एक्स्प्लोर

स्फोटक प्रकरण : वैभव राऊतच्या संपर्कातील 5 ते 6 जणांची चौकशी

वैभव राऊतने ज्यांच्याशी फोनवरुन संपर्क केला, त्यांना बोलवून एटीएसच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. वैभव राऊतच्या घराच्या आजूबाजूलाही एटीएसने तपास केला.

नालासोपारा : स्फोटक प्रकरणात वैभव राऊतला अटक केल्यानंतर नालासोपाऱ्यात एटीएसने पुन्हा चौकशीचं सत्र सरु केले आहे. वैभव राऊतच्या संपर्कातील पाच ते सहा जणांची चौकशी करुन सोडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या चौकशीतून एटीएसच्या हाती आणखी महत्त्वाचे धागेदोरे लागण्याची शक्यता आहे. वैभव राऊतने ज्यांच्याशी फोनवरुन संपर्क केला, त्यांना बोलवून एटीएसच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. वैभव राऊतच्या घराच्या आजूबाजूलाही एटीएसने तपास केला. वैभव राऊतला अटक 9 ऑगस्ट 2018 च्या रात्री महाराष्ट्र एटीएसने नालासोपाऱ्यातील वैभव राऊतच्या घरी धाड टाकत, अनेक विघातक स्फोटकांचा साठा जप्त केला आणि वैभव राऊत यालाही अटक केली. त्यानंतर सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसकर या अन्य दोघांनाही अटक करण्यात आली. वैभव राऊतकडे काय काय सापडलं? 12 देशी बॉम्ब 2 जिलेटीन कांड्या 4 इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर 22 नॉन इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर सेफ्टी फ्यूज वायर 1500 ग्राम पांढरी पावडर विषाच्या एक लिटरच्या दोन बाटल्या 6 व्होल्टच्या 10 बॅटरींचा बॉक्स बॅटरी कनेक्टर कन्व्हरसह अन्य साहित्य प्रकरण काय आहे? महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) 9 ऑगस्टच्या रात्री नालासोपाऱ्यातील वैभव राऊत या व्यक्तीच्या घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त केली. भांडारअळीत राहणाऱ्या वैभव राऊतच्या घरातून एटीएसने ही स्फोटकं जप्त केली. एटीएसला वैभव राऊतकडे स्फोटकं असल्याची टिप मिळाली होती. एटीएसने 9 ऑगस्टला रात्री ही धडक कारवाई केली. या धाडीत 8 देशी बॉम्ब मिळाले. तर घरापासून काही अंतरावर असणाऱ्या त्याच्या दुकानात बॉम्ब बनविण्यासाठी लागणारी सामुग्रीही मिळाली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामध्ये गन पावडर आणि डिटोनेटर यांचा समावेश आहे. या सामुग्रीमध्ये 2 डझन पेक्षा जास्त देशी बॉम्ब बनविले जातात. त्यानंतर याच प्रकरणात 11 ऑगस्ट रोजी वैभव, शरद आणि सुधन्वा यांच्या संपर्कात असणाऱ्या 12 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. राज्यातील विविध भागातून या 12 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली होती.

संबंधित बातम्या :

घरात स्फोटकं सापडलेला वैभव राऊत नेमका कोण?

माझा विशेष : 'स्फोटक' साधना करणाऱ्यांचे मास्टरमाईंड कोण?

स्पेशल रिपोर्ट : जयंत आठवले आणि ‘सनातन’चा इतिहास

EXCLUSIVE : गोवा : 'सनातन'च्या आश्रमात एबीपी माझा

वैभव राऊतला घेऊन ATS ची टीम पुन्हा नालासोपाऱ्यात दाखल

जप्त स्फोटकं मराठा मोर्चात घातपातासाठी होती: आव्हाड

महाराष्ट्रातल्या घातपाताचा कट एटीएसने उधळला

स्फोटकप्रकरणी आणखी दोघे अटकेत, ATS ची धडक कारवाई सुरुच

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Andheri Subway Mumbai Rain: अंधेरी सब-वेसाठी आता 'आदित्य पॅटर्न'; अमित साटमांच्या पुढाकाराने 500 कोटींच्या टाक्यांचा प्रस्ताव
अंधेरी सब-वेसाठी आता 'आदित्य पॅटर्न'; अमित साटमांच्या पुढाकाराने 500 कोटींच्या टाक्यांचा प्रस्ताव
मुंबईतील समुद्रात महिनाभरात 6 वेळा भरती; पुढच्या महिन्यात सर्वात उंच लाट उसळणार; हवामान विभागाचा अलर्ट, नागरिकांना आवाहन
मुंबईतील समुद्रात महिनाभरात 6 वेळा भरती; पुढच्या महिन्यात सर्वात उंच लाट उसळणार; हवामान विभागाचा अलर्ट, नागरिकांना आवाहन
मुंबईतील ऐतिहासिक एअर इंडिया इमारत आजपासून शासनाच्या ताब्यात; मंत्री शिवेंद्रराजेंकडून पाहणी, किती कोटींना खरेदी?
मुंबईतील ऐतिहासिक एअर इंडिया इमारत आजपासून शासनाच्या ताब्यात; मंत्री शिवेंद्रराजेंकडून पाहणी, किती कोटींना खरेदी?
शेतकरी कर्जमाफीत जाचक अटी, सरकारी नोकदारांना 25 हजारांपर्यंत पगार मर्यादा; शेतकरी संघटना अन् विरोधकांचा संताप
शेतकरी कर्जमाफीत जाचक अटी, सरकारी नोकदारांना 25 हजारांपर्यंत पगार मर्यादा; शेतकरी संघटना अन् विरोधकांचा संताप

