एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 06.11.2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन

विदर्भात भाजपची अवस्था म्हणजे ‘फटा पोस्टर निकला झिरो’, चंद्रपुरातील सभेत अशोक चव्हाणांची मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका http://abpmajha.abplive.in/, तर ‘जनआक्रोश’ मेळाव्यात काँग्रेस नेत्यांमध्ये उभी फूट https://goo.gl/wQFWjG भाजप सरकार आंधळं आणि बहिरं, खासदार नाना पटोले यांचा घरचा आहेर, पक्षीय कारवाईला घाबरत नसल्याचाही दावा https://goo.gl/LkqGRf 'आपले सरकार'च्या जाहिरातींची पोलखोल, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कामांचं भाजपकडून श्रेय, शेतकऱ्यांना न विचारताच ‘मी लाभार्थी’ या जाहिरातीत त्यांचे फोटो छापले https://goo.gl/qDnn6e 2019 हे राष्ट्रवादी आणि आपल्या साहेबांचे वर्ष राहील, शरद पवारांच्या पंतप्रधानपदाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आशावादी https://goo.gl/S83nfw दिलगिरी हा गुळगुळीत राजकीय शब्द वाटेल म्हणून माफी मागतो, दारुच्या ब्रँडला महिलेचं नाव देण्यासंदर्भातील वक्तव्याबाबत गिरीश महाजन यांचा माफीनामा https://goo.gl/L9j67C शिवसेना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या राजीनाम्यासाठी शिवसैनिक आक्रमक, नांदेडमध्ये प्रताप पाटलांचे समर्थक आणि शिवसैनिक आमनेसामने https://goo.gl/LEYVqV मृत मुलाला जिवंत करण्यासाठी मुंबईतल्या बिशपचा अघोरी प्रकार, मृतदेह 10 दिवस चर्चमध्ये ठेवून प्रार्थना http://abpmajha.abplive.in/ 18 वर्षीय सय्यदानं 35 वर्षीय शिवानीला अस्मान दाखवलं, औरंगबादच्या आखाड्यातला चमत्कार, 'दंगल गर्ल'वर माझाचा स्पेशल रिपोर्ट http://abpmajha.abplive.in/ पॅराडाईज पेपर्सच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा, जयंत सिन्हा, बिग बींसह दिग्ग्जांची नावं, भारतातील 714 व्यक्तींचा समावेश https://goo.gl/kGT5ST संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अरुणाचल दौऱ्यामुळे चीनचा तीळपापड, दौरा शांतता प्रस्थापित करण्यासाठी अनुकूल नसल्याची चीनची वल्गना https://goo.gl/hX1d31 भारतीय रेल्वेची 'सुवर्ण ट्रेन' योजना सुरु, 30 ट्रेनचा कायापालट होणार, ट्रेनचं सौंदर्य, स्वच्छता आणि मनोरंजनाच्या सुविधांवर विशेष भर https://goo.gl/vvfTgi राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय 60 वर्षे होण्याची शक्यता, खटुआ समितीचा हिरवा कंदील, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष https://goo.gl/ycx9NF अहमदनगरमधील अल्पवयीन मुलीची हत्या आणि बलात्कार प्रकरणी तीन जण दोषी, जिल्हा न्यायालयाचा निर्णय, उद्या शिक्षेची सुनावणी https://goo.gl/NBcW46 अभिनेता कमल हसनला भर चौकात गोळी मारायला हवी, अखिल भारतीय हिंदू महासभेची अतिरेकी प्रतिक्रिया https://goo.gl/tQ8fKT सौदी अरबमधील 11 राजपुत्रासंह डझनभर माजी मंत्र्यांना अटक, जेद्दाहमधील 2009 सालच्या महापुरावेळी मदत कार्यात भ्रष्टाचार केल्यानं कारवाई https://goo.gl/LRBQac BLOG : प्रसिद्ध ब्लॉगर समीर गायकवाड यांचा 'रेड लाईट डायरीज'मधील नवीन ब्लॉग - 'वेश्येतले मातृत्व...' https://goo.gl/Sg732p फेसबुक व्हिडीओत 'एबीपी माझा' नंबर वन : देशात चौथा, तर महाराष्ट्रात पहिला ! https://goo.gl/b91CDv माझा विशेष : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या योजनांचा भाजप ‘लाभार्थी’? पाहा विशेष चर्चा रात्री 9.15 वाजता एबीपी माझावर मूड महाराष्ट्राचा : तीन वर्षांनंतर जनतेच्या मनात काय? पाहा 'एबीपी माझा'ची महायात्रा, आजपासून संध्याकाळी 7.30 वाजता एबीपी माझावर बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray BMC Election Result 2026: राज ठाकरेंना अखेर गुलालाने माखवलं; सर्व मनसैनिकांच्या डोळ्यात पाणी आणणारे शिवतीर्थावरील आठ PHOTO
राज ठाकरेंना अखेर गुलालाने माखवलं; मनसैनिकांच्या डोळ्यात पाणी आणणारे शिवतीर्थावरील आठ PHOTO
जालन्यात विजयी पराभूत समर्थक एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यांनी मारहाण, 6-7 जण जखमी, नेमकं काय घडलं?
जालन्यात विजयी पराभूत समर्थक एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यांनी मारहाण, 6-7 जण जखमी, नेमकं काय घडलं?
Maharashtra All 29 Municipal Corporation Result 2026: 29 महापालिका, 29 महापौर, कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता; संपूर्ण निकाल, एका क्लिकवर...
29 महापालिका, 29 महापौर, कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता; संपूर्ण निकाल, एका क्लिकवर
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'

व्हिडीओ

Special Report BJP Won Mahapalika : राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजपच्या विजयाचं 'कमळ' फुललं
Ganesh Naik Special Report : गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray BMC Election Result 2026: राज ठाकरेंना अखेर गुलालाने माखवलं; सर्व मनसैनिकांच्या डोळ्यात पाणी आणणारे शिवतीर्थावरील आठ PHOTO
राज ठाकरेंना अखेर गुलालाने माखवलं; मनसैनिकांच्या डोळ्यात पाणी आणणारे शिवतीर्थावरील आठ PHOTO
जालन्यात विजयी पराभूत समर्थक एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यांनी मारहाण, 6-7 जण जखमी, नेमकं काय घडलं?
जालन्यात विजयी पराभूत समर्थक एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यांनी मारहाण, 6-7 जण जखमी, नेमकं काय घडलं?
Maharashtra All 29 Municipal Corporation Result 2026: 29 महापालिका, 29 महापौर, कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता; संपूर्ण निकाल, एका क्लिकवर...
29 महापालिका, 29 महापौर, कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता; संपूर्ण निकाल, एका क्लिकवर
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
Nagpur Election Results 2026: CM फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात 'अशी' झाली लढत, पाहा प्रभाग निहाय विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
नागपूर महानगरपालिका निवडणूक 2026 : CM फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात 'अशी' झाली लढत, पाहा प्रभाग निहाय विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Embed widget