एक्स्प्लोर

'कमला मिल आगीची सीबीआय चौकशी करा'

प्रतिक ठाकूर आणि इतर सहा याचिकाकर्ते हे २८ डिसेंबरला रात्री वन अबव्ह या ठिकाणी गेले होते. त्या रात्री लागलेल्या आगीत या सर्वांना दुखापत झाली होती.

मुंबई: कमला मिल आग प्रकरणात आता आणखी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. प्रतिक ठाकूर यांच्यासह सहा जणांनी ही याचिका दाखल केली आहे. प्रतिक ठाकूर आणि इतर सहा याचिकाकर्ते हे २८ डिसेंबरला रात्री वन अबव्ह या ठिकाणी गेले होते. त्या रात्री लागलेल्या आगीत या सर्वांना दुखापत झाली होती. कमला मिल अग्नितांडवप्रकरणी आणखी एकाला अटक कमला मिल प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मुख्य मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. राज्य सरकारनं मोजोस ब्रिस्टो पबचे मालक आणि व्यवस्थापक, मुंबई मनपाचे संबंधित अधिकारी आणि मुंबई अग्निशमन दलाचे या प्रकरणातील जबाबदार अधिकारी यांच्याविरोधात भारतीय दंडविधान 304 तसंच इतर लागू असलेल्या कलमांअंतर्गत गुन्हे नोंदवावेत अशी मागणी या याचिकेत करण्यात आलीय. तसेच याचिकाकर्त्यांना या आगीत जी दुखापत झाली त्याचा खर्च मुंबई मनपा, राज्य सरकार आणि या प्रकरणातील आरोपी यांच्याकडून दिला जावा अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. या दुर्घटनेत जे मरण पावले किंवा जखमी झाले असतील त्यांना प्रतिवाद्यांकडून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. तसंच वन अबव्ह आणि मोजोस ब्रिस्टो यांच्या मालकांचे पासपोर्ट जप्त करण्यात यावेत अशीही मागणी याचिकेत करण्यात आली आहे. संबंधित बातम्या कमला मिल अग्नितांडवप्रकरणी आणखी एकाला अटक विशाल कारिया, बाळा खोपडे कमला मिल अग्नितांडवाचे मास्टरमाइंड?

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही

तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका

आता भाजपची राजवट जाणार! भाजप विरुद्ध भारत असा संघर्ष, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले, तरुणांची इतकी भीती का वाटतेय?

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार

गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं

Embed widget