व्हिडीओ

WhatsApp Scam Alert Special Report : मेसेजवरील एका क्लिकवर स्कॅम मेसेज ओळखणं होणार सोपं
Shashikant Shinde : सरकारचे भांडवलधार्जिणे निर्णय घेल्याने महागाई वाढतेय- शशिकांत शिंदे
Raosaheb Danve on Abdul Sattar : अब्दुल सत्तार चार तारखेला अर्ज मागे घेतील - रावसाहेब दानवे
Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Andheri Subway Mumbai Rain: अंधेरी सब-वेसाठी आता 'आदित्य पॅटर्न'; अमित साटमांच्या पुढाकाराने 500 कोटींच्या टाक्यांचा प्रस्ताव
अंधेरी सब-वेसाठी आता 'आदित्य पॅटर्न'; अमित साटमांच्या पुढाकाराने 500 कोटींच्या टाक्यांचा प्रस्ताव
Dhule ACB Trap : 'पाच हजार द्या, अन्यथा बिल थांबवेन'; ज्वारी खरेदीच्या पावतीसाठी लाच मागितली, धुळ्याचा पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
'पाच हजार द्या, अन्यथा बिल थांबवेन'; ज्वारी खरेदीच्या पावतीसाठी लाच मागितली, धुळ्याचा पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
Devendra Fadnavis : अत्याधुनिक तंत्रज्ञानात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी! राज्याचे 'क्वांटम' आणि 'डीप टेक' धोरण लवकरच; मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय
अत्याधुनिक तंत्रज्ञानात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी! राज्याचे 'क्वांटम' आणि 'डीप टेक' धोरण लवकरच; मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय
कुवेत विमानतळावर झालेल्या इराणी हल्ल्यात भारतीय नागरिक ठार; 63 जखमी, अनेकांची प्रकृती गंभीर; ड्रोन हल्ल्यात अमेरिकन बेस सुद्धा टार्गेट
कुवेत विमानतळावर झालेल्या इराणी हल्ल्यात भारतीय नागरिक ठार; 63 जखमी, अनेकांची प्रकृती गंभीर; ड्रोन हल्ल्यात अमेरिकन बेस सुद्धा टार्गेट
ममतांना पक्षाध्यक्ष ठेवलं, पण अभिषेक नको, तृणमुलचे 'सेम टू सेम शिवसेना स्टाईल'ने दोन तुकडे; 58 आमदारांना गळाला लावणारे ते दोन आमदार कोण? विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा मुहूर्त साधला!
ममतांना पक्षाध्यक्ष ठेवलं, पण अभिषेक नको, तृणमुलचे 'सेम टू सेम शिवसेना स्टाईल'ने दोन तुकडे; 58 आमदारांना गळाला लावणारे ते दोन आमदार कोण? विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा मुहूर्त साधला!
ह्रदयदाव्रक घटना.. मुलीला वाचविण्यासाठी युवकांची तुंगभद्रा नदीत उडी; मुलगी बचावली पण 5 जण बुडाले
ह्रदयदाव्रक घटना.. मुलीला वाचविण्यासाठी युवकांची तुंगभद्रा नदीत उडी; मुलगी बचावली पण 5 जण बुडाले
Team India New Zealand Tour: टीम इंडिया न्यूझीलंडचा भलामोठा दौरा करणार; रोहित-विराट जोडगोळीला एकत्र पाहण्याची पर्वणी
टीम इंडिया न्यूझीलंडचा भलामोठा दौरा करणार; रोहित-विराट जोडगोळीला एकत्र पाहण्याची पर्वणी
Tim David: आरसीबीच्या टीम डेव्हिडला जबरी दंड होऊनही सर्वात मोठा झटका; अंपायरच्या दिशेनं बॅग फेकणं भलतंच महागात!
आरसीबीच्या टीम डेव्हिडला जबरी दंड होऊनही सर्वात मोठा झटका; अंपायरच्या दिशेनं बॅग फेकणं भलतंच महागात!
Embed widget