यंत्रणा आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र,मात्र आंदोलक हटण्यास तयार नाहीत. त्यामुळे पोलिसांकडून बंदोबस्त वाढवण्यात आलाय. आजूबाजूच्या शहरातील पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Girish Mahajan : गिरीश महाजनांच्या दिशेने बाटली भिरकावली, बदलापुरात आंदोलकांचा रुद्रावतार; 'फाशी द्या'च्या घोषणा सुरुच

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crime News : शेजाऱ्यांशी वादाच्या रागातून 3 वर्षांच्या चिमुकलीला संपवलं,तिच्याच घरी सुटकेसमध्ये मृतदेह लपवला, पोलिसांकडून आरोपीला बेड्या
रागाच्या भरात 3 वर्षांच्या चिमुकलीला संपवलं,तिच्याच घरी सुटकेसमध्ये मृतदेह लपवला, पोलिसांकडून आरोपीला बेड्या
आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा बातम्यांचा सुपरफास्ट आढावाSpecial Report | Nashik singhasth Mahakumbh | नाशिक त्र्यंबकेश्वर की त्र्यंबकेश्वर नाशिक? वाद कधी मिटणार?Special Report | Pune Swarget Case | पीडितेचा आरोप, खाकीकडेच बोट; त्या पत्रात नेमकं काय? कुणावर ?आरोपSpecial Report | Thackeray VS Shinde | उबाठा VS एसंशिं, राजकारणाची ऐशीतैशी, वादाला खतपाणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News : शेजाऱ्यांशी वादाच्या रागातून 3 वर्षांच्या चिमुकलीला संपवलं,तिच्याच घरी सुटकेसमध्ये मृतदेह लपवला, पोलिसांकडून आरोपीला बेड्या
रागाच्या भरात 3 वर्षांच्या चिमुकलीला संपवलं,तिच्याच घरी सुटकेसमध्ये मृतदेह लपवला, पोलिसांकडून आरोपीला बेड्या
आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तस्त्राव  झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तस्त्राव झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
Shardul Thakur : अनसोल्ड राहिलेल्या शार्दूल ठाकूरचा धमाका, तगडी बॅटींग असणाऱ्या हैदराबादला लागोपाठ दोन झटके, काव्या मारनचा चेहरा पडला
अनसोल्ड राहिलेल्या शार्दूल ठाकूरचा धमाका, हैदराबादचं AI फेल, लागोपाठ दोन झटके, काव्या मारनचा चेहरा पडला
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2025 | गुरुवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2025 | गुरुवार
Embed widget