एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 एप्रिल 2021 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 एप्रिल 2021 | गुरुवार*

  1.  कोरोना महामारीला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, कोरोनाला राष्ट्रीय आपत्ती जाहीर केल्यावर गरीब आणि गरजूंना मदत करण्यातील अडचणी दूर होण्याचा विश्वास https://bit.ly/3mNft6J
  2. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच; 24 तासांत 2 लाख नवे रुग्ण, अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 14 लाखांच्या पार https://bit.ly/3eaEQeS तर राज्यात 58,952 नव्या कोरोना रुग्णांची वाढ  https://bit.ly/2Ry5Wol
  3. खाजगी रुग्णालयांतील बेड्सही कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवणार, आयसीयू बेड्सची गरज नसलेल्या रुग्णांना शुल्क आकारून हॉटेल्समध्ये ठेवणार, बीएमसीचा निर्णय https://bit.ly/3gpz37Z
  4. पुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा कायम, बॅकलॉग 45 हजारांवर. https://bit.ly/2QsxQ4N तर बंदी घातलेल्या निर्यातदारांकडून कायदेशीररित्या रेमडेसिवीर खरेदीबाबत चर्चा सुरु, राजेश टोपेंची माहिती, यामुळे लवकरच बाजारात मोठ्या प्रमाणावर रेमडेसिविर उपलब्ध होण्याचा विश्वास  https://bit.ly/2OWd9Og
  5. कोरोनाबाधितांवर उपचारांमध्येही 'जिसकी लाठी, उसकी भैंस', नेत्यांकडून इजेंक्शन वितरणात आपल्याच जिल्ह्याला झुकतं माप https://bit.ly/2Q oSTVU  
  6. नांदेडमध्ये पैसे घेऊन शिवभोजन थाळी तर परभणीतील शिवभोजन केंद्राकडून पार्सलद्वारे गरजूंना दोन वेळचं जेवण https://bit.ly/3wU7yZQ
  7. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षाही पुढे ढकलल्या, 19 एप्रिलपासून होणारी परीक्षा आता जूनमध्ये होणार! https://bit.ly/32ja9ON
  8.  शासकीय, वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांचं आज एकदिवसीय 'कामबंद' आंदोलन; 22 एप्रिलपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा https://bit.ly/3wRlnIB
  9. FASTag ची सक्ती म्हणजे लोकांच्या अधिकारावर गदा नाही, केंद्र सरकारचं मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र https://bit.ly/2RGcqln
  10. आज मुंबईमध्ये राजस्थान विरुद्ध दिल्ली भिडणार, युवा यष्टीरक्षक कर्णधारांमधील लढाई https://bit.ly/2Q8qCTs

*ABP माझा ब्लॉग*

दहावी परीक्षांचा गोंधळात गोंधळ, एबीपी माझाच्या प्रतिनिधी भारती सहस्त्रबुद्धे यांचा ब्लॉग https://bit.ly/3uTqPc8

*ABP माझा स्पेशल*

Maharashtra Corona Crisis : 'ब्रेक दि चेन' निर्बंधांबाबत आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे https://bit.ly/3e2NrQw

Break The Chain : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू, आज निर्बंधांचा पहिला दिवस; काय सुरु, काय बंद? https://bit.ly/2Ry6dHT

Coronavirus | पुण्यातील ससूनमध्ये डॉक्टरांची रात्रंदिवस सेवा, कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या पुण्यात रुग्णांचा सर्वाधिक ओघ डेव्हिड ससून जनरल हॉस्पिटलमध्ये https://bit.ly/3tpq0Yi

Qatar Drug Case | कतारमध्ये ड्रग्ज प्रकरणात बळीचा बकरा बनलेलं भारतीय दाम्पत्य दोन वर्षांनी मायदेशी परतलं https://bit.ly/3sj9ckb

भविष्यात अफगाणिस्तान स्थिर असणे हेच भारत आणि पाकिस्तानच्या हिताचं, अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन याचं प्रतिपादन https://bit.ly/3uQCisJ

*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv            

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv            

*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha            

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv            

*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget