एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 09/08/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 09/08/2018

  1. मराठा मोर्चाकडून महाराष्ट्र बंद, अनेक जिल्ह्यात हिंसक वळण, निवेदनानंतर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड, चांदणी चौकात पोलिसांवर दगडफेक, मुंबईत शांतता https://goo.gl/6hE2hr
 
  1. औरंगाबादमधील वाळुंजमध्ये आंदोलकांनी खासगी वाहनं जाळली, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीमार, अश्रूधुराचाही वापर https://goo.gl/376sTG
 
  1. नागपुरात धावत्या ट्रेनखाली झोपण्याचा आंदोलकांचा प्रयत्न, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला https://goo.gl/9oZgJU, तर मराठा आंदोलनाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम https://goo.gl/BAZbER
 
  1. लातूर ग्रामीणचे काँग्रेस आमदार त्र्यंबक भिसेंना धक्काबुक्की https://goo.gl/eFEizv, तर बारामतीत शरद पवारांच्या घरासमोर ठिय्या, आंदोलकांमध्ये अजित पवारही सहभागी https://goo.gl/KL4rtS
 
  1. मराठा मोर्चासाठी मराठवाडा आणि विदर्भात प्राणी आंदोलन, बुलडाण्यात दोन हजार मेंढ्या रस्त्यावर, तर परभणीत गाई-म्हशींचा मोर्चा, बाजारपेठा कडकडीत बंद https://goo.gl/uPBdFR
 
  1. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा तिसऱ्या दिवशी संप मागे, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संप मागे घेण्याच्या सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद https://goo.gl/cFVnv2
 
  1. अत्यंत शोकाकूल वातावरणात मेजर कौस्तुभ राणेंना अखेरचा निरोप, अंत्ययात्रेसाठी अवघं मीरा रोड लोटलं, वीरपुत्राच्या जाण्यानं महाराष्ट्र हळहळला https://goo.gl/cQS1bK
 
  1. राज्यसभा उपसभापतीपदाच्या निवडणुकीत एनडीएची बाजी, यूपीएचे उमेदवार बीके हरिप्रसाद यांच्यावर मात करत हरिवंश नारायण सिंह विजयी https://goo.gl/TiQKVm
 
  1. दिल्लीभेटीवर गेलेल्या आदित्य ठाकरेंचं शिवसेना खासदारांकडून जंगी स्वागत, शिक्षण, पर्यावरण आणि प्लास्टिकबंदीबाबत गडकरी, जावडेकर आणि हर्षवर्धन यांच्याशी चर्चा https://gl/L1QmUN
 
  1. भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना ‘लॉर्ड्स’वर, टीम इंडियासमोर बरोबरी साधण्याचं आव्हान, पावसामुळे सामन्याला विलंब https://goo.gl/LruAmr
  माझा विशेष : मराठा आंदोलन भरकटत चाललंय? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - www.instagram.com/abpmajhatv एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016 @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा एबीपी माझाचं स्मार्ट बुलेटिन 09/08/2018 :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget