एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 01/02/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 01/02/2018 1.    अरुण जेटलींच्या अर्थसंकल्पात नोकरदारांना दिलासा नाही, प्राप्तिकराच्या दरात बदल नाहीत, सेस वाढवल्याने सर्व बिलं महागणार https://goo.gl/SUqdmv 2.    पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार नाही, अबकारी कर कमी, मात्र सेस वाढवल्याने पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थे, अर्थसचिवांचं स्पष्टीकरण https://goo.gl/f69ZWn 3.    खासदारांच्या पगारवाढीसाठी कायदा बनवणार, महागाई निर्देशांकानुसार दर पाच वर्षांनी पगारवाढ, अर्थमंत्र्यांची घोषणा, तर राष्ट्रपतींसह उपराष्ट्रपती आणि राज्यपालांचाही पगार वाढवला https://goo.gl/bGoyup 4.    मोदी सरकार यंदा 70 लाख नव्या नोकऱ्या देणार, तर नव्या नोकरदारांच्या पीएफमध्ये 12 टक्के रक्कम सरकार भरणार https://goo.gl/SUqdmv 5.    रेल्वेसाठी यंदा 1 लाख 48 हजार कोटींचं बजेट, मुंबईतील 90 किमी रेल्वेमार्गासाठी 11 हजार कोटींची तरतूद, तर सर्व रेल्वेगाड्यांमध्ये वायफाय, सीसीटीव्ही बसवणार https://goo.gl/SUqdmv 6.    मोदींच्या बजेटमध्ये मिशन महिला सक्षमीकरण, उज्ज्वला योजनेतून 8 कोटी महिलांना गॅस कनेक्शन, तर सौभाग्य योजनेतून 4 कोटी गरीब कुटुंबांना मोफत वीज जोडणीचं लक्ष्य https://goo.gl/SUqdmv 7.    10 कोटी गरीब कुटुंबांना दरवर्षी 5 लाखांपर्यंत उपचाराची सोय, जेटलींकडून ‘आयुष्यमान भारत योजने’ची घोषणा https://goo.gl/SUqdmv 8.    जेटलींच्या बजेटमध्ये शेती, ग्रामीण भारत, शिक्षण आणि आरोग्यावर भर, सर्व शेतमालाला आधारभूत किंमत, शेतीला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देण्याचं आश्वासन https://goo.gl/SUqdmv 9.    चार वर्षानंतरही सरकार केवळ आश्वासनच देतंय, राहुल गांधींचा हल्लाबोल, तर अर्थसंकल्प जुमलेबाज, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांची टीका आणि चंद्रग्रहणानंतर सरकारने तारे दाखवले, सुनील तटकरेंचा निशाणा https://goo.gl/Aan6FH 10.    तात्काळ पासपोर्ट आता अवघ्या तीन दिवसात मिळणार, क्लास वन अधिकाऱ्याच्या प्रमाणपत्राची अट शिथील https://goo.gl/EmLXDc 11.    राजस्थानमधील पोटनिवडणुकांमध्ये भाजपला जोरदार झटका, लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या एका जागेवर काँग्रेस विजयी https://goo.gl/RJgrFX 12.    धुळ्यात पोलिस निरीक्षकाची सर्व्हिस रिव्हॉल्वरने गोळी झाडून आत्महत्या, सेवानिवृत्तीला 4 महिने शिल्लक असताना रमेशसिंग परदेशींनी आयुष्य संपवलं https://goo.gl/3QQq7Y 13.    नियम डावलून संजय दत्तला पॅरोल-फर्लोची रजा नाही, राज्य सरकारचं म्हणणं हायकोर्टाकडून मान्य, संजय दत्त आणि फडणवीस सरकारला मोठा दिलासा http://abpmajha.abplive.in/ 14.    MPSC प्रवेश प्रक्रियेला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती कायम, विशेष सरकारी वकिलांच्या नियुक्तीसाठी सरकारने एक आठवड्याचा वेळ मागितला, गुरुवारपर्यंत सुनावणी तहकूब https://goo.gl/bnzBct 15.    मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीसाठी फक्त 4 रुपये मोजावे लागणार, पोर्टेबिलिटीच्या शुल्कात तब्बल 79 टक्के कपात, ट्रायची घोषणा https://goo.gl/SQTX8j बजेट अपडेट : ▪ अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे https://goo.gl/zfiot8 ▪ काय-काय महाग? https://goo.gl/EzqakQ ▪ जेटलींनी देशातील शेतकऱ्यांना काय दिलं? https://goo.gl/bqPEcu ▪ सरकारकडे पैसा येतो कसा आणि खर्च होतो कसा? https://goo.gl/v4ShW2 ▪ अर्थसंकल्प कसा छापला जातो? https://goo.gl/yYJaue ▪ नोकरदार की व्यावसायिक, सर्वाधिक टॅक्स कोण भरतं? https://goo.gl/PyP8bY माझा विशेष : जेटलींचा अर्थसंकल्प भाजपला 2019 ची निवडणूक जिंकून देणार का? पाहा विशेष चर्चा रात्री 9 वाजता एबीपी माझाचे अपडेट सुपरफास्ट मिळवण्यासाठी फेसबुकवर हा छोटा बदल करा https://goo.gl/NzW5bs    एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली

व्हिडीओ

Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य
Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Embed widget