एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 29.01.2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 29.01.2018 1. मंत्रालयात विष प्राशन केलेल्या धर्मा पाटील यांचा मृत्यू, लेखी आश्वासनानंतर धर्मा पाटील यांचं पार्थिव कुटुंबीयांच्या ताब्यात, सरकारकडून 30 दिवसात मोबदल्याचं आश्वासन https://goo.gl/pGcPqC 2. धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावलांच्या सांगण्यावरुनच धर्मा पाटलांच्या जमिनीच्या मिटिंग्स रद्द झाल्या, राष्ट्रवादीचा गंभीर आरोप, तर जमीन संपादनाचं काम आघाडी सरकारच्या काळातलंच, रावलांनी आरोप फेटाळले https://goo.gl/K6B1MB 3. मृत्यूनंतर मोबदल्याची भाषा करणाऱ्यांनी स्वतः विष प्यावं, बावनकुळेंवर राजू शेट्टींचं टीकास्त्र, तर सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची संजय राऊतांची मागणी https://goo.gl/DUZX25 4. 2018-19 मध्ये विकासदर 7.5 टक्के गाठण्याचा अंदाज, अर्थमंत्री अरुण जेटलींकडून संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर, मात्र इंधनाच्या वाढत्या दरांमुळे चिंता कायम https://goo.gl/WyAGYr 5. पुण्यात आयटी कंपनीत काम करणाऱ्या 22 वर्षीय तरुणीची आत्महत्या, सातव्या मजल्यावरुन उडी टाकून आयुष्य संपवलं, आत्महत्येचं कारण अस्पष्ट https://goo.gl/Bgwk2Q 6. मुंबईजवळील भिवंडीत रजिस्टर पोस्टाने महिलेला ‘तिहेरी तलाक’, पीडित महिलेची सासरच्या पाच जणांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार https://goo.gl/U23fTG 7. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित होण्यासाठी एकमत व्हावं, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून अपेक्षा व्यक्त https://goo.gl/meqQSM 8. देशातील आर्थिक विषमता दूर करण्यासाठी श्रीमंत खासदारांचं वेतन थांबवा, लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडे पत्राद्वारे खासदार वरुण गांधींची मागणी https://goo.gl/mUVpGx 9. समविचारी पक्षांची मोट बांधणाऱ्या पवारांचं राजकीय चारित्र्य तपासावं लागेल, प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांवर निशाणा https://goo.gl/x5QD7C 10. पंचायत राजची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांनाच चेक आणि सह्यांचा अधिकार, आदर्श ग्राम योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवारांची माहिती, 3500 सरपंचांना खास प्रशिक्षण देणार https://goo.gl/wUtqHT 11. मी साक्षीदार, न्यायमूर्ती लोयांना 100 कोटींची ऑफर होती, लोयांच्या दोन न्यायाधीश मित्रांचीही हत्या, मा. न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांचा खळबळजनक दावा https://goo.gl/cAqKfi 12. होर्डिंगवर भाऊ, दादा, साहेब विशेषणं लावल्यास पक्षाकडून कारवाई करु, नेतेपदी निवडीनंतर आदित्य ठाकरेंची शिवसैनिकांना तंबी https://goo.gl/uskAy6 13. टॅटू असल्यास वायूसेनेत नोकरी मिळणार नाही, दिल्ली हायकोर्टाचं फर्मान, आदिवासींच्या परंपरागत टॅटूंना मात्र परवानगी https://goo.gl/RBjqfW 14. होंडाने तब्बल 22,834 कार परत मागवल्या, 2013 साली तयार करण्यात आलेल्या गाड्यांमधील एअरबॅगमध्ये बिघाड https://goo.gl/E8aUYm 15. ‘पद्मावत’ची रेकॉर्डब्रेक कमाई, पहिल्याच वीक एन्डमध्ये 100 कोटींचा आकडा पार https://goo.gl/7EWnxm BLOG : प्रसिद्ध ब्लॉगर समीर गायकवाड यांचा ब्लॉग - 'जाग्रणा'तली गोडी... https://goo.gl/zKUqAm एबीपी माझाचे अपडेट सुपरफास्ट मिळवण्यासाठी फेसबुकवर हा छोटा बदल करा https://goo.gl/NzW5bs एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट
करमणूक























