एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/08/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/08/2017
1. नारायण राणेंच्या भाजपप्रवेशाची केवळ औपचारिकता बाकी, सूत्रांची माहिती, 27 ऑगस्टला पक्षप्रवेशाची शक्यता https://goo.gl/cvFf6K , तर नितेश राणेंच्या व्हॉट्सअॅप डीपीमुळे चर्चांना उधाण https://goo.gl/GnwjGT
2. ‘वंदे मातरम्’वरुन औरंगाबाद महापालिकेत जोरदार गोंधळ, ‘वंदे मातरम्’ सुरु असताना बसून राहिलेल्या एमआयएमच्या तिन्ही नगरसेवकांचं निलंबन https://goo.gl/szzZHJ
3. कोल्हापुरात हॉकी प्रशिक्षकाकडून 4 अल्पवयीन मुलींचं लैगिंक शोषण, राजेंद्रनगरातील पब्लिक स्कूलमधील धक्कादायक प्रकार, राजाराम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल https://goo.gl/5h5XAc
4. डीएसकेंनी 1200 कोटींचा घोटाळा केल्याचा खा. किरीट सोमय्यांचा आरोप, 2015 पासून 750 कर्मचाऱ्यांचा पीएफ जमा न केल्याचाही दावा, मुख्यमंत्री, अर्थ मंत्रालयासह पीएफ आयुक्तांकडे तक्रार https://goo.gl/gp3w2a
5. राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या पत्नीकडून ‘सह्याद्री’ अतिथीगृहाचा पाककृती स्पर्धेसाठी वापर, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगलींचा आरोप https://goo.gl/6zs5uw
6. घर दुरुस्तीची परवानगी हवी असल्यास गाडी पार्किंगची जागा दाखवा, नवी मुंबई महापालिकेचा अजब फतवा https://goo.gl/J9e1p9
7. विद्यार्थ्याला 6 तास गुडघ्यावर बसवून मारहाण, यवतमाळमधील वसंतराव नाईक मेडिकल कॉलेजमधील रॅगिंग उघड https://goo.gl/txhav9
8. शिवसेनेच्या मुंबईतील नगरसेविका संध्या दोशींसह पतीवर गुन्हा, बंदुकीचा धाक दाखवल्याचा भाजप नगरसेविकेचा आरोप https://goo.gl/AWXmML
9. पोटदुखीने त्रस्त पुरुषाच्या पोटात गर्भाशय असल्याचा अहवाल, पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा भोंगळ कारभार https://goo.gl/ZT1NjZ
10. नाशिक महापालिकेत करवाढीवरुन जोरदार राडा, शिवसेना नगरसेवकांकडून राजदंड पळवण्याचा प्रयत्न, भाजपविरोधात विरोधक एकवटले https://goo.gl/yBSLBj
11. नाशिकमध्ये दुचाकीच्या भीषण अपघातात पीएसआय रमेश साळींचा जागीच मृत्यू, टाकळी रोड परिसरातील घटना https://goo.gl/AbiMbW
12. विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसाचं पुनरागमन, नागपूरसह अमरावती, वर्धा, भंडारा, यवतमाळ, गोंदिया, अकोल्यात पावसाची दमदार हजेरी, मराठवाड्यातही रिमझिम https://goo.gl/vcWvyL
13. मुंबईत मध्य रेल्वेवर उद्या विशेष ब्लॉक, ठाकुर्ली पुलाच्या कामामुळे तीन तासांसाठी वाहतूक पूर्णपणे बंद, डेक्कन क्वीनसह अनेक एक्स्प्रेसही रद्द https://goo.gl/nHG8JZ
14. राजधानी दिल्लीत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये महिलेसोबत गैरवर्तन, महिला स्टाफचा पदर खेचताना हॉटेलचा सिक्युरिटी मॅनेजर सीसीटीव्हीत कैद https://goo.gl/yVoK46
15. स्मृती इराणींचा इगो दुखावल्याने मला सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरुन बाजूला सारलं, पहलाज निहलानी यांचा गंभीर आरोप https://goo.gl/noYqoZ
माझा कट्टा : संवेदनशील अभिनेते सयाजी शिंदे यांच्याशी दिलखुलास गप्पा, पाहा आज रात्री 9 वाजता, फक्त @abpmajhatv वर
बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement