एक्स्प्लोर
एक्स्प्रेस वेवर मडप बोगद्यात अपघात, ट्रक, तीन कार आणि ट्रॅव्हल्सची धडक
मुंबई- पुणे एक्स्प्रेस मार्गावर मडप बोगद्यात विचित्र अपघात झाला. 5 ते 6 गाड्या एकमेकांवर जाऊन आदळल्या.
मुंबई: मुंबई- पुणे एक्स्प्रेस मार्गावर मडप बोगद्यात विचित्र अपघात झाला. 5 ते 6 गाड्या एकमेकांवर जाऊन आदळल्या.
या अपघातात 5 जण जखमी झाले आहेत, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना नवी मुंबईतील कामोठे इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
ट्रक , तीन कार आणि ट्रॅव्हल्स एकमेकांना जाऊन धडकल्याने हा अपघात झाला. पाच-सहा गाड्या एकमेकांवर आदळल्याने अपघातस्थळी मोठी वाहतूक कोंडी झाली.
या अपघातामुळे पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement