एक्स्प्लोर

मोठा भाऊ म्हणून हट्ट पुरवतो, शिवसेनेसाठी बीकेसी मैदान सोडलं : शेलार

मुंबई : ''शिवसेनेचा बालहट्ट मोठा भाऊ म्हणून भाजप पुरवेल. 18 फेब्रुवारीला भाजप आपली सभा मुंबईतील बीकेसी मैदानाऐवजी सोमय्या मैदानावर घेईल. शिवसेनेसाठी बीकेसी सोडलं'', असं स्पष्टीकरण भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिलं आहे. मुंबईतील बीकेसी ग्राउंडवर शेवटची सभा कोण घेणार यावरून शिवसेना- भाजप आमने- सामने उभे ठाकले होते. मुंबई महापालिका निवडणुकीची शेवटची प्रचार सभा 18 फेब्रुवारीला होणार आहे. या सभेच्या परवानगीसाठी शिवसेनेने MMRDA ला 12 जानेवारीला पत्र दिलं आहे. मात्र या ठिकाणी भाजपच्या सभेला परवानगी मिळावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दबाव टाकत असल्याचा आरोप शिवसेना आमदार अनिल परब यांनी केला होता. मात्र आशिष शेलार यांनी भाजपला मोठा भाऊ म्हणत बीकेसी मैदान शिवसेनेसाठी सोडत असल्याचं सांगितलं. शेलारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा शिवसेनेने आधी तेजस ठाकरेंना मैदानात आणलं, पण काही तरी गडबड आहे दिसलं. त्यामुळे तेजस ठाकरे आता कुठे दिसत नाहीत, असा टोला शेलारांनी लगावला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते प्रचार सभांचा नारळ फुटला पण आता ते सभेत दिसत नाहीत. हा शिवसेनेचा यू टर्न आहे, असा घणाघातही शेलारांनी केला. शिवसेना घाबरली आहे म्हणून उद्धव ठाकरे मुलुंडची बॉर्डर सोडून ठाणे, पुणे, नाशिक, अकोला या महापालिकांच्या प्रचाराला जात नाहीत. मुंबई सोडून जाण्याची त्यांची हिंमत नाही, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईसह विदर्भापर्यंत सभा घेत आहेत, असंही शेलार म्हणाले. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांना आमंत्रण देऊन माझं काम हलकं केलं आहे. पंतप्रधानांच्या उपस्थितीशिवाय भाजपचा महापौर बसणार नाही, असा टोलाही शेलारांनी लगावला.

संबंधित बातमी : 'बीकेसी'वर शेवटची प्रचारसभा शिवसेनेची की भाजपची?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut on Devendra Fadnavis : फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग; त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसानDevendra Fadnavis : सरकार स्थापनेच्या दिल्लीतील बैठकांना अदानी उपस्थित नव्हतेABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Embed widget