एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

मला लग्न करायचं आहे, जामीन द्या, अबू सालेमचा कोर्टात अर्ज

मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटातील दोषी अबू सालेमनं आता लग्न करण्याकरता टाडा कोर्टात जामीनासाठी अर्ज केला आहे.

मुंबई: मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटातील दोषी अबू सालेमनं आता लग्न करण्याकरता टाडा कोर्टात जामीनासाठी अर्ज केला आहे. सालेमला रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन रितसर लग्न करायचं आहे, असं त्याने कोर्टाला सांगितलं. त्यासाठी जामीन अथवा पॅरोलवर सोडण्याची विनंती त्यानं कोर्टाला केली आहे. टाडा कोर्टानं सीबीआयला यासंदर्भात उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्यावर्षी अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचे धावत्या ट्रेनमध्ये लग्न झालेले आहे अशी बातमी फोटोसह एका वृत्तपत्रात आली होती. ठाण्याजवळच्या मुंब्र्यातील कौसर नावाच्या एका मुलीशी 2014 साली अबू सालेमने धावत्या ट्रेनमध्ये लग्न केल्याचे फोटो समोर आले होते. ज्यात कौसर अबू सालेमसोबत ट्रेनमध्ये दिसत होता. हे फोटो आल्यानंतर स्वत: अबू सालेमनही मुंब्र्यातील कौसर नावाच्या या मुलीसोबत आपले संबंध असल्याचे न्यायालयात कबूल केले होते. एवढचं नाही तर, आपल्याला त्या मुलीशी लग्न करायचे आहे, त्याकरता परवानगीदेखील अबू सलेमने न्यायालयाकडे मागितली होती. लिस्बन, पोर्तुगाल येथून अबू सालेमचे भारतात प्रत्यार्पण करण्यात आले आहे. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात अबू सालेमवर गंभीर स्वरुपाचे खटले सुरू आहेत, त्यामुळे त्याला बऱ्याचदा दुसऱ्या राज्यांतील कोर्टात ट्रेनने नेल- आणलं जातं. अबू सालेमशी ट्रेनमध्ये लग्न झाल्याच्या खोट्या बातम्यांमुळे आपलं जगणं मुश्किल झालं  आहे, त्यामुळे आता मला अबू सालमेशीच लग्न करावं लागेल असं कौसरने 2016मध्ये टाडा कोर्टात म्हटलं होतं. 1993 च्या साखळी बॉम्ब स्फोटात महत्वाची भूमिका बजावल्याच्या आरोपात टाडा न्यायालयानं अबू सालेमला दोषी ठरवलं आहे. सीबीआयने सालेमकरता जन्मठेपेच्या शिक्षेची मागणी केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